स्वामी समर्थ मंत्र

  1. Tarak Mantra PDF Download: Akkalkot Swami Samarth Mantra Lyrics in Marathi and English
  2. Swami Samarth Tarak Mantra
  3. स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ


Download: स्वामी समर्थ मंत्र
Size: 79.16 MB

Tarak Mantra PDF Download: Akkalkot Swami Samarth Mantra Lyrics in Marathi and English

Shri Swami Samarth Akkalkot Maharaj is considered to be an avatar of Sri Dattatrayanche (दत्तात्रेय). Akkolkot is a village near by Maharashtra district. Their mantra are very effective and powerful, high position in Jainism. Regular chanting of Akkalkot Swami Samarth mantra lyrics gives lots of benefits. If you want to download Swami Samarth Tarak Mantra Pdf free in Hindi then you are the right place to find the link as below. The meaning of Swami Samarth Tarak Mantra is very amazing and give inner peaceful feelings. Through this tarak mantra in marathi and english, you can describe the glory of Shri Swami Samarth ji beautifully. This mantra suggests that human beings should always be fearless in their work. It stand behind his devotees and his blessings is always successful. Akkalkot Swami Samarth Mantra protect you from distress and trouble, provides strength to deal with the crisis. Checkout the full details of Akkalkot Swami Samarth Mantra Lyrics PDF format in marathi and english languages. • • Nishankh Hoi Re Mana| Tarakmantra by Anuradha Paudwal – Download Now • स्वामी समर्थ तारकमंत्र Lyrical Video | अजीत कडकडे – • Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar – Download Now • Guru Vandana – Nishshank Hoi Re Mana | Shri Swami Samarth | Suresh Wadkar – • स्वामी समर्थ तारक मंत्र | Swami Samarth Tarak Mantra | Nishank Hoi Re Mana – Swami Samarth Tarak Mantra Benefits (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र के लाभ) • By chanting this mantra, the mind gets peace and remai...

Swami Samarth Tarak Mantra

आज या लेखामध्ये श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय ? त्याचबरोबर Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics आणि तारक मंत्राचा अर्थ काय ? तारक मंत्र कधी म्हणावा ?, श्री स्वामी समर्थ तारक मन्त्र कसा म्हणावा ? याची सविस्तर माहिती लेखात देण्यात आलेली आहे. आणि शेवटी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा तुम्ही डाउनलोड करू शकता. Swami Samarth Tarak Mantra Table of Contents • • • • • श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।। जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे। जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त। आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।। विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।। अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी Swami Samarth Tarak Mantra श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा नेमका अर्थ काय ? प्रभावी तारक मंत्र नेमकी काय आहे ?, याची सविस्तर माहिती पाहूयात. कोट्यवधी स्वामी भक्त दरवर्षी स्वामी समर्थ नामाचा जयघोष, नामघोष, आणि नामोच्चार, नामस्मरण, जप करीतच असतात. श्री स्वामी समर्थ हा एक बीज मंत्र असून त्याचा नेमका अर्थ काय आहे ? याचा अ...

स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ

श्री स्वामी भक्तांसाठी तारक मंत्राचे महत्व खुप आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे आणि मराठी अर्थ ईथे दिलेले आहे. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावा. तारक मंत्राचे फायदे काय आहे? या सर्वांबद्दल माहिती जाणून घ्या. श्री स्वामी समर्थतारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. म्हणून स्वामी समर्थांनी आपल्या ला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. मित्रांनो स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकत आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणी सुद्धा याचा विचार ही करू शकणार नाही. शेवटी स्वामीची शक्ती आहे. स्वामी ची अगम्य शक्ती या तारक मंत्रा मध्ये सामाव ली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरा ते मानसिक बळ येतेते. • या मंत्रा चा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आणि ज्यांना कोणा ला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्या सारखं वाटतय. त्याने सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. • तर तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा? तुम्हाला डिप्रेस्ड वाटतंय मग म्हणा तारक मंत्र. तुमचे काम घडली आहे. मग म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटा पडला सारखं वाटतं आहे. रडू येते किंवा उदास वाटतंय. या सगळ्या वरही एकच औषध आहे. तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र मित्रांनो उदाहरण देऊ तेवढी कमीच आहे. • हा तारक मंत्र इतका ताकदी चा आहे की तारक मंत्रा ची एक एकोण मना पासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्या ला नक्की समजेल. • मंत्राच्या पहिल्या ओळी तच स्वामी ने असं सांगितलं की. हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामा ची व स्वामी बाळा ची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. • त्यांना अशक्य...