तलाठी भरती २०२२ अँप्लिकेशन फॉर्म

  1. Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download PDF - Mahatait
  2. Talathi bharti syllabus in marathi महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम
  3. तलाठी भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF
  4. Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A
  5. तलाठी भरती 4000 हजार जागांसाठी भरती 2022


Download: तलाठी भरती २०२२ अँप्लिकेशन फॉर्म
Size: 56.19 MB

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download PDF - Mahatait

महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न – talathi bharti 2022 syllabus in Marathi Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download – Maharashtra Talathi bharti 2022 Examination new syllabus as per Revenue department new Exam pattern is given below. The Exam Syllabus is very important for your studies. As per the Syllabus You should plan your Exam Preparation. We have Also given Talathi Syllabus PDF, talathi bharti syllabus books For Downloading. श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल. तलाठी भरती अपडेट 2023 मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1012 जागेंसाठी तलाठी भरती होणार असून जाहिरात ही जानेवारी मध्ये येईल. परीक्षा IBPS/TCS कंपनी कडून घेण्यात येणार आहे. Talathi Syllabus 2022 PDF Download In Marathi & English Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus – मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून ...

Talathi bharti syllabus in marathi महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम

Talathi bharti syllabus in marathiमहाराष्ट्र तलाठी भरती २०२२ करिता अभ्यासक्रम आणि बुक तसेच प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. महाराष्ट्र तलाठी भरती करिता कोणत्या विषयावरती ज्यास्त भर द्यावा? तलाठी भरतीसाठी कोणती पुस्तके वापरावी जेणे करून आपल्याला २०२२ चे तलाठी भरती पद सहज मिळवता येईल. महाराष्ट्र तलाठी भरती नक्की केव्हा होईल. हे पूर्ण प्रश्न सोडवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र्र तलाठी भरती ही मार्च एप्रिल ते जून सुरु होऊ शकते. तलाठी भरती टेस्ट : Talathi bharti test: तलाठी भरती Talathi Exam Pattern महत्वाचे मुद्दे • तलाठी भरती राज्यसेवा अंतर्गत होऊ शकते. • तलाठी भरती मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. • Talathi भरती परीक्षा हि १०० प्रश्नांची व १ प्रश्नास २ मार्क असणार आहेत. • महाराष्ट्र तलाठी भरती हि २०० मार्क्सची असणार आहे. • Maharashtra Talathi bharti परीक्षेत Negative marking नसणार. • तलाठी भरती परीक्षेत चार विभाग असणार आहेत. • भरतीमध्ये २ तासाचा वेळ असेल. How to Apply For Talathi Bharti: • विद्यापीठातून पदवीधर झालेले विद्यार्थीं या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता. • तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सध्या कोणती वेबसाईट ठरवलेली नाही पात्रता: • Qualificattion : कोणत्याही विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. • MSCIT झालेली असावी नाहीतर तुम्हाला ती काही दिवसांनी देणे अनिवार्य. • वय : १८ ते ३८ , मागासवर्गीय ०५ वर्ष सूट , प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त ,अपंग ०७ वर्ष. • मराठी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. Talathi Bharti Application Fees: • Open Category: ५०० रुपये • Reserved /Ebc Category : ३५० रुपये • तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी फीस चार्जेस कमी पण होऊ शकतात आणि वाढू पण शकतात. Select...

तलाठी भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF

Talathi bharti 2019 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. खालील तक्त्यामध्ये 2019 मधील तलाठी भरतीच्या एकूण 35 प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 2019 ची तलाठी भरती महापरीक्षा या संस्थेद्वारे घेण्यात आली होती. हा तलाठी भरती परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यापूर्वी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी घेण्यात येत होती. खालील तक्त्यामध्ये 2015 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2015 साली झालेल्या 14 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Talathi bharti 2015 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. खालील तक्त्यामध्ये 2014 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2014 साली झालेल्या 13 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Talathi bharti 2014 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. खालील तक्त्यामध्ये 2013 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2013 साली झालेल्या 4 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Talathi bharti 2013 question papers PDF are available to download in given ta...

Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A

मुंबई, 02 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? कोणते उमेदवार या पदभरतीचा फॉर्म भरण्यास एलिजिबल असतील? असेल प्रश्न तुम्हालाही पडले असतील. याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ह तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या पदांसाठी भरती विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi) एकूण जागा - 4122 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे. इतका मिळणार पगार विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना अशा पद्धतीनं करा अप्लाय अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे. अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक ...

तलाठी भरती 4000 हजार जागांसाठी भरती 2022

आपल्या महाराष्ट्र राज्यात विभाग निहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी वर्गातील मंजूर असलेल्या एकूण 12 हजार 636 जागांपैकी 8 हजार 574 जागा स्थायी स्वरूपात असून त्यापैकी 4 हजार 62 जागा अस्ताही स्वरूपात भरल्या आहेत. आपल्या राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीवरून सदर जागा व पदे सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याने सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहेत. तलाठी पद भरतीच्या एकूण 4062 जागा अस्थाई स्वरूपात असून 11 ऑक्टोंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयात मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत. तराठी भरती बद्दल चर्चा करण्यात आली. अस्थायी स्वरूपात असलेल्या 4062 रिक्त तलाठी पदांसाठी डिसेंबर 2022 अखेरपर्यंत भरती केली जाईल अशी माहिती स्पष्टपणे विखे पाटील यांनी दिले आहे. या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे तलाठी संघाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. 11 ऑक्टोंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागात किती जागा उपलब्ध आहेत तलाठी भरतीसाठी ती माहिती देण्यात आली आहे. तलाठी भरती 2022 महाराष्ट्र कोणत्या तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होईल. हा प्रश्न प्रत्येक मुलाच्या मनात आहे. परंतु या भरतीबद्दल अजून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2022 महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती निघण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर आजच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या भरती निघाल्यानंतर भरती बद्दलची संपूर्ण माहिती तसेच तलाठी भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा त...