तरी

  1. अन्वयार्थ: पडलो तरी नाक वर!
  2. 'कोरोना होऊन तुम्ही मेलात तरी चालेल...' 'या' मालिकेमुळे निवेदिता सराफ झाल्या होत्या ट्रोल
  3. मराठी चारोळी संग्रह
  4. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, भाजप खासदार अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका
  5. शुभ सकाळ
  6. निमंत्रण पत्रिका मराठी नमुना
  7. Maharashtra News Nashik News Nitesh Rane Strongly Criticized Aditya Thackeray Over Cm Banner
  8. तरी शब्द के रूप (Tari Ke Shabd Roop)
  9. 100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार
  10. 200+ मराठी कोडी व उत्तरे


Download: तरी
Size: 64.4 MB

अन्वयार्थ: पडलो तरी नाक वर!

सगळे नीट सुरू असताना, त्याला मध्येच खोडा घालत पुन्हा नव्याने जुळणी करण्याची हौस, हे सरकारी कामांचे वैशिष्टय़. राज्यातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या गणवेशाबाबत नेमके हेच झाले. सरकारी कामाचे काळ- काम- वेगाचे गणित लक्षात न घेतल्याने गणवेश देण्याची स्वत:हून घेतलेली जबाबदारी सरकारने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच शाळांवर सोपवली आहे. मुळात हा निर्णय घेताना, शाळा सुरू होण्यापूर्वी तो पूर्णत्वाला जाईल, असा फाजील विश्वास बाळगल्याने, तो अगदी ऐन वेळी मागे घ्यावा लागला. सुरुवातीला यंदापासून शाळांमधील मुलांचे गणवेश राज्य सरकारकडून देण्याची घोषणा झाली, तेव्हाच बहुतेक सर्वाच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली होती. काहीच दिवसांत सरकारने दोनपैकी एक गणवेश सरकार देईल व एक शाळेने पुरवावा, असा फतवा काढला. तेव्हाही सरकारी गणवेश शाळा सुरू होण्यापूर्वी मिळेल, याची कुणालाही शाश्वती वाटत नव्हती. सरकार सोडून सगळय़ांना या निर्णयामागील गूढ कळत असूनही वळत नव्हते. अगदी ऐन वेळी, शाळा सुरू होण्यास अवघ्या काहीच दिवसांचा कालावधी उरला असताना, तो एक सरकारी गणवेशही शाळेनेच पुरवण्याचा आदेश काढून सरकारने घूमजाव केले. पडलो तरी नाक वर हा सरकारी खाक्या गणवेशाबाबतही पुन्हा लागू करण्यात आला आणि एका गणवेशाचा रंग ठरवण्याचा अधिकार शाळेला बहाल करत असतानाच, दुसरा गणवेश मात्र राज्य सरकार सांगेल त्याच रंगाचा असेल, असा निर्णय घेण्यात आला. आता इतक्या कमी दिवसांत या सरकारी रंगाचे गणवेश शिवून मिळण्याची व्यवस्था मात्र सरकार करण्यास तयार नाही. त्यामुळे तीही जबाबदारी शाळांवरच ढकलून देण्यात आली आहे. शाळा सुरू होतील, तेव्हा विद्यार्थ्यांच्या हाती एकच गणवेश असेल. तो सहा दिवस वापरणे शक्य नाही. विशेषत: पावसाळय़ाच्या दिवसांत त...

'कोरोना होऊन तुम्ही मेलात तरी चालेल...' 'या' मालिकेमुळे निवेदिता सराफ झाल्या होत्या ट्रोल

"झी मराठीवरच्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील बबड्या या पात्रावर प्रचंड टीका झाली होती. लोक त्याला खूप नाव ठेवत होते. एवढंच कशाला लोकांना तीव्र स्वरुपाच्या टीकाही केल्या होत्या. यात तुम्ही कोरोना होऊन मेलात तरी चालेल, अशी घणाघाती टीकाही झाली होती. संहितेमध्ये जे लिहिलं आहे ते अभिनयातून व्यक्त करणं हे माझं काम आहे", असं निवेदिता सराफ म्हणाल्या. पुढे त्या म्हणतात, "टीका करु नका असं मी म्हणत नाही. पण, टीका करुन तुम्ही वास्तव नाकारु शकत नाही. कारण, आजही आपण अशा अनेक आया पाहतो ज्या मुलांना पाठिशी घालतात." दरम्यान, निवेदिता सराफ सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत रत्नमाला मोहिती ही भूमिका साकारत आहेत. तसंच त्यांचं 'मी, स्वरा आणि ती दोघं' हे नाटक सुद्धा चांगलंच गाजत आहे. निवेदिता सराफ यांना अभिनयाव्यतिरिक्त पाककलेचीही खूप आवड आहे. त्यांचं 'निवेदिता सराफ रेसिपीज' हे युट्यूब चॅनेल सुद्धा आहे. Web Title: nivedita saraf talks on criticism she faced after aggabai sasubai serial Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

मराठी चारोळी संग्रह

मराठी चारोळी संग्रह (Marathi Charoli Sangrah) : चारोळी म्हणजे काय ? चार ओळीच्या कवितेला चारोळी म्हणजेच चारोळ्या म्हणतात. मोजक्याच शब्दात परंतु मनातील संवेदना ओळीमधुन जगापुढे माडण्याची एक भावनिक पद्धत. एकंदरीत चारोळी जरी काल्पनिक असल्या तरी त्यातील शब्दरुपी संवेदना आपल्या सर्वांनच्या मनात कायम घर करून जाते आणि आपल्या पुढील वाटचलीस प्रेरणादाई ठरते. जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला साथ देतात काही सोडून जातात. जीवनात कोणीतरी कुणाच खास असाव लागतं, त्याला जीवनात जीवापलीकडे जपावं लागतं. होकारांला शब्दांना महत्व नसते दाटल्या भावानांना काही बंध नसते, डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे, प्रेमात शब्दांची गरज नसते. जीवन काय असतं हे माहीत नाही ? पण अशी नाती नकळतच मिळतात, कधी सुखात तर कधी दु:खात ती आपलीशी होऊन सहभागी होतात. छोट्याशा या आयुष्यामध्ये खूप काही हवं असत, असंख्य चांदण्या भरून सुद्धा आपलं आभाळ रिकाम असत. जीवन एक रहस्य आहे इथे सगळे लपवायचे असते, मनात कितीही दुःख असले तरी दुसऱ्या पुढे हसायचे असते. जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली. जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला काही तरी देत असतो, पण नकळतपणे आपल्या आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो. कोणाची तरी ओढ लागली की ओढाताण होते वणवा लागतो मनाला नि आयुष्याचे कोरडे रान होते. कळत नकळत आयुष्यात खुप काही घडून जाते अलवावरचे पाणी देखील अलगद ओघळून जाते. असे नाते बनवा की, त्याचा अंत केव्हाच नसावा, प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश शेवटपर्यंत असावा. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. हृदयात नेहमीच तुझ्यासाठी थोडी जागा जपून ठेवतो, कधीतरी येशील म्हणून त्या जागेवर फु...

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, भाजप खासदार अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

चर्चा फडणवीसांच्या नाराजीची शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी या जाहीरातीत देवेंद्र फडणवीसांना स्थानच दिले नाही, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना अधिक पसंती आहे, असा दावा या जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर कोल्हापूर येथील एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा संयुक्त दौराही रद्द केला. त्यामुळे फडणवीसांची नाराजी हा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या सर्व प्रकारावरुन आज तिखट शब्दांत शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. खासदार अनिल बोंडे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. बेडूक फुगून हत्ती होत नाही शिंदे गटाच्या 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', या जाहिरातीवर टीका करताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही. त्यामुळे एका जाहिरातीत दावा केला म्हणून आम्हाला काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्तम नेर्तृत्व आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्व भागात देवेंद्र फडणवीसांनी प्रभावी काम केले आहे. देवेंद्र फडणवीस हे बहुजनांसाठी काम करतात. संयम पाळावा- शंभुराज देसाई भाजप खा...

शुभ सकाळ

Good Morning sms status quotes Marathi ~ शुभ सकाळ Good morning in marathi, good morning caption in Marathi, गुड मॉर्निंग फोटो मराठी, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning Wishes In Marathi, शुभ प्रभात, good morning marathi love, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, शुभ सकाळ मराठी संदेश, गुड मॉर्निंग स्टेटस मराठी, गुड मॉर्निंग फोटो मराठी, good morning in marathi style, good morning message good morning motivational quotes in marathi for success, शुभ सुविचार मराठी, Good Morning inspirational quotes in marathi, shubh sakal या संधर्भात माहिती मिळेल. Good Morning Marathi Message, Quotes | Suprabhat Messages 💘लोक सहज म्हणतात ” कोणी कोणाचे नाही “ पण स्वतःला विचारण्याचं विसरून जातात की ” आपण कोणाचे आहोत💘 “ 🌹 शुभ सकाळ 🌹 योग्य क्षणाची आतुरतेने वाट पाहण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वांत अवघड परिक्षा आहे.. 🔔🌻🔔🌻🔔🌻🔔🌻🔔 रामकृष्ण हरि शुभ सकाळ 🧡🍃🧡🍃🧡🍃🧡🍃🧡 🙏🏻❣🙏🏻❣🙏🏻❣🙏🏻❣🙏🏻 सुप्रभात बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दुख्खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. 😍 शुभ सकाळ😍 प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत. ✌ शुभ सकाळ ✌ आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खुप काही हव असत, पण पाहिजे तेच भेटत नसत, सर्व काही नशीबात असत, पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत.. 💐💐good morning 💐💐 “ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते.. म्हणून सकारा...

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना

आमचे येथे आमची कन्या चि. सौ. कां. कल्पना हिचा विवाह चि. भारत (श्री. दुष्यंतराव पटवर्धन व सौ. शकुंतला यांचे सुपुत्र) यांच्याशी करण्याचे निश्चित केले आहे. विवाह २६ डिसेंबर १९९१ रोजी करण्याचे ठरवले आहे. ह्यावेळी आपण अगत्य येण्याचे करावे व वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत अशी विनंती. आपले, आनंदराव गोडबोले सौ. स्मिता गोडबोले विवाह मुहूर्त : सकाळी १० वाजून ३० मिनीटे भोजन समारंभ : लग्नानंतर लगेचच. स्वागत समारंभ : संध्याकाळी ६ ते ८-३० निमंत्रण पत्रिका मराठी नमुना २ ॥ श्री जगदंबा प्रसन्न ॥ सप्रेम नमस्कार विनंती विशेष चि. प्रवीण ( श्री. वामन भास्कर पाटील यांचे चिरंजीव) गृहस्थाश्रमात पदार्पण करीत असून सहचारिणी या नात्याने चि. सौ. कां. मधुरा (श्री. यशवंत दामोदर वैद्य यांची कन्या) नियोजिली आहे. हा विवाह समारंभ ‘कोहिनूर मंगल कार्यालय’ प्रभात रोड, पुणे, शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी १९९१ राजी सकाळी ९ वाजून १२ मिनिटे या शुभ मुहुर्तावर होणार आहे. जीवनातील या मंगल प्रसंगी वधू-वरांस आपल्या सारख्या जिव्हाळ्याच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाची शिदोरी लाभावी, अशी मनोमन प्रार्थना आहे. आपली उपस्थिती आमचा आनंद द्विगुणीत करेल. आपले स्नेहाकांक्षी रत्नाकर भास्कर पाटील सौ. कमलाबाई र. पाटील निमंत्रण पत्रिका मराठी नमुना ३ ॥ श्री गजानन प्रसन्न ॥ ॥ श्री दुर्गादेवी प्रसन्न ॥ स. न. वि. वि. आमचे येथे श्रीकृपेकरून आमची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. सीमा हिचा शुभविवाह चि. दीपक ( श्री. विठ्ठल वासुदेव कर्वे यांचा कनिष्ठ पुत्र) यांबरोबर माघ शुद्ध ५, शके १९९४, रविवार दि. ५.२.९२ रोजी करण्याचे याजिले आहे. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहून, वधू वरांस शुभाशीर्वाद द्यावेत. ही विनंती. आपले नम्र, ...

Maharashtra News Nashik News Nitesh Rane Strongly Criticized Aditya Thackeray Over Cm Banner

विचार करुन बॅनर लावा..... दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लव्ह जिहादसंदर्भात ट्वीट केले आहे. या पार्श्वभूमीवर राणे म्हणाले की, आज भांडुपमध्ये जे होत आहे, ते काय आहे मग? किरीट सोमय्या यांना विनंती आहे की, गाडीत जरा जागा असेल तर अबू आझमी आणि जितुद्दिन यांना घेऊन जा, अशी विनंतीही केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लाणण्यात आले आहेत. यावर राणे म्हणाले की, महाविकास आघाडीपासून आदित्य यांना मुख्यमंत्री होण्याची घाई असून एकीकडे स्वतःचे वडील उद्धव ठाकरे यांची जसलोकमध्ये सर्जरी होत होती. तेव्हापासून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडत होते. वडील बेडवर असताना मुख्यमंत्री व्हायचं होत, तुमच्या पक्षाची अवस्था काय ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून ऐका, पृथ्वीराज चव्हाण सांगताय कूी तिसऱ्या क्रमांकाला ठाकरे गट असल्याने आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? असा सवाल उपस्थित करत शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का हा विचार करुन बॅनर लावावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. Published at : 23 May 2023 02:50 PM (IST) Tags:

तरी शब्द के रूप (Tari Ke Shabd Roop)

Tari Shabd तरी शब्द (नाव, नौका): तरी शब्द के ईकारान्त स्त्रीलिंग शब्द के शब्द रूप, तरी (Tari) शब्द के अंत में ‘ई’ की मात्रा का प्रयोग हुआ इसलिए यह ईकारान्त हैं। अतः Tari Shabd के Shabd Roop की तरह तरी जैसे सभी ईकारान्त स्त्रीलिंग शब्दों के शब्द रूप ( तरी के शब्द रूप – Shabd roop of Tari विभक्ति एकवचन द्विवचन बहुवचन प्रथमा तरी तर्यौ तर्यः द्वितीया तरीम् तर्यौ तरीः तृतीया तर्या तरीभ्याम् तरीभिः चतुर्थी तर्यै तरीभ्याम् तरीभ्यः पंचमी तर्याः तरीभ्याम् तरीभ्यः षष्ठी तर्याः तर्योः तरीनाम् सप्तमी तर्याम् तर्योः तरीषु सम्बोधन हे तरि ! हे तर्यौ ! हे तर्यः ! तरी शब्द का अर्थ/मतलब तरी शब्द का अर्थ नाव, नौका होता है। तरी शब्द ईकारान्त शब्द है इसका मतलब भी ‘नाव, नौका’ होता है। तरी 1 संज्ञा स्त्री॰ [सं॰] • नाव । नौका । • गदा । • कपडा़ । रखने का पिटारा । पेटी । • धूआँ । धूम । • कपडे़ का छोर । दामन । तरी 2 संज्ञा स्त्री॰ [फा़॰] • गीलापन । आर्द्रता । • ठंढक । शीतलता । • वह नीची भूमि जहाँ बरसात का पानी बहुत दिनों तक इकट्ठा रहता हो । कछार । • तराई । तरहटी । • समृद्ध । धनाढयता । मालवारौ । तरी 3 संज्ञा स्त्री॰ [हिं॰ तर ( = नीचे)] • जूते का तला । • तलछट । तलौंछ । तरी †पु 4 संज्ञा स्त्री॰ [हिं॰ ताड़] • कान का एक गहना । तरिवन । कर्णफूल । उ॰—काने कनक तरी बर बेसरि सोहहि ।— तुलसी (शब्द॰) । तरी 5 संज्ञा स्त्री॰ [हिं॰] • चाल । मृणाल । उ॰—जैसे सुंदर कमल को हंस ग्रहण करे तैसे पिता का चरण ग्रहण किया । जैसे कमल के तरे कोमल तरियाँ होती हैं, तिन तरियों सहित कमल को हंस पकड़ता है, तैसे तशरथ जी की अँगुरीन को राम जी ने ग्रहण किया । तरी जैसे और महत्वपूर्ण शब्द रूप उपर्युक्त शब्द रूप तरी शब्द के ईकारान्त स्त्रीलिं...

100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार

प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi प्रेम हे प्रेम असत… तुमच अणि आमच सेम असत… बरोबर आहे ना मित्रांनो… प्रेमावर बोलू तेवढे कमीच. प्रेम शब्दच भरपूर असतो प्रेमासाठी मग त्यामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीची काळजी करणे, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे स्वतः पेक्षा जास्त जीव त्या व्यक्तीला लावणे, ती व्यक्ती समोरही आली तर आपण आपले भान विसरून जातो. तर आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी हृदयाला स्पर्श होतील अश्या काही Quotes घेऊन आलेलो आहे. आशा करतो आपल्याला आवडतील. पुढे 100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस… प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात. किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार… हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’ प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!! Love Quotes in Marathi with Images Love Quotes in Marathi with Images जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही. प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ… मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू… डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे… प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून… Heart Touching Love Quotes in Marath...

200+ मराठी कोडी व उत्तरे

200+ मराठी कोडी व उत्तरे | Marathi Riddles with Answers | Marathi Puzzles | Marathi Kodi जर तुम्ही इंटरनेट वर लेटेस्ट मराठी कोडी शोधत आहात? तर तुम्ही एकदम योग्य जागी आला आहात. ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला 200+ लेटेस्ट मराठी कोडी मिळतील. तसेच Marathi Riddles with Answers सुद्धा मिळतील. त्यामुळे तुम्हाला जर मराठी कोडे सोडवताना अडचण आली तर तुम्ही ते उत्तर वाचू शकता. आहे की नाही मजेशीर..!! हल्ली इंटरनेट मुळे मित्रांसोबत कोडी खेळणे, मज्जा करणे कुठे गायबच झाले आहे. पण जर तुमचे मित्र तुमच्या सोबत असतील, किंवा तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया वर ही 200+ लेटेस्ट मराठी कोडी पाठवून थोडी मज्जा करू शकता. व मैत्री आजुन घट्ट करू शकता. Menu • • 200+ मराठी कोडी व उत्तरे | Latest Marathi Riddles | Marathi Puzzles सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात ना असे काना नावात ना असे मात्रा नावात ना असे नी वेलांटी नावात नांव सांगा त्याचे ? उत्तर :- अहमदनगर ☑️ नाव एका माणसाचे चार अक्षरी!! पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव चारही अक्षर मिळून त्याचे नाव ओळखा पाहू ते नाव काय..?? उत्तर :- सिताराम ☑️ मुकुट माझ्या डोक्यावर आहे जांभळा झगा माझ्या अंगावर आहे आहेत मला काटे जरा सांभाळून चविष्ट आहे मी खातात मला भाजून सांगा पाहू मी आहे तरी कोण उत्तर :- वांगे ☑️ चार खंडाचा आहे एक शहर चार आड विना पाण्याचे 18 चोर आहेत त्या शहरात एक राणी आणि एक शिपाई मारून सर्वांना त्या आडात टाकी ओळख पाहू मी कोण उत्तर :- कॅरम ☑️ कोकणातून आली माझी सखी तिच्या मानेवर दिली मी बुक्की तिच्या घरभर पसरल्या लेकी सांगा पाहू मी कोण उत्तर :- लसुन ☑️ चार बोटे आणि ए...