टीव्ही नाईन मराठी बातम्या

  1. Eknath Shide: गजानन कहां है म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून टीव्ही 9 च्या पत्रकाराची विचारपूस; त्यानंतर सांगितली ही महत्वाची माहिती
  2. "संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार", नितेश राणेंच्या दाव्यावर सुनिल राऊत म्हणाले; "१०४ दिवस तुरुंगात काढले, पण..."


Download: टीव्ही नाईन मराठी बातम्या
Size: 22.68 MB

Eknath Shide: गजानन कहां है म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून टीव्ही 9 च्या पत्रकाराची विचारपूस; त्यानंतर सांगितली ही महत्वाची माहिती

गुवाहटी: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) मुंबई-सूरत आणि सुरतहून थेट आसामधील गुवाहटीत दाखल झालेल्या बंडखोर आमदारांनी देशातील सगळ्या माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. बंडखोरी करण्याच्या आधीपासूनच म्हणजेच विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते निकालापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींची दखल टीव्ही नाईन मराठी सगळ्याआधीच घेतली आहे. गुवाहटीतील (Guwagati Tour) रेसिडन्स ब्लू हॉटेलमधील बंडखोर आमदारांमध्ये नवीन सहभागी होणारे आमदार, त्यांच्या बैठका, त्यांचे […] गुवाहटी: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी ( Rebel MLA) मुंबई-सूरत आणि सुरतहून थेट आसामधील गुवाहटीत दाखल झालेल्या बंडखोर आमदारांनी देशातील सगळ्या माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. बंडखोरी करण्याच्या आधीपासूनच म्हणजेच Guwagati Tour) रेसिडन्स ब्लू हॉटेलमधील बंडखोर आमदारांमध्ये नवीन सहभागी होणारे आमदार, त्यांच्या बैठका, त्यांचे निर्णय आणि प्रस्ताव यांची परिपूर्ण माहिती टीव्ही नाईन मराठीचे गजानन उमाटे ( Reporter Gajnan Umate) यांनी पोहचवली आहे. गजानन कहां है… आजही एकनाथ शिंदे सहाव्या दिवशी ज्यावेळी हॉटेलच्या परिसरात आले, त्यावेळी अनेक माध्यम प्रतिनिधी त्यांना पुढील दिशा काय असणार याविषयी विचारणा केली असली तरी त्या गर्दीतूनही बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी पुढे होत टीव्ही नाईनचे गजानन उमाटे कहां है अशी विचारपूस करत त्यांची चौकशी केली. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीपासून सविस्तर बातमी ज्यादिवसापासून शिवसेनेचे नेते, मंत्री आणि गटनेते पदावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेच्या निकालानंतर ते काही काळ नॉटरिचेबल होते, त्यानंतर ते सूरतमध्ये असल्याचे समजल्यानंतर सूरतमधील घटनांपासून ते अगदी गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदार पोहचण्यापर्यंत इत्...

"संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार", नितेश राणेंच्या दाव्यावर सुनिल राऊत म्हणाले; "१०४ दिवस तुरुंगात काढले, पण..."

संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणीही सुरु आहेत. ही जी माहिती मला सूत्रांनी दिली आहे त्यांनी हे पण सांगितलं की जर तुम्ही संजय राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते अजित पवारांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची अटच अशी आहे की अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो असं संजय राऊत यांनी शरद पवारांना सांगितलं आहे. हा खळबळजनक दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनीही याबाबती प्रतिक्रिया दिली आहे. “नितेश राणे नक्की भाजपाचे आमदार आहेत का? कारण शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी, भाजपा असे १० पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये. संजय राऊत बाळासाहेबांचे भक्त आहेत. उद्धव ठाकरेंवरील निष्ठा असलेले शिवसैनिक आहेत”, असं सुनिल राऊत म्हणाले. टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा >> “१०४ दिवस तुरुंगात काढले, पण भाजपासमोर गुडघे टेकले नाहीत. नेपाळी नितेश राणेने शिवसेनेच्या संजय राऊतांना बोलू नये. नितेश राणे काय म्हणाले होते? “आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगत होतो की संजय राऊत साप आहे. हा ना बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला ना तुमचा होणार.