टोकन पेरणी यंत्र किंमत

  1. Shetkari anudan yojana शेतकरी अनुदान योजना
  2. बीबीएफ पेरणी यंत्र नसेल तर हे करा
  3. पेरणीसाठी सुधारित कृषी यंत्रे
  4. mahadbtmahait gov in
  5. रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा
  6. Biyane token yantra केवळ ६५०० रुपयामध्ये मिळणार टोकन यंत्र मजुराचा प्रश्न मिटला.


Download: टोकन पेरणी यंत्र किंमत
Size: 20.28 MB

Shetkari anudan yojana शेतकरी अनुदान योजना

Shetkari anudan yojana अर्थात शेतकरी अनुदान योजना साठी ऑनलाइन अर्ज करा. मित्रांनो विविध Shetkari anudan yojana उपलब्ध आहेत. महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या शेतकरी अनुदान योजना उपलब्ध आहेत. या शेतकरी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर shetkari anudan yojana लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टलवर बऱ्याच shetkari anudan yojana उपलब्ध आहेत यापैकीच एक योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. शेतकरी अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हे जाऊन घेण्यासाठी जाणून घ्या कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळणार बँकेशी संलग्नीत अवजार बँक – यामध्ये शेतकरी बांधवानी २५ लाखांची अवजारे घेतल्यास १० लाखाचे अनुदान शेतकरी बांधवाना मिळणार आहे. त्याच प्रमाणे १० लाख रुपयांची अवजारे घेतल्यास ४ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे आणि विशेष बाब म्हणजे या दोन्ही अनुदान योजनासाठी शेतकरी बांधव वैयक्तिक अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा कारण महाडीबीटी पोर्टलवर हे अर्ज शेतकरी बांधवाना करायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० हि आहे. महाडीबीटी पोर्टलला भेट देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. shetkari anudan yojana मधील कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, पावर ट्रेलर, कल्टीवेटर, रोटावेटर पेरणी यंत्र, मळणी यंत्र, इत्यादी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात पूर्वी कृषी बँक अवजार अंतर्गत केवळ शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी असेल तरच या योजनांचा लाभ घेऊ शकत होते परंतु आता शेतीच्या अधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना साह्यभूत ठरणारी 100 टक्के राज्य पुरस्कृत कृषी यां...

बीबीएफ पेरणी यंत्र नसेल तर हे करा

• ज्यांना या पध्दतीने पेरणी करणे शक्य नसेल त्यांनी पिकांच्चा ३,६.१ ओळी नंतर एक ओळ रिकामी ठेऊन पट्टा पध्दतीने पेरणी करावी व नंतर या रिकाम्या ओळीत डव-याच्या जाणकुळाला दोरी बांधुन मृत सरी तयार करावी, आपल्या तालुक्यात यो बी एफ यंत्र केवल ७ उपलब्ध आहेत परंतु पेरणी यंत्र १७० उपलब्ध आहेत. पेरणी यंत्र धारकांना विनंती करणेत येते की, कृषि विभागाने कृषि पर्यवेक्षक सना निहाय घेण्यात येणा या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून आपलेकडील पेरणी यंत्र व यो यो एक मध्ये कसे रुपांतरित करता येईल त्याची प्रत्यक्ष पाहाणी द्वारे प्रशिक्षण घ्यावे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी

पेरणीसाठी सुधारित कृषी यंत्रे

औद्योगीकरणामुळे ग्रामीण भागातील मजूर शहराकडे रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये कामे करण्यास मजुराची टंचाई वारंवार निर्माण होत असून शेतकरी बांधवांना शेतातील कामे करण्यासाठी सतत मजूरांवर अवलंबून राहवे लागते. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतिशय महत्वाचे असते. अन्यथा त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणूनच शेतीचे यांत्रिकीकरण हाच एक पर्याय नसून ती काळाची गरज झाली आहे. शेतीतील विविध प्रकारची कामे उदा. नांगरणी, पेरणी, कोळपणी, आंतरमशागत, काढणी व मळणी इत्यादी करण्यासाठी यंत्रे व कृषी अवजारांची गरज असते. सुधारित कृषी यंत्रामुळे कमी वेळेत जास्तीचे कामे करता येऊ शकते, वेळेची व श्रमाची बचत होऊन अधिक कामे जलद गतीने करणे शक्य होते. त्यामुळे शेतातील कामे वेळेवर झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. यामुळेच सुधारित कृषी यंत्राचा वापर व उपयोग विविध पीक पद्धतीमध्ये दिवसेंदिवस होत आहे. पेरणीसाठी सुधारित कृषी यंत्रे हा लेख शेतकरी बांधवांना नवनवीन कृषी अवजारांची माहिती मिळावी, नवीन तंत्रज्ञान समजून घेता यावे, कृषी अवजारांचा वापर करता यावा, वेळ व श्रमाची बचत करून उत्पादन अधिकाधिक प्रमाणात वाढवता यावे, यंत्राच्या वापरामुळे मजुरावर अवलंबून राहावयाची गरज भासणार नाही. अशा बहुउपयोगी उद्देशाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ स्तरावर अभियांत्रिक विभागात झालेल्या नवीन व पुनर्विलोकीत संशोधनाचा आधार घेऊन सदर लेख तयार करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. पारंपरिक पेरणी पद्धतीमध्ये शेतकरी एक चाड्याची पाभर प्रामुख्याने वापरत असे. त्यातून बियांची पेरणी होत असली तरी खतांची मात्रा अंदाजाने शेतात फेकून दिली जाई. यातही हाताने बी सोडले जात असल्याने कमी अधिक प्रमाणात होण्याची शक्यता ...

mahadbtmahait gov in

mahadbtmahait gov in पीक फवारणी यंत्रासाठी मिळणार अनुदान… कसा करणार अर्ज जाणून घ्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी केंद्र सरकार नेहमी तत्पर असते ते नवनवीन योजना राबवण्यासाठी. त्याच प्रकारे आता फवारणी यंत्र साठी देखील अनुदान मिळणार आहे. ज्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेवू शकतील. यासोबतच आता पीक फवारणी (Crop spraying) यंत्रसाठी देखील अनुदान दिले जात आहे. पीक फवारणी यंत्राची जी किंमत असेल त्यानुसार 50 % अनुदान दिलं जात. या योजनेमध्ये 3 हजारांपासून 1 लाख 25 हजारापर्यंत अनुदान दिलं जातं. तसेच यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र तसेच पॉवर टिलर, वीडर, रिपर कापणी यंत्र, खरेदी करायचे असतील त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. आवश्यक कागदपत्रे : यासाठी सातबारा व 8 अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर आर. सी. बुक, जातीचा दाखला या कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी करावी. या अनुदानासाठी ऑनलाईन (online) अर्ज करावा लागतो तो कशा पद्धतीने करावा ते जाणून घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया : सर्वप्रथम महाडीबीटी (Mahadbt) या पोर्टल वर आपला युजर आयडी पासवर्ड किंवा आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे. नंतर तिथे आपली प्रोफाईल (profile) दाखवली जाईल तिथे आपली सर्व माहिती (Information) अचूक भरावी जेणेकरून आपला अर्ज योजनेसाठी पात्र ठरेल. नंतर अर्ज या ऑप्शन क्लिक (Click) करा व तिथे आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे अवजारे यासाठी अर्ज करू शकतो. पाहिजे त्या...

रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई (पिण्यासाठी, जनावरांसाठी, पिकांसाठी, पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होऊ लागले इ. परिणाम दिसून येत आहेत. तसेच वाढत्या तापमानामुळे कोरडवाहू पिकाच्या उत्पादकतेवरील परिणाम तसेच जमिनीतील कर्बामध्ये व ओलाव्यामध्ये घट, कमी कालावधीत पडणाऱ्यां आणि पावसामुळे होणारी प्रचंड जमिनीची धूप, अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकाकरीता पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम इ. शेतावर वातावरणातील बदलामुळे संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येतील. वरील सर्व दूरगामी परिणामांचा विचार करता बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार व अवलंब करणे आवश्यक आहे. सदर हवामान अनुकूल तंत्रज्ञानापैकी रुंद वाफा व सरी (Broad Bed Furrow) या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावी दिसून आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अशा तंत्रांचा अवलंब केला त्यांना हवामानातील लहरीपणामुळे तौलनिक रित्या कमी नुकसान सहन करावे लागले असून उत्पादनामध्ये वाढ देखील दिसून आली आहे. प्रकल्प अंमलबजावणी सुरु झाल्यापासून सलग दोन्ही खरीप हंगामामध्ये सरासरी २१-२५ ...

Biyane token yantra केवळ ६५०० रुपयामध्ये मिळणार टोकन यंत्र मजुराचा प्रश्न मिटला.

Biyane token yantra Biyane token yantra केवळ ६५०० रुपयामध्ये मिळणार टोकन यंत्र मजुराचा प्रश्न मिटला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि या पेरणी यंत्राची किंमत किती आहे आणि याचा वापर कसा करावा? तर या संदर्भात आम्ही तुमच्यासाठी एक विशिष्ट व्हिडीओ बनविलेला आहे जेणे करून तुम्हाला हे पेरणी यंत्र वापरण्यास मदत मिळू शकेल. कोठे मिळेल टोकन यंत्र? तुम्हाला बियाणे टोकन यंत्र संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही 9527008193/8888708809 या क्रमांकावर कॉल करू शकता. 📢 महत्त्वाची माहिती ✅ एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023 ✅ या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !! ✅ Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या. सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल. अन्य महत्वाचे जॉब्स !! १० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI...