तुझेच गीत गात आहे

  1. Sunya Sunya Maifilit Mazya / सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
  2. तुझेच मी गीत गात आहे: अखेर मल्हारसमोर येणार स्वराज अन् वैदेहीचं सत्य
  3. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरची ही इच्छा होतेय पूर्ण
  4. Tuzech Mi Geet Gaat Aahe


Download: तुझेच गीत गात आहे
Size: 38.35 MB

Sunya Sunya Maifilit Mazya / सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुनही वाटते मला की अजुनही चांदरात आहे कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे Sunya Sunya Maifilit Mazya Lyrics Sunya sunya maifilit maajhya Tujhech mi git gaat ahe Ajunahi waatate mala ki Ajunahi chaandaraat ahe Kale n mi paahate kunaala Kale n ha chehara kunaacha Punha punha bhaas hot ahe Tujhe hasu arashaat ahe Sakhya tula bhetatil maajhe Tujhya ghari sur olakhiche Ubha tujhya angani swaraancha Abol ha paarijaat ahe Ugich swapnaant saawalyaanchi Kashaas kelisa arjawe atu Diles ka prem tu kunaala Tujhyaach je antaraat ahe

तुझेच मी गीत गात आहे: अखेर मल्हारसमोर येणार स्वराज अन् वैदेहीचं सत्य

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे तुझेच मी गीत गात आहे. सध्या या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. पुन्हा एकदा मालिकेत वैदेहीची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे लवकरच मल्हारची वैदेही आणि स्वरासोबत भेट होणार आहे. त्यापूर्वी आपला गमावलेला आवाज स्वराजने पुन्हा मिळवला असून तो मल्हारला सत्य परिस्थिती सांगणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरची ही इच्छा होतेय पूर्ण

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, ‘आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे. कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फुर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अश्या दोन्ही भावना आहेत. जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं हे आव्हानात्मक असतं.'' यामालिकेत अभिजीत उर्मिलासह स्क्रीन शेअर करणार आहे. या मालिकेत तो स्वराच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तर, उर्मिला स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, या मालिकेत स्वराची भूमिका बालकलाकार अन्वी तायवडे साकारत आहे. अन्वीने यापूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्लसवरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साची ही भूमिका साकारली होती. तसंच सास बहू और साजीश , स्टोरी ९ मंथस की या मालिकामध्येही ती झळकली आहे. Web Title: Abhijeet Khandkekar's wish comes true of the series tuzech me geet gaat aahe Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Tuzech Mi Geet Gaat Aahe

Tuzech Mi Geet Gaat Aahe तुझेच मी गीत गात आहे Genre Starring Country of origin India Original language(s) No. of episodes 233 Production Producer(s) Tejendra Neswankar Running time 22 minutes Production company(s) Trrump Carrd Production Distributor Release Original network Audio format Original release 2 May 2022 ( 2022-05-02)– present Tuzech Mi Geet Gaat Aahe is an Indian drama series. Cast [ | ] • Abhijeet Khandkekar as Malhar Kamat • Avani Taywade as Swara Malhar Kamat (Swaraj) • Urmila Kothare as Vaidehi Malhar Kamat • Priya Marathe as Monika Rajadhyaksh • Avani Joshi as Priya (Pihu) • Vikram Gokhale as Pandit Mukund Narayan • Sachin Deshpande as Vijay Kamat • Pallavi Vaidya as Kshama Vijay Kamat • Kanchan Gupte as Seema Kamat • Sunila Karambelkar as Ila Rajadhyaksh • Shailesh Datar as Shailesh Rajadhyaksh • Umesh Bane as Niranjan • Deepti Joshi as Shyamala • Dhanashri Bhalekar as Suhani TVR Ratings [ | ] Week Year TVR U 15+ Rank U+R 2+ Rank Week 29 2022 5.7 2 6.8 1 Week 30 2022 5.5 2 6.4 1 Week 31 2022 5.3 3 6.6 1 Week 32 2022 5.4 2 – – Week 33 2022 5.1 3 6.3 2 Week 34 2022 5.2 3 – – Week 35 2022 4.6 3 – – Week 36 2022 4.4 2 – – Week 37 2022 5.4 1 7.0 1 11 September 2022 Maha Episode 3.1 10 – – Week 38 2022 5.2 2 6.6 1 Week 39 2022 4.9 3 6.4 2 Week 40 2022 4.7 2 – – Week 41 2022 5.4 2 – – Week 42 2022 5.1 2 – – Week 43 2022 4.6 3 – – Week 44 2022 5.3 2 – – Week 45 2022 5.4 3 – – Week 47 2022 5.4 3 – – Week 48 2022 5.5 2 – – Week 1 2023 4.9 4 – – Week 2 2023 5.2 3 – –...