तुकाराम महाराज अभंग

  1. आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे
  2. संत तुकाराम सार्थ गाथा: नोव्हेंबर 2015
  3. तुकाराम
  4. ठाव नाहीं बुड


Download: तुकाराम महाराज अभंग
Size: 3.57 MB

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खालीलअभंग “तुकाराम गाथा” मधून घेत आहोत. आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥ ~ संत तुकाराम महाराज (तुकाराम गाथा, अभंग ३०२) आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ संतश्रेष्ठतुकाराम महाराज यांनी अगदी सोप्या आणि थेट शब्दांत मनाची अवस्था, त्यानुरूप भासणारे जगआणि वस्तुस्थिती,याचे विवेचन केलेले आहे. मनात जसे विचार तसे जग दिसते पण वास्तविक जगतसे नसतेच.आंधळ्याला सगळ्या जगाला देखील आपल्यासारखे दिसत नाही असे वाटत राहते. इथे तुकाराम महाराजांना ‘आंधळेपण’ म्हणजे ‘सत्य बघू न शकण्याचीप्रवृत्ती’ किंवा ‘सत्य मान्य न करता अज्ञानाच्या अंधःकारात जगण्याची प्रवृत्ती’तर म्हणायचे नसेल ना? हा देखील विचार मनात येतो. स्वतःला सत्य नीट दिसत नाही म्हणून जगाला देखील सत्याचा उलगडा झालेला नाही, असे सत्य न समजणाराकिंवा सत्य मान्य न करणारा समजतो. पणवास्तव तसे नाही. एखाद्याला सत्य दिसत नाही म्हणून जगात सत्य कुणालाच समजलेले नाही किंवा एखादा अज्ञानाच्यागर्तेत बुडालेला आहे म्हणून सगळे जग अज्ञानी आहे हे समजणे म्हणजे चक्क सत्याशी फारकत आहे! रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥ रोग्याला देखील तोंडाची चव गेल्याने मिष्टान्न देखील विषाप्रमाणे बेचव लागते. पण याचा अर्थ असा नव्हे की अन्न बेचव आहे! पुन्हा एकदा महाराज सांगतात की जशी माणसाचीअवस्था असते त्याला सगळ्या गोष्टी तशाच भासतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर एखाद्या दिवशी आपण चिंताग्रस्त असलो तर सगळ्या जगाकडे आपण “जग देखील चिंताग्रस्त आहे” अशा नजरे...

संत तुकाराम सार्थ गाथा: नोव्हेंबर 2015

गाथाअभंग३२४ तुझेंवर्मठावें।माझ्यापाडियेलेंभावें॥१॥ रूपकासवाचेपरी।धरुनिराहेनअंतरीं॥ध्रु.॥ नेदीहोऊंतुटी।मेळवीनदृष्टादृष्टी॥२॥ तुकाम्हणेदेवा।चिंतनतेतुझीसेवा॥३॥ अर्थ :- माझ्याभक्तिभावामुळेतुझेरूप, रहस्यमलासापडलेआहे।।1।। कासवजैसेआपलेआवयवपोटाशीआवळूनघेतो, तसेतुझेरूपमीवृदयाशिधरलेआहे।।ध्रु।। याआपल्यानात्यामध्येआतादुरावानिर्माणहोणारनाही. तुझ्यादृष्टिशीमाझीदृष्टीएकरूपहोईल।।2।। तुकोबाम्हणतात, आतायापुढेतझेचिंतनआणिसेवाहेचमाझेजीवन, हेचसत्यआहे।।3।। गाथाअभंग३२२ कृपाकरुनीदेवा।मजसाचतेंदाखवा॥१॥ तुम्हीदयावंतकैसे।कीर्तिजगामाजीवसे॥ध्रु.॥ पाहोनियांडोळां।हातींओढवालकाळा॥२॥ तुकाम्हणेदेवा।माझाकरावाकुठावा॥३॥ अर्थ :- हेदेवा, तुमचीमाझीजन्माआधिपासूनचिओळखआहे; तीतुम्हीसहजपणेविसराल।।1।। तरतुमच्याइनामालाबट्टालागेलआणिमाझेहीनुकसानहोईल।।ध्रु।। एखाद्याजवळविश्वासानेसंभाळन्यासदिलेलाठेवात्यानेअभिलाशेनेबुडवावा, त्याप्रमाणेतुमचेवर्तनठरेल।।2।। हेदातारा, माझीओळखविसरुनका, असेतुकोबाम्हणतात।।3।। गाथाअभंग३२१ दातानारायण।स्वयेंभोगिताआपण॥१॥ आतांकायउरलेंवाचे।पुढेंशब्दबोलायाचे॥ध्रु.॥ देखतीजेडोळे।रूपआपुलेंतेंखेळे॥२॥ तुकाम्हणेनाद।जालाअवघागोविंद॥३॥ अर्थ :- मनुष्यालासर्वसुखदेणारानारायनआहेआणिउपभोगनाराहितोचआहे।।1।। त्यामुळेमाणसालाबोलायलापुढेजागाच्राहिलीनाही।।ध्रु।। आपलेडोळे, त्याडोळ्यांनादिसनारेरूपसर्वकाहीतोचआहे।।2।। तुकोबाम्हणतात, मुखातूननिघनारेशब्दआणितेशब्दश्रवणकरणारेकान, शब्दांचानादसर्वकाहीगोविंदचआहे।।3।। गाथाअभंग३२० बराकुणबीकेलों।नाहींतरिदंभेंचिअसतोंमेलों॥१॥ भलेंकेलेंदेवराया।नाचेतुकालागेपायां॥ध्रु.॥ विद्याअसतीकांहीं।तरीपडतोंअपायीं॥२॥ सेवाचुकतोंसंताची।नागवणहेफुकाची॥३॥ गर्वहोताताठा।जातोंयमपंथेंवाटा॥४॥ तुकाम्हणेथोरपणें।नरकहोतीअभिमान...

तुकाराम

पूरा नाम संत तुकाराम जन्म निश्चित तिथि अज्ञात जन्म भूमि मृत्यु निश्चित तिथि अज्ञात कर्म भूमि कर्म-क्षेत्र प्रसिद्धि नागरिकता भारतीय बाहरी कड़ियाँ इन्हें भी देखें तुकाराम ( Tukaram) जीवन परिचय तुकाराम का जन्म विपत्तियाँ देहू ग्राम के महाजन होने के कारण तुकाराम के कुटुम्ब को प्रतिष्ठित माना जाता था। इनकी बाल्यावस्था माता 'कनकाई' व पिता 'बहेबा' की देखरेख में अत्यंत दुलार के साथ व्यतीत हुई थी, किंतु जब ये प्राय: 18 वर्ष के थे, तभी इनके माता-पिता का स्वर्गवास हो गया। इसी समय देश में हुए भीषण सुखों से विरक्ति तुकाराम सांसारिक सुखों से विरक्त होते जा रहे थे। इनकी दूसरी पत्नी 'जीजाबाई' धनी परिवार की पुत्री और बड़ी ही कर्कशा स्वभाव की थी। अपनी पहली पत्नी और पुत्र की मृत्यु के बाद तुकाराम काफ़ी दु:खी थे। अब अभाव और परेशानी का भयंकर दौर शुरू हो गया था। तुकाराम का मन विट्ठल के भजन गाने में लगता, जिस कारण उनकी दूसरी पत्नी दिन-रात ताने देती थी। तुकाराम इतने ध्यान मग्न रहते थे कि एक बार किसी का सामान माता-पिता से वियोग तुकाराम जी सत्रह पिता ने किया संचित धन। जीवन की न परवाह कर। की महाजनी - प्रथा प्रदान। बोझ उठाया कटि-कंधों पर॥ जिनकी छत्रछाया में संसार-ताप से बचे, वह साया ही हट गया। अकस्मात् छोड गए पिता। थी तब नहीं कोई चिंता॥ तुकाराम जी अत्यंत दुःखी हुए। वह दुःख कम होने से पहले ही अर्थात् पिता की मौत के एक वर्ष पश्चात् माता कनकाई का स्वर्गवास हुआ। तुकाराम जी पर दुःखों का पहाड टूट पड़ा। माँ ने लाडले के लिए क्या नहीं किया था? उसके बाद अठारह बरस की उम्र में ज्येष्ठ बंधु सावजी की पत्नी (भावज) चल बसी। पहले से ही घर-गृहस्थी में सावजी का ध्यान न था। पत्नी की मृत्यु से वे घर त्यागकर हुआ अभाव, अना...

ठाव नाहीं बुड

ठाव नाहीं बुड – संत तुकाराम महाराज अभंग – 1830 ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥ जागा ना निजला । होसी धाला ना भुकेला ॥२॥ न पुसतां भलें । तुका म्हणे तुझें बोलें ॥३॥ अर्थ देवा तू अनेक ठिकाणी अनेक घर बसविले आहेत परंतु तुझा शोध घेण्यास गेले तर तुझा कोठेही ठावठिकाणा लागत नाही. देवा तू कुठे ही राहतो परंतु कायमस्वरूपी त्या ठिकाणा विषयी तु उदास असतोस. तु जागाही नाहीस आणि झोपलेला ही नाहीस तू जेवलेलाही नाहीस आणि भुकेलाही नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला कोणी काही जरी विचारले नाही तरी तु त्या भक्तांचे सर्व दुःख जाणतो आणि तु जे वेद गीतामध्ये तुझे वचन सांगितलेले आहे त्या बोलण्याने लोकांचे कल्याण होत आहे वाचा : अभंग विडिओ स्वरूपात पहा .