तुकाराम महाराज पालखी मार्ग

  1. Palkhi Sohala : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी; पुण्यात वाहतुकीत मोठा बदल
  2. पालखी महामार्गासह प्रलंबित कामे गतीने मार्गी लावावीत; नितीन गडकरी
  3. Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून
  4. पिंपरी: संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी उद्योगनगरीत दाखल
  5. Palkhi Sohala : पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत केले असे बदल pune city transport changes for palkhi sohala
  6. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पिंपरी
  7. 350 किमी वारी मार्गावर 11 हजार कोटी करणार खर्च, देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे भव्य उद्घाटन
  8. Ashadhi Wari 2023 Sant Tukaram Maharaj Dnyaneshwar Maharaj Palkhi In Pune Pune Traffice Change Live Update


Download: तुकाराम महाराज पालखी मार्ग
Size: 41.64 MB

Palkhi Sohala : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी; पुण्यात वाहतुकीत मोठा बदल

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) - १४ जूनच्या रात्री २ वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग : लोणी काळभोर ते यवत (यवत मुक्काम)- १५ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली-केसनंद- राहू- पारगाव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील. यवत ते वरवंड ( वरवंड मुक्काम)- १६ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगाव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूरकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील. वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- १७ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगाव- न्...

पालखी महामार्गासह प्रलंबित कामे गतीने मार्गी लावावीत; नितीन गडकरी

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी महामार्गांचे (Palkhi Marg) भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात यावे. तसेच, पुणे विभागात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे गतीने मार्गी लावावीत, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी दिले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गुरुवारी (ता. २६) पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्प यासह पुणे विभागातील रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. या दोन्ही महामार्गासाठी सुमारे ११ हजार ६८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गडकरी यांनी दोन्ही पालखी मार्गाचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पुण्यात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करावी. तसेच, चुकीच्या पद्धतीने रस्त्याची कामे करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांविरुध्द कठोर कारवाइ करावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील पालखी महामार्गावरील जेजुरी, पवारवाडी, शिंदेवाडी आणि द...

Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून

Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे. Pandharpur Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी (Pandharpur Wari ) हे महाराष्ट्रातील आणि जगभरातील वारकरी सांप्रदायाचा जगण्याचा भाग. कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा. वारकरी सांप्रदाय आणि वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन वारी मार्गाने पंढरपूरला निघतो. आषाढी आणि कार्तिकी एकादसशीला पंढरपूर (Pandharpur) येथे जाऊन सावळ्या विठुरायाच्या (Lord Vittal) म्हणजेच विठ्ठल-रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवतो. या वारीचेही खास वेळापत्रक असते. या वारीसाठी पंढरपूर वारी म्हणजे संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) अशा पालख्या निघतात. ज्या वारीतील महत्त्वाचा घटक असतात. यंदा ही वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे. कधी आहे पंढरपूर वारी 2023 ? पंढरपूर वारी 2023 साठी संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जूनपासून निघेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 11 जून 2023 पासून निघेल. ...

पिंपरी: संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी उद्योगनगरीत दाखल

पिंपरी: टाळ मृदंगच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून निघाली होती. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच इनामदार वाड्यात झाला. रविवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. देहूकरांनी मुख्य कमानीवरून पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली. पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा आजचा मुक्कामी आहे. सोमवारी सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. दिंडी प्रमुखांना पालिकेच्या वतीने कापडी शबनम पिशवी, त्यामध्ये माहिती पुस्तिका, आरोग्य किट देऊन सन्मान करण्यात आला. आमदार महेश लांडगे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मुख्य रथाचे सारथ्य केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम आदी उपस्थित होते. हेही वाच...

Palkhi Sohala : पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत केले असे बदल pune city transport changes for palkhi sohala

पुणे - संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येत आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत. शहरातील काही मार्ग पहाटे दोन वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसेच, पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी राहील. पालखी पुढे जाईल, त्यानुसार वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार असून, त्यानुसार वाहतूक नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. सुमारे एक हजार वाहतूक पोलिस तैनात पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ९७५ पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. संत तुकाराम महाराज पालखी आगमन मार्ग - संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग : १२ जून रोजी रोजी विठ्ठल मंदिर आकुर्डी येथून निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक. वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग - • बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने चर्च चौक). • चर्च चौक (भाऊ पाटील रो...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पिंपरी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात मुक्कामी पोचला होता. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. सोमवारी (ता. १२) पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांच्या हस्ते मंदिरात पादुकांची महापूजा झाली. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर सोहळा पुढे निघाला. साडेअकराच्या सुमारास पालखी दापोडी येथे पोहोचली. दुपारची विश्रांती घेतल्यानंतर हॅरीस पुलावरून पुण्यातील बोपोडी प्रवेश केला. आकुर्डी पासून दापोडी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपारिक वेशभूषा केलेले नागरिक व महाविद्यालयीन तरुणाई पालखीजवळ सेल्फी व फोटो काढताना दिसले. स्थानिक नागरिकांकडून वारकऱ्यांना चहा व नाश्‍ताचे वाटप केले. भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीला निरोप दिला. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील विदर्भात स्थित शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपराचे गुरू होते. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या 30 व्या व...

350 किमी वारी मार्गावर 11 हजार कोटी करणार खर्च, देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे भव्य उद्घाटन

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. सांस्कृतिक मूल्यांवर आधारित त्यांचे अभंग ऊर्जा देतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ५ टप्प्यांत आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ३ टप्प्यांत पूर्ण होणार आहे. ११ हजार कोटी खर्चून ३५० किमीपेक्षा अधिक चौपदरीकरणाचा मार्ग तयार होईल. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. संत तुकाराम महाराज यांची शिळा केवळ शिळा नसून ती सर्वांसाठी प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. ३५० किमी वारी मार्गावर ११ हजार कोटी करणार खर्चदरम्यान, मोदी यांचे देहूनंतर मुंबईतील राजभवनासह इतरही कार्यक्रम झाले. देहू येथील शिळा मंदिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपमख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे ,मारुतीबाबा कुरेकर, आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, तुकाराम गाथेचे रक्षण करणाऱ्या सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांनाही मी नमन करतो. तुकाराम महाराज सांगत गरीब श्रीमंत असा भेदभाव मी मानत नाही ते मानाने म्हणजे मोठे पाप आहे. या शिळेवर संत तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. “सबका साथ ,सबका विश्वास’ महत्वपूर्ण आहे आणि सरकार त्याप्रमाणे काम करत आहे, असेही मोदी म्हणाले. शिळा मंदिराच्या लोकार्पणाला राज्यातून वारकऱ्यांसह चिमुकल्यांची मोठी गर्दी मराठीतून भाषणाला सुरुवात मोदींनी आपल्या भाषणाच...

Ashadhi Wari 2023 Sant Tukaram Maharaj Dnyaneshwar Maharaj Palkhi In Pune Pune Traffice Change Live Update

पुणे : संत तुकाराम महाराजांची पालखी (Tukaram Maharaj) आज सकाळी 7 वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल. पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आळंदीतून सकाळी 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल. पुण्यातील भवानी पेठमधील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल. दोन दिवस पालखी याच ठिकाणी मुक्काम करून नंतर शहराला निरोप देईल. त्यामुळे या पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्या रस्त्यांसाठी पर्यायी रस्ते सुचवण्यात आले आहेत. लाईव्ह लोकेशनमुळे नागरिकांना फायदा... वाहतुकीस बंद असणारे रस्ते- कंसात पर्यायी मार्ग गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई- फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स. शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता. टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल. लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता. पालखी मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रस्ते बंद नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. या भागातील रस्ते सोमवारी (12 जून) दुपारी 12 नंतर वाहतुकीस बंद करण...