तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2022

  1. Pandharpur Wari 2022 Palkhi Time Table: पंढरपूर विठोबा
  2. Ashadhi Wari 2022 Mohite Patil Family Horse Balraj Departure For Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony
  3. Video : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर
  4. Padharpur Ashadhi Wari 2023: पंढरपूर वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान


Download: तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2022
Size: 36.37 MB

Pandharpur Wari 2022 Palkhi Time Table: पंढरपूर विठोबा

Pandharpur Wari 2022 Palkhi Time Table: पंढरपूर विठोबा-आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कार्यक्रम, घ्या जाणून आषाढी वारी 2022 वेळापत्रक: पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar) यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्का इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. Ashadi Wari 2022 Timetable: पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar) यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्का इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीने दिली आहे. कोरोना काळात पालखीला खंड पडल्याने दोन वर्षानंतर प्रथमच पारंपरीक पद्धतीने पालखी सोहळा आषाढी वारीच्या (Pandharpur Wari 2022 Palkhi Ceremony) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्तान ठेवणार असल्याचे म्हटले आहे. पंढरपूर आषाढी वारी 2022 वेळापत्रक कार्यक्रम (तारखेनुसार) संत तुकाराम पालकी सोहळा कार्यक्रम • तुकाराम महाराजांच्या पालखीतील महत्त्वाचे दिवस पालखी प्रस्थान - 20 जून 2022 • पहिलं गोल रिंगण - 30 जून 2022 (बेलवंडी) • दुसरं गोल रिंगण - 2 जुलै 2022 (इंदापूर) • तिसरं गोल रिंगण - 5 जुलै 2022 (अ...

Ashadhi Wari 2022 Mohite Patil Family Horse Balraj Departure For Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony

Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे पालखी सोहळ्याकडे प्रस्थान झाले आहेत. बलराज हा अश्व तीन वर्षाचा असून तो राणा प्रताप यांच्या चेतक या अश्वांच्या ब्लड लाईन मधील घोडा आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात रथाच्या पुढे धावण्याचा मान यंदा बलराजला मिळाला आहे.त्यासाठी अकलूज येथून बलराज या अश्वाचे प्रस्थान झाले. यावेळी पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते यांनी विधिवत पूजन करून अश्वाला निरोप दिला. पंढरपूर येथे पुढील महिन्यात आषाढी यात्रा भरते. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होत असतात. त्याच प्रमाणे देहू येथून उद्या तुकोबा रायांच्या पालखीचे पंढरपूसाठी प्रस्तान होणार आहे. याच पालखीसाठी आज डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे विधिवत पूजन करून अकलूज येथून प्रस्थान झाले. थोर योद्धे राणा प्रताप सिंह यांच्या चेतक या अश्वाचा बलराज असून अतिशय सुलक्षणी आणि देखणा बलराज रिंगणाची शोभा वाढवणार आहे. आज अकलूज येथील प्रतापगड या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बलराजला सजवून आणण्यात आले. येथे श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी बलराज याचे विधिवत पूजन केले. बलराज हा तीन वर्षांचा अश्व असून पालखी सोहळ्याची तयारी गेल्या एक वर्षांपासून त्याच्याकडून करून घेण्यात आली आहे. दरवर्षी पालखी सोहळ्या साठी दोन अश्वांची तयारी ठेवली जाते . त्यानुसार यंदा ही दोन अश्वांची तयारी केली असल्याचे पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी सांगितले. बलराज हा यंदा पहिल्यांदाच पालखी सोहळ्यात सामील होत असून रिंगण सोहळ्यात जरी पटक्याचा मानाचा अश्व म्हणून धावणार आहे, अशी माहिती श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटी...

Video : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर

आषाढीवारी साठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले. 20 जूनला संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल तर 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे होणार प्रस्थान होईल.9 जुलैला दोन्ही पालख्या पंढरपूर येथे पोहचणार.राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं आता सर्व भाविकांना, वारकऱ्यांना पायी आषाढी वारी करता येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्ष वारकऱ्यांना आषाढी पायी वारी करता आली नाही. पण यंदा पायी वारी करता येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

Padharpur Ashadhi Wari 2023: पंढरपूर वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान

पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा! Ashadhi Padharpur Wari Dates Announced: संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. कसा असेल माऊलींचा पालखी सोहळा? 11 जून 2023, रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. ज्यानंतर ही पालखी वारकऱ्यांसह पुणे भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार आहे. तब्बल 17 दिवसांच्या पायवारीनंतर ही पालखी 28 जून 2023 रोजी पंढरपुरात प्रवेश करेल. त्यानंतर 29 जून 2023 म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान असणार आहे. 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुक्कामी असून, त्याच दिवशी विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर पालखीचा परचीचा प्रवास वाखरीहून सुरु होईल. कसा असेल तुकोबारायांच्या पालखीचा प्रवास ? ...