तुकाराम महाराजांचा हरिपाठ

  1. संत तुकाराम हरिपाठ
  2. तुकाराम गाथा/गाथा १ ते ३००
  3. अनमोल प्रसंग
  4. हरिपाठ/श्री तुकाराम हरिपाठ


Download: तुकाराम महाराजांचा हरिपाठ
Size: 57.39 MB

संत तुकाराम हरिपाठ

संत तुकाराम हरिपाठ विडिओ सहित १ नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ।। १।। गुरुरायाचरणीं मस्तक ठॆविला । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।। २।। गुरुराया तुज ऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ।। ३।। तुका म्हणॆ माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ।। ४।। २ पहाटॆच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजॆं ।। १।। कॆशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ।। २।। माधवा वामना श्रीधरा गॊविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषॊत्तमा ।। ३।। नरहरी भार्गवा गॊपाळा वासुदॆवा । हृषीकॆशा पावा स्मरणमात्रॆं ।। ४।। तुका म्हणॆ ऎका नामीं भाव । राहॆ हॊय साह्य पांडुरंग ।। ५।। ३ अयॊध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हॆ द्वारका माया सत्य ।। १।। मॊक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचॆ स्मरॆ । प्राणी तॊ उद्धरॆ स्मरणमात्रॆं ।। २।। नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तॆणॆंचि तरावा भवसिंधु ।। ३।। तुका म्हणॆ ऐसा नामाचा महिमा । राहील जॊ नॆमा तॊचि धन्य ।। ४।। ४ यमुना कावॆरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ।। १।। नर्मदा आठवी वॆळॊवॆळी वाचॆ । नाहीं भय साचॆं प्राणियासी ।। २।। जयाचॆ संगती प्राणी उद्धरती । दर्शनॆंच हॊती मुक्ति प्राप्त ।। ३।। तुका म्हणॆ नामीं ऎकनिष्ठ भाव । तॆथॆं वासुदॆव सर्व काळ ।। ४।। ५ प्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावॆं । तॆणॆं विसरावॆं जन्ममृत्यु ।। १।। नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणॆंचि धन्य हॊती प्राणी ।। २।। न करा आळस नाम घॆतां वाचॆ । नाहीं भय साचॆं प्राणियांसी ।। ३।। तुका म्हणॆ वाचॆं गाईल गॊविंद । हॊईल परमानन्द नामॆं ऎका ।। ४।। ६ कश्यप गौतम भारद्वाज अत्री । ऋषि विश्वामित्र नाम थॊर ।। १।। जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला । तिन्हीं लॊकीं झाला वंद्य ऎक ।। २।। नाम घॆतां नुरॆ पाप ता...

तुकाराम गाथा/गाथा १ ते ३००

398 मंगलाचरण - अभंग ६ १ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥ २ सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥ ३ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥ ४ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥ ५ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥ ६ गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट ...

अनमोल प्रसंग

17 व्या शतकात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तर आपण संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )म्हणजेच जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचं जिवन चरित्र पाहणारं अहोत. अभंग म्हटला की तो फक्त तुकाराम महाराजांचाच. एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली आहे. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांना ही मुखपाठ आहेत. महाराजांची अभंग गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून लोकांच्या मनात कायम आहे. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा होता. त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचा मोठा भाऊ सावजी विरक्ततेचा होता वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला. परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई ही अशक्त आणि आजारी असल्यामुळे पुणे जिल्ह्यात राहणारा अप्पाजी गुळवे यांच्या वलाई नावा च्या मुली शी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीचती जाई तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दु:खे सहन करावे लागले. ते 17 / 18 वर्षांचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. मोठा विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरे ढोरे ही गेली घरी 18 विश्वे दारिद्रय आले. तुकारामांचे वडील बंधू सावजी हे स्वतः ची पत्नी वार ल्यानंतर विरक्त बनून तीर्थाटनास निघून गेले ते पुन्हा परतले नाहीत. त्यामुळे वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी व्यवसाय असे हे सर्व प्रपंचा चा भार तुकारामां वर येऊन पडला. लहानपणापासून झालेले अध्यात्म विद्येचे संस्कार जागृत होऊन त्यांना उपरती झाली. अभ्यासा ची ओढ लागली ते एकांतवासात रमू लागले. • संत तुकाराम यांचे मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) • महाराजांचे जन्म ...

हरिपाठ/श्री तुकाराम हरिपाठ

१ नमिला गणपति माकॆं हॆ मात . हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं .. ४.. भलतियां भावॆं तारी पंढरीनाथा . तुका म्हणॆ आतां शरण आलॊं .. ५.. .. इति श्रीतुकाराम हरिपाठ समाप्त .. हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे.