तुकाराम मुंढे

  1. Latest Photo Galleries, Trending Viral Photos
  2. Tukaram Mundhe full biodata
  3. IAS Officers Transfers: राज्यातील 11 सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट; तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 20वी बदली, maharashtra government transfers 11 ias officers tukaram mundhe 20th transferred
  4. Tukaram Mundhe Transferred 20 Times In 16 Years
  5. तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड


Download: तुकाराम मुंढे
Size: 34.61 MB

Latest Photo Galleries, Trending Viral Photos

• Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात परिचयाचं नाही अशी व्यक्ती मिळणं फार कठीण आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असतं. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी फार हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे. आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत त्यांनी याचा उलगडा केला होता. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे आहेत. गावाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास आहे. हे गाव १०० टक्के शेतीवर निर्भर असून कोरडी जमीन असल्याने फार मेहनत घ्यावी लागते. संग्रहित फोटो (Facebook: We Support Tukram Mundhe Page) • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • तुकाराम मुंढे यांचं बालपण गावातच गेलं आहे. गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची, त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायची. त्यानंतर आठवड्याभराचा संसार आणि दोन वेळचं जेवण आपल्याला भेटेल अशा...

Tukaram Mundhe full biodata

मुंबई : तुकाराम मुंढे हे नाव आज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यांच्याच परिचयाचं झालं आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची बदली कोठे ही झाली तरी त्यांच्या कामाची पद्धत कधीच बदलत नाही. ते जेथे ही जातात तेथे कर्मचाऱी आणि राजकारण्यांना देखील धडकी भरते. तुकाराम मुंढे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले तुकाराम मुंढे यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी सर्व प्रयत्न केले. महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते औरंगाबादला गेले. २००५ मध्ये ते UPSC परीक्षेत पास झाले आणि IAS अधिकारी बनले. विशेष म्हणजे ते देशात 20 वे आले होते. तुकाराम मुंढे कामावर रुजू होताच धडाडीने निर्णय घेतात. मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय झाले. लोकं देखील आज त्यांच्या मागे उभे राहताना दिसतात. पण दुर्दैव म्हणजे त्यांची लवकरच बदली होते. तुकाराम मुंढेच्या आतापर्यंत अनेकदा बदल्या झाल्या आहेत. अधिक वाचा : तुकाराम मुंढे फक्त एकाच माणसाला घाबरतात तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत 11 वेळा बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदल्या 1. सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007) 2. नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007) 3. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी 2008 ते मार्च 2009) 4. नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009) 5. वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै 2009 ते मे 2010) 6. मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जून 2010 ते जून 2011) 7. जालन्याचे...

IAS Officers Transfers: राज्यातील 11 सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट; तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 20वी बदली, maharashtra government transfers 11 ias officers tukaram mundhe 20th transferred

राज्यातील 11 सनदी अधिकाऱ्यांची मंगळवारी खांदेपालट करण्यात आली. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान झालेल्या मनुष्यहानी प्रकरणी नेमलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीची जबाबदारी डॉ. नितीन करीर यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे वित्त खात्याची जबाबदारी सोपवली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी विभाग सोपवला आहे. ही तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 20वी बदली आहे. मंगळवारी या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आज एकूण 11 सनदी अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली. डॉ. नितीन करीर यांच्याकडे असलेला महसुल, नोंदणी आणि स्टॅम्प विभागातून वित्त खाते दिले आहे. त्यांच्याकडे नुकतीच खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या हलगर्जीपणाच्या चौकशी समितीवर नेमणूक केली होती. तर मिलिंद म्हैस्कर यांची हवाई वाहतूक आणि राज्य उप्तादन शुल्क विभागातून आरोग्य विभागात बदली केली आहे. अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी विभागाचा पदभार सोपवला आहे. डी. टी. वाघमारे यांना गृह विभागात बदली केली आहे. तर राधिका रस्तोगी यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग दिला आहे. मुंबईवर फोकस : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार चाचपणी करत आहे. अधिकाऱ्यांची फौज दिमतीला घेतली जात आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजीव कुमार यांना महाट्रास्नोच्या सीईमडी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी श्रवण हर्डीकर यांचीबबदली केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर विभागाचे सह आयुक्त जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापाल...

Tukaram Mundhe Transferred 20 Times In 16 Years

CLOSE ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा वनवास अखेर संपलाय. 16 वर्षांत 20 वेळा बदली झालेले मुंढे यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील बदलीनंतर गेले अनेक महिने त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. राज्य शासनाने मंगळवारी दहा सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. सर्वात महत्त्वाची बदली म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची अर्थ खात्यात बदली करण्यात आली आहे..

तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड

मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात नागपूरचे रहिवासी आक्रमक झाले. तुकाराम मुंढे यांच्या घराबाहेर लोकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलीसांनाही पाचारण करण्यात आलं. लोकांनी गर्दी कमी करावी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळावं, यासाठी पोलीस आणि मुंढे समर्थकांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली. VIDEO | तुकाराम मुंढेंच्या समर्थनात नागपूरची जनता आक्रमक, घराबाहेर गर्दी — TV9 Marathi (@TV9Marathi) कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात हे आदेश मागे घेतले. आता त्यांची नियुक्ती नेमकी कुठे केली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले. “अब मै चल पडा मेरे राह की ओर….”अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचा निरोप घेतला. तुकाराम मुंढे यांची फेसबुक पोस्ट “नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी तुमचा निरोप घेत आहे. या सात महिन्यात मी या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरु आहेत. तर काही अद्याप सुरु झालेले नाहीत. मात्र त्यातच माझी ट्रान्सफर झाली. अब मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार मी पुढील कामकाजासाठी सर्वांचा निरोप घेत आहे. नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रती असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अ...