Tukaram beej 2023

  1. Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...
  2. Krishna Bhakti Movement by Varkari Saints


Download: Tukaram beej 2023
Size: 38.62 MB

Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...

Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?... Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत. Tukaram Beej 2023 : ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’ असं म्हणत संत तुकाराम महाराज वैकुंठास गेले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरी केली जाते. यंदा 375 वा तुकाराम बीज सोहळा आहे. त्यामुळे देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. देहुनगरीतील मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचा हताश झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे बळीराजा तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊन साकडं घालताना दिसतं आहे. मंदिरातील ते झाड खूप महत्त्वाचं तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो वारकऱ्यांनी देहूनगरीत एकच गर्दी केली आहे. तुकाराम बीज सोहळाच्या दिवशी मंदिरातील परिसरातील एक झाड थरारतं अशी आख्यायिका आहे. त्यामुळे तुकोबायांच्या दर्शनासोबत नांदुरकी झाडाचं दर्शन वारकरी घेतात. (what is the meaning of tukaram beej 2023 maharashtra pune Dehu city news in marathi ) काय आहे तुकाराम बीज सोहळा? पौराणिक आख्यायिकानुसार तुकोबायांनी समाजातील अनिष्ट रुढी परंपरेबद्दल कीर्तनाच्या माध्यामातून टीका केली होती. तुकोबायांच्या या टीकेनंतर विठूरायांना दर्शन देणे भाग पडलं. तेव्हा तुकोबांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह धरला. त्यानंतर विठूरायानी तुकोबांसाठी रथ पाठला आणि त्यानंतर तुकोबांनी ‘आम्ही जातो अ...

Krishna Bhakti Movement by Varkari Saints

Sant Tukaram Sri Krishna Bhakti movement was founded by Sri Chaitanya Mahaprabhu, who lived during the 15th century AD, and he was considered as an incarnation of Lord Krishna. Similar to Chaitanya, several Varkari saints like Sant Tukaram, Eknath and Meera Bai, who used to worship Lord Krishna as Lord Vittal / Lord Panduranga, propagated the “KRISHNA BHAKTI” among the masses, and praised the glories of Lord Krishna in the form of songs. R E L A T E D • • • Lord Krishna dwelled in their hearts, and made them to concentrate their entire attention on him. Great saints like Chaitanya Mahaprabhu used to dance in front of Lord Krishna temples, and sometimes he had revealed his true form and appeared as Lord Krishna in front of the devotees. Lot of Vittal devotees who lived during the 14th and 15th century AD, used to visit the Pandarpur Panduranga Temple, and offered their prayers to the great Lord Panduranga. They didn’t think about food and water, since the thoughts on Lord Krishna itself, filled up their stomach and quenched their thirst. Varkari saints taught lot of good things to us, which must be followed by us in order to attain enlightenment. TEACHINGS OF THE VARKARI SAINTS 1. Worship Lord Vittal at Pandharpur, in order to lead a peaceful and prosperous life. 2. Don’t forget to chant the names of Lord Vittal, and keep chanting his names, even at the time of eating, bathing and sleeping. 3. Even the weak would become stronger, poor would become rich, bad people would bec...