Tukaram bij 2023

  1. तुकाराम बीज कधी आहे ?
  2. Tukaram Beej 2023: Messages, Greetings and WhatsApp Stickers to Mark Respect For Saint Tukaram Maharaj
  3. तुकाराम बीज म्हणजे काय ,कशी साजरी करतात तुकाराम बीज


Download: Tukaram bij 2023
Size: 20.17 MB

तुकाराम बीज कधी आहे ?

Tukaram bij 2023 date : या वर्षी तुकाराम बीज ही ९ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे ,तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच संत संत तुकाराम यांचे जन्म १६३० च्या दरम्यान भारताच्या महाराष्ट्र क्षेत्रात होते. त्यांच्या अभंगांमध्ये त्यांनी धर्म, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आधारित केलेले अत्यंत सुंदर व उत्तम विचार आहेत.

Tukaram Beej 2023: Messages, Greetings and WhatsApp Stickers to Mark Respect For Saint Tukaram Maharaj

Tukaram Beej is being celebrated on March 9, Thursday. Tukaram Beej is believed to be the day when Saint Tukaram left for heavenly abode. The day is observed on the second day of the Krishna Paksha in the Falgun month as per traditional Marathi calendar. Devotees gather at temples and at sacred places at noon and perform various rituals as a mark of respect to great Bhakti saint on this day. Tukaram Beej 2023: Tukaram Beej 2023 (SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)

तुकाराम बीज म्हणजे काय ,कशी साजरी करतात तुकाराम बीज

आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. आह्मी जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा !! तुमची आमची हेचि भेटी ,येथुनियां जन्मतुटी !! जगद्‌गुरू तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत !!