Tukaram maharaj palkhi sohala 2022

  1. Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारी साठी होणार प्रस्थान
  2. Palkhi prasthan sohala 2022 : आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान; वाचा सविस्तर
  3. Sant Tukaram palkhi to reach Akurdi today
  4. Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन
  5. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान
  6. saint tukaram maharaj pakhi sohala 2023 starts today from dehu pune


Download: Tukaram maharaj palkhi sohala 2022
Size: 16.19 MB

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारी साठी होणार प्रस्थान

Ashadhi Wari Sant Tukaram Palkhi 2023: वारकरी संप्रदाय दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) पंढरपूरात विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पायी वारी करत दाखल होतात. आज 10 जून दिवशी देहू नगरी मधून संत तुकारामांची पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) प्रस्थान ठेवणार आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी शेकडो वारकरी देहुत दाखल झाले असून दुपारी 2 च्या सुमारास पालखी प्रस्थान ठेवेल. 19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 338 वं वर्ष आहे. पायी वारी न करू शकणार्‍या जगभरातील भाविकांना या डिजिटल युगामध्ये ही वारी देखील डिजिटली अनुभवता येणार आहे. आज देहु नगरी मध्ये रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत. 29 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. दरम्यान 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण, 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण, 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. तर 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल तर 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे दुसरे उभे रिंगण अनुभवता येणार आहे. पहा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा पालखीचा कसा असेल प्रवास? वारकर्‍यांच्या आरोग्य आणि सुरक्षा जपण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. या पालखींच्या मार्गांवर अनेक सेवाभावी संस्था, स्थानिक लोकं वारकर्‍यांना मदतीचा हात देतात. आपली सेवा अर्पण करतात. आज तुकारामांच्या पालखी प्रस्थानानंतर आळंदी मधून उद्या 11 जून दिव...

Palkhi prasthan sohala 2022 : आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान; वाचा सविस्तर

अडीच दिवसांचा मुक्काम संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून 21 जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवेल. त्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. 22) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (ता. 24 व 25 जून), जेजुरीला (ता. 26 जून), वाल्हे येथे (ता. 27 जून), असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे (ता. 28 व 29 जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहोचेल. दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगाव (ता. 30 जून) मुक्कामी जाईल. फलटणला (ता. 1 व 2 जुलै), बरड (ता. 3 जुलै), नातेपुते येथे (ता. ४4 जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस येथे (ता. 5 जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माऊंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर (ता. 6 जुलै) मुक्कामी जाईल. 23 जुलैला सोहळा आळंदीत ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील टप्पा येथे संत सोपानदेव व माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडीशेगाव (ता. 7 जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीतील (ता. 8) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील. वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला (ता. 9) प्रवेश करेल. आषाढी एकादशीला (ता. 10 जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर 13 जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी ये...

Sant Tukaram palkhi to reach Akurdi today

The procession carrying the Sant Tukaram palkhi began its annual journey from Dehu to Pandharpur on Saturday. The procession will stay put in the temple town of Dehu on Saturday and reach Akurdi in Pimpri-Chinchwad on Sunday morning. After an overnight halt, the procession will leave Akurdi on Monday and reach The Sant Dnyaneshwar palkhi will leave Alandi for Pandharpur on Sunday. This palanquin will also reach Pune by Monday. Meanwhile, in a first, the Pune city police have prepared a special web page to give live updates of the Sant Tukaram and Sant Dnyaneshwar palkhi processions. During a press conference on Saturday, commissioner of Pune city police Retesh Kumaarr shared details of the web page “diversion.punepolice.gov.in”, which will provide updates about the palkhi procession through GPS. The palkhis or the palanquins carrying the ‘paduka’ or revered symbolic footwear of Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj, would enter Pune city on June 12 and are slated to reach Pandharpur on June 29. A press release issued on Saturday said people using mobile phones and computers can see the palkhi procession online and also track the route of the palanquins by clicking on the web page launched by the police. “Four motorcycles with GPS would accompany the palanquins of Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj to share the live location of the palkis. The GPS system would also enable better traffic management and security arrangements for the procession,” the...

Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन

तुकाराम महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी विसावा मंडप उभारण्यात आला होता. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांग तयार करण्यात आली होती. नागरिकांनी रांगेत दर्शन घेतले. दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीची दुपारची विश्रांती वाकडेवाडी येथे असते. दीड ते दोन तास विसावा घेत पालखी पुढे मार्गक्रमण करते.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान

पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम- पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल रुख्मिनी देवता, श्री संत तुकाराम महाराज महापूजा व शिळामंदिर पूजा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते होईल. पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळ्य़ाचे जनक यांच्या समाधीची महापूजा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते होईल. सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या किर्तन होईल. सकाळी ९ ते ११ वाजता तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन, महापूजा इनामदार वाड्यात होईल. दुपारी २ वाजता पाललखी प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात होईल. पालखी प्रस्थान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. सायंकाळी ५ वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडेल. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. तेथे सायंकाळची मुख्य आरती होईल. आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून यंदा वारीमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले असून त्या दृष्टीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. नदीच्या घाटावर आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी २४ तास लक्ष ठेवून असणार आहे. जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय प्रासंगिक कामे मात्र सुरुच राहणार आहे. Web Title: Departure of Shri Sant Tukaram Maharajs palakhi sohala today at 2 pm from dehu Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news...

saint tukaram maharaj pakhi sohala 2023 starts today from dehu pune

Sant Tukaram Maharaj Pakhi Sohala 2023 : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज म्हणजेच शनिवार 10 जून 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. देहू संस्थान कडून पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत. पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेला अनुसरून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिर सजविण्यात आले आहे. पालखीचा देहूबाहेरील पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असेल. या ठिकाणी प्रशासनाने वारकरी आणि इतर भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. दिंड्यांच्या मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी स्वतंत्र समन्वयक नियुक्त केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, स्नानगृहांची व्यवस्था आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह फिरत्या दवाखान्यांची आणि फिरत्या अँब्युलन्सची व्यवस्था आहे. वैद्यकीय पथकांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक केली आहे.