तुकोबाचे अभंग

  1. निवडक अभंग संग्रह
  2. लता मंगेशकर*
  3. आरती तुकाराम
  4. 17th century Marathi poet of India, Tukaram.com


Download: तुकोबाचे अभंग
Size: 13.60 MB

निवडक अभंग संग्रह

करुनी आरती । चक्रपाणि ओंवाळिती ॥१॥ आजि पुरले नवस । धन्य काळ हा दीवस ॥२॥ पाहा वो सकळां । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥ तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळीं ॥४॥ * प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओवाळीती ॥१॥ धन्य धन्य ते लोचनी । नित्य करिती अवलोकन ॥२॥ बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळिती परमानन्दा ॥३॥ नामा म्हणे केशवातें । देखुनी राहिलों तटस्थें ॥४॥ * युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिका भेटी परब्रम्हा आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥ तुळसीमाळा गळां कर ठेऊन कटीं । कांसे पीताबंर कस्तुरी लल्लाटीं । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती । दर्शन हेळामत्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥३॥ * आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥ आरती ज्ञानराजा ॥धृ॥ लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नांव ठेविलें ज्ञानी ॥२॥ प्रगट गुह्य बोले । विश्‍व ब्रह्माचि केले । रामा जनार्दनीं । पायीं टकचि ठेले ॥३॥ * आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनीं तूंचि थोर। सदगुरु जगन्नाथा ॥१॥ आरती एकनाथा ॥धृ॥ एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गुज संसार दु:ख नासे । महामंत्रांचें बीज ॥२॥ एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता । अनंत गोपाळ दासा । धणी न पुरे गातां ॥३॥ * आरती तुकारामा । स्वामी सद्‍गुरुधामा । सच्चिदानंद मूर्ति । पाया दाखवी आम्हां ॥१॥ आरती तुकारामा ॥धृ॥ राघवे सागरांत । पाषाण तारिलें । तैसे तुकोबाचे अभंग रक्षिलें ॥२॥ तुकितां तुळनेसी । ब्रह्म तुकासी ...

लता मंगेशकर*

A1 जय जय राम क्रिष्ण हरी A2 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी A3 व्रुक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे A4 अगा करुणाकरा A5 कमोदिनी काय जाणे तो परिमळ​ A6 हाचि नेम आता न फ़िरे माघारी B1 खेळ मांडियेला वाळवंटि घाई B2 भेटी लागी जीवा लागलीसे आस​ B3 जेथे जातो तेथे तू माझा सांगाती B4 कन्या सासुरयाशी जाय​ B5 आनंदाचे डोही आनंद तरंग​ B6 हेचि दान देगा देवा Marathi Devotional - अभंग तुकयाचे A1 - Jai Jai Ram Krishna Hari A2 - Sunder Te Dhyan A3 - Vruksha Valli Amha Soyari Vanchare A4 - Aga Karunakara A5 - Kamodini Kay Jane To Parimal A6 - Hachi Nem Aata Na Phire Maghari B1 - Khel Mandiyela Valvanti Ghai B2 - Bheti Lagi Jeeva Lagalise Aas B3 - Jethe Jato Tethe Tu Majha Sangati B4 - Kanya Sasuryasi Jaye B5 - Anandache Dohi Anand Tarang B6 - Hechi Dan Dega Deva

आरती तुकाराम

Tukaram Aarti In Hindi Tukaram Aarti Lyrics In Hindi || आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात । पाषाण तारीले ॥ तैसे हें तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ आरती तुकाराम ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ॥ म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ Tukaram Aarti Lyrics In English:- Tukaram Aarti Lyrics In English || Arati Tukarama । Svami Sadguru Dhama ॥ Saccidananda Murti । Paya Dakhavi Amha ॥ Arati Tukarama । Svami Sadguru Dhama ॥ Saccidananda Murti । Paya Dakhavi Amha ॥ Raghave Sagarata । Pasana Tarile ॥ Taise hem tukobace । Abhaṅga Udaki Raksile. Arati Tukarama ॥ Arati Tukarama । Svami Sadguru Dhama ॥ Saccidananda Murti । Paya Dakhavi Amha ॥ Tukita Tulanesi । Brahma Tukasi Ale ॥ Mhanoni Ramesvare । Carani Mastaka Thevile ॥ Arati Tukarama । Svami Sadguru Dhama ॥ Saccidananda Murti । Paya Dakhavi Amha ॥ Arati Tukarama । Svami Sadguru Dhama ॥ Saccidananda Murti । Paya Dakhavi Amha ॥

17th century Marathi poet of India, Tukaram.com

तुकाराम महाराज संक्षिप्त चरित्र - श्रीधर देहूकर ( १९१६-२००४) “ ये तु धर्म्यामृतमिदम् ” गीता १२ . २० “ ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य । करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥ ” ज्ञानदेवी १२ . २३० देवाच्या चरित्राला परमामृत म्हटले जाते आणि भक्ताच्या चरित्राला धर्म्यामृत म्हटले जाते . देवाची चरित्रे संतांनी गायिली , सांगितली पण संतांची चरित्रे आम्ही सांगणे हे कठीण काम आहे . कारण संत जसे असतात तसे दिसत नाहीत आणि जसे दिसतात तसे असत नाहीत . शिवाय आमची जी शब्दसृष्टी आहे , तीही मर्यादित आहे . आमुते करावया गोठी । ते झालीच नाही वाग्सृष्टि । आम्हालागी दिठी । ते दिठीच नोहे ॥ ( अमृतानुभव ) आपण जर त्यांना विचाराल , आपण कोण ? कोठले ? कोठून आलात ? कोठे जावयाचे ? आपल नाव काय ? रूप काय ? तर ते सांगतील “ काही नाही ” . काहीच मी नव्हे कोणिये गावीचा । येकटु ठायीच्या ठायी एकु ॥१॥ नाही जात कोठे येत फिरोनिया । अवघेचि वायावीण बोल ॥२॥ तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा । वेगळा त्या कर्मा अकर्माशी ॥३॥ अशा परिस्थितीत तुकोबांचे ( तुकाराम महाराज ) चरित्राचा अल्प भाग देण्याचा प्रयत्‍न आम्ही करीत आहोत . अनुक्रमणिका १ . जन्म व पूर्वज २ . राजकीय , धार्मिक आणि सामाजिक स्थिती ३ . प्रेमळ मातापित्यांचा वियोग ४ . साक्षात्कार ५ . कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य ६ . तुकोबा आणि दोन संन्याशी ७. धरणेकरी ८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा ९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण १०. तुकोबांचे ध्रृपदे , टाळकरी , अनुयायी व शिष्य ११. प्रयाण ११. तुकोबांच्या पश्चा त्‌ १ . जन्म व पूर्वज धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥ तुकोबांची जन्मभूमी , कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे . देहू गावाला धन्यत्व - पुण्यत्व आले ते तेथे नांद...