तू चाल पुढं

  1. तू चाल पुढं
  2. Man Suddha Tuz Goshta / मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिवीमोलाची
  3. Tu Chal Pudha: आईच्या विरोधात उभी ठाकणार मयुरी! ‘अश्विनी’ ब्युटी पार्लरही उद्ध्वस्त करणार?
  4. Tu Chal Pudha Marathi Serial In An Exciting Twist Ashwini Glamorous Journey Is Starting
  5. Isha Koppikar to make her special entry in Tu Chaal Pudha


Download: तू चाल पुढं
Size: 79.69 MB

तू चाल पुढं

तू चाल पुढं निर्मिती संस्था कलाकार देश भाषा निर्मिती माहिती प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता आणि दुपारी १२ वाजता (पुनःप्रक्षेपण) प्रसारण माहिती वाहिनी प्रथम प्रसारण १५ ऑगस्ट २०२२ – चालू अधिक माहिती तू चाल पुढं ही कथानक [ ] अश्विनी ही एक सामान्य गृहिणी असते व तिचे ब्युटी पार्लर सुरू करण्याचे मोठे स्वप्न असते. तसेच नवीन घर घेण्यासाठी कुटुंबाला तिला थोडा हातभार लावायचा असतो. ज्यासाठी ती अश्विनी ब्युटी पार्लर सुरू करून कमावलेल्या पैशांमधून नवीन घरासाठी मदत करते. कलाकार [ ] • • आदित्य वैद्य - श्रेयस प्रकाश वाघमारे • धनश्री काडगांवकर - शिल्पी प्रकाश वाघमारे / शिल्पी विद्युत म्हात्रे • प्रतिभा गोरेगांवकर - उज्ज्वला प्रकाश वाघमारे • वैष्णवी कल्याणकर - मयुरी श्रेयस वाघमारे • देवेंद्र दोडके - प्रकाश वाघमारे • पिहू गोसावी - कुहू श्रेयस वाघमारे • रेयांश जुवाटकर - संजय विद्युत म्हात्रे • दीपकार पारकर - विद्युत दिवाकर म्हात्रे • योगेश केळकर - दिवाकर म्हात्रे • लीना पंडित - कमलावती दिवाकर म्हात्रे • स्नेहा माजगांवकर - प्राजक्ता बबन पांडे • गणेश सरकटे - बबन पांडे • ध्रुव दातार - विक्रम मोहिते • • दर्शन पंड्या - अंशुमन पटनायक • वंदना मराठे - जयश्री • शलाका चितळे - सौ. शिर्के • चारुता सुपेकर - कुंदा • प्रियंका देशमाने - ऋतुजा • मैत्रेय बापट - रुद्र • सेंजाली मसंद - जेनिफर • प्राची पिसाट - तारा • राज मोरे - प्रतीक • सिद्धी काटकर - सेजल • आदित्य परब - रजत • राज गवांदे - रचित • मोनिका सिंग - रितुपर्णा दास • मृणाल बोकील - प्रिता बालचंद्रन • सुप्रीती शिवलकर - आश्लेषा शिवलकर • अज्ञात - रेवती गणेशम • वर्षारानी पटेल - नियती राव • दिनशॉ गुलाटी - अम्रित कौर • खुशी - उषा चड्ढा • अनुज...

Man Suddha Tuz Goshta / मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिवीमोलाची

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिवीमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला काटंकुटं वाटमंदी बोचति त्येला रगत निगंल तरी बि हंसल शाबास त्येची जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची Man Suddha Tuz Goshta Lyrics Man suddh tujhn gosht haaye prithiwimolaachi Tu chaal pudhn tula rn gadya bhiti kashaachi Parwa bi kunaachi Jhenda bhalya kaamaacha jo gheuni nighaala Kaatnkutn waatamndi bochati tyela Ragat nignl tari bi hnsal shaabaas tyechi Jo walakhitase auksh mhnji moti ladaai An hatyaaraachn fulaawaani ghaaw bi khaai Galyaamndi padnl tyechya maal ijayaachi

Tu Chal Pudha: आईच्या विरोधात उभी ठाकणार मयुरी! ‘अश्विनी’ ब्युटी पार्लरही उद्ध्वस्त करणार?

मयुरीने प्रतीकला भेटू नये यासाठी तिने तिचा मोबाईल देखील काढून घेतला होता. अश्विनीने तिला घरातच कोंडून देखील ठेवले. मात्र, यातही प्रतीक मयुरीला भेटण्याचा प्रयत्न करत होता. आपण पळून जाऊन लग्न करू असे बोलून त्याने मयुरीचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मयुरीने यासाठी स्पष्ट नकार दिला. अश्विनीने घातलेल्या अटीमुळे प्रतीक आता शहर सोडून न निघून गेला आहे. याचाच धक्का आता मयुरीला बसला आहे. मयुरी तिची आई अश्विनीवर प्रचंड संतापली असून, ती आता आईविरोधात उभी ठाकणार आहे. Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस...’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! मयुरी आपलं राहतं घर सोडून आजी-आजोबांच्या घरी परतून आली आहे. या नंतर आता शिल्पी मयुरीचा वापर करून अश्विनी विरोधात नवा डाव रचणार आहे. अश्विनी कशी चुकीची आहे, तिला मयुरीचं मनं कसं ओळखता येत नाही, आणि आपण कसा तुझा विचार करतो, हे शिल्पी मयुरीला बोलून दाखवणार आहे. त्यामुळे आता मयुरी देखील शिल्पीच्या गोड बोलण्यात फसणार आहे. आता शिल्पी मयुरीला हाताशी धरून नवा डाव आखणार आहे.

Tu Chal Pudha Marathi Serial In An Exciting Twist Ashwini Glamorous Journey Is Starting

Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी अश्विनीचा ग्लॅमरस लूक पाहिला आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी ग्लॅमरस अश्विनीला पाहिलं, अश्विनीची ही भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा नवीन प्रवास सुरू होत आहे. अश्विनी 'मिस. इंडिया 2023' मध्ये भाग घेऊन एका नवीन प्रवासाकडे वळणार आहे. अश्विनीला या नवीन रूपात पाहणे रोमांचक असणार आहे. अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती वेगवेगळे प्रयत्न करत आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. 'तू चाल पुढं'चा रंगणार 1 तासाचा विशेष भाग! 'तू चाल पुढं' या मालिकेचा आता एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 29 जानेवारी 2023 रोजी या मालिकेचा संध्याकाळी सात वाजता झी मराठी विशेष भाग रंगणार आहे. मालिका विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दीपा परबचं पुनरागमन! ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसतआहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत दीपा परब (Deepa Parab) प्रमुख भूमिकेत दिसत आहे. दीपा ही अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे. संबंधित बातम्या Published at : 28 Jan 2023 08:21 PM (IST) Tags:

Isha Koppikar to make her special entry in Tu Chaal Pudha

The makers of the show recently shared a promo featuring Isha Koppikar and wrote, "आपल्या मातृभाषेत आपल्या मनातलं बोलण्याची परवानगी मिळेल का अश्विनीला...याआठवड्यात पहा अश्विनीचा मिसेस इंडियाचा प्रवास ...'तू चाल पुढं'1 एप्रिल, शनिवार, संध्या. 7. 30 वा#अश्विनीतूचालपुढं#ISupportAshwini#AshwiniTuChalPudha#TuChalPudha #ZeeMarathi" In the promo, Isha is asking Ashwini a question on the stage that will help her to reach the next round. Isha asked, "Ashwini what is the meaning of feminism?." Ashwini's sister in law Shilpi laughed at her. Ashwini replied to Isha in English language and requested her to allow the answer in her mother tongue Marathi. Shilpi was shocked to see Ashwini's English language and felt jealous. In the upcoming episode, Isha will also be seen inspiring and encouraging Ashwini to follow her dreams and pursue those with dedication. Isha will also highlight why women should follow their dreams. This is the first time Isha is playing a role in a Marathi TV show. The actress is looking beautiful as always in the attire. Isha Koppikar is a popular film actress. She shot to fame with the films like Krishna Cottage, Kaante, Kya Cool Hai Hum, 36 China Town, and many more. She recently turned into an entrepreneur and fitness enthusiast. Stay tuned for more updates and news.