Tv9 marathi live news live

  1. Maharashtra Breaking Marathi News Live


Download: Tv9 marathi live news live
Size: 48.26 MB

Maharashtra Breaking Marathi News Live

Maharashtra Breaking Marathi News Live | कर्नाटकच्या सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, राहुल गांधी यांना न्यायालयाचे समन्स - Marathi News | Maharashtra breaking news live updates latest marathi news today june 14th 2023 narendra modi cm eknath shinde uddhav thackeray ajit pawar ncp bjp shivsena mumbai pune nashik | TV9 Marathi Image Credit source: tv9 marathi मुंबई : जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे. निवडुंगा विठ्ठल मंदिरातून पालखीचं होणार प्रस्थान. पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन. देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशीव दौऱ्यात बदल. आता 16 जून रोजी करणार दौरा. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून होणार सुरुवात. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या. बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर कर्नाटकातील राजकारण विविध मुद्यांनी ढवळून निघाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका चालू असताना काँग्रेसकडून प्रचार करताना भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावरून आता राजकारण तापले आहे. त्यामुळे आता बंगळुरू न्यायालयाने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपविरोधात खोट्या जाहिराती आणि बदनामीकारक प्रचार केल्याप्रकरणी न्यायालयाकडून तिन्ही नेत्यांविरोधात हे समन्स देण्यात आले आहे. • मुंबई : खिल भारतीय मराठी नाट्...