उद्याचा दिवस शुभ आहे का

  1. Chitra Wagh I उद्याचा दिवस काय घेऊन येणार अन् काय घेऊन जाणार?, चित्रा वाघ याचं सूचक ट्वीट
  2. Horoscope Today
  3. Marathi status Good Night – उद्याचा दिवस.. – शुभ रात्री मराठी सुविचार – मराठी सुविचार
  4. 500 प्रेरणादायक विचार : Motivational Quotes in Marathi
  5. हा दिवस जरा अडचणीचा जाईल. शत्रूपक्ष तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जास्त विचार न करता शांत राहा. खरेदी विक्री करताना सावध राहा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
  6. 100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi


Download: उद्याचा दिवस शुभ आहे का
Size: 32.63 MB

Chitra Wagh I उद्याचा दिवस काय घेऊन येणार अन् काय घेऊन जाणार?, चित्रा वाघ याचं सूचक ट्वीट

सध्या राज्यातील वेगवान हालचाली पाहून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात वाघ ट्वीटमध्ये म्हणतात की, उद्याचा दिवस काय घेऊन येणार ..? काय घेऊन जाणार..? हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यामुळे आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. अपक्ष आमदारांचा गट हा कोश्यारी यांच्याकडे जाऊ शकतो. त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे सांगितले जाऊ शकते. त्यामुळे सरकार बहुमत गमावण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी या मागणीसाठी आम्ही राज्यपालांकडे गेलो असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळं उद्याचा दिवस महाराशष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस मानला जात आहे.

Horoscope Today

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. उद्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची कल्पना येऊ शकते, ज्यामध्ये आपले मित्र आपल्याला मदत करतील. कुटुंबात अनावश्यक राग आणि वाद विवाद टाळा, जे आपल्यासाठी चांगले राहील. उद्या तुम्हाला ऊर्जावान वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण कराल. उद्या तुमचा जोडीदार तुमच्या घरगुती कामात तुम्हाला मदत करेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. कौटुंबिक सुखसोयीचा विस्तार करण्यासाठी खर्च ात वाढ होऊ शकते. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. कार्यक्षेत्रात नवीन योजना फायदेशीर ठरतील. नोकरदार लोकांसाठी उद्याचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळेल. दिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी ही मिळेल. शिक्षण घेण्यासाठी तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरातही जाऊ शकता. व्यवसायात विस्ताराचे सुखद परिणाम होतील. आपण आपली विश्वासार्हता सर्वत्र पसरवू शकाल. कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. व्यवसायात नवीन प्रकल्प प्राप्त झाल्याने तुम्ही आनंदी असाल. मुलांकडून मान-सन्मान मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. आपण आपल्या जीवनशैलीत पूर्वीपेक्षा मोठे बदल पाहू शकता. मोठे बदल पाहण्यासाठी...

Marathi status Good Night – उद्याचा दिवस.. – शुभ रात्री मराठी सुविचार – मराठी सुविचार

Marathi status Good Night – उद्याचा दिवस.. – शुभ रात्री मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good night Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Good night Quote वाचायला मिळतील Good night Quote (1) 😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷 “उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो. 👏पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ? 💐तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका” ✍🏻☄ शुभ रात्री☄✍🏻 🌻🌺🌷🌹🌱☘🌴 cute Good night status Marathi Good night Quote (2) 😊💖🌟 चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास… म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही.. निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।। “जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल… या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल….. 🙏 Good night🙏 🌾👏🏻 2 line Good night Quotes in Marathi [adace-ad id=”4135″] Good night Quote (3) 🍁👏 कृपया लक्ष द्या… ♥स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्मवर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे कि सर्वांनी आपआपली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥ ♥ !! शुभ रात्री !! ♥ 👍🌺 facebook Good night status in Marathi हे पण 🙏 वाचा 👉: Good night Quote (4) 🌸🌿🌸 कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही…. जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही…. दर वेळी का मीच कमी समजायचे, तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे… मिस यू..गुड नाइट 🙏 Good night status in Marathi w...

500 प्रेरणादायक विचार : Motivational Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून motivational quotes in marathi, motivational images marathi, motivational status in marathi, motivational thoughts in marathi, प्रेरणादायक विचार मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [प्रेरणादायक] Table of Contents • • • • • • • • • • • • Motivational quotes in Marathi | प्रेरणादायक विचार मराठीमध्ये कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच, आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. best motivational quotes in marathi motivational quotes in marathi for success आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे. काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. motivational quotes in marathi pdf आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी motivation in marathi आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो. motivational quotes in ma...

हा दिवस जरा अडचणीचा जाईल. शत्रूपक्ष तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जास्त विचार न करता शांत राहा. खरेदी विक्री करताना सावध राहा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 4 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 4 हा आहे. तर भाग्यांक 0+4+0+4+2+0+2+3 = 6 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 14 ही जन्मतारीख असेल तर 1+4 असं करत मुलांक 5 येईल. तुमच्यासाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहील. पण चांगल्या कामाची फळं चांगलीच असतात हे विसरू नका. मित्रांनी फसवणूक केली तर चिंता करू नका. नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi

दिवसभर थकल्यावर रात्री झोपताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करतो आणि मग त्यांना शुभ रात्री शुभेच्छा मराठी (Good Night Messages In Marathi), शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi), शुभ रात्री मेसेज (Good Night SMS In Marathi) किंवा शुभरात्री स्टेटस (Good Night Messages In Marathi), रात्री शुभ विचार (Good Night Thoughts In Marathi), शुभ रात्रीसाठी विनोदी शुभेच्छा (Funny Good Night SMS In Marathi), Shubh Ratri Sms Marathi, Shubh Ratri Marathi Sms हे आवश्यक आहेत. असं म्हणतात की, रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. मग तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर या रात्रीच्या शुभेच्छा जरूर वाचा. Table of Contents • • • • • • • • • Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी Good Night Messages In Marathi शुभ दिवसाची शुभ सुरूवात ही रात्रीपासूनच होत असते. जेव्हा तुम्ही शुभ रात्री शुभेच्छा वाचून छान झोपता. मग इतरांची शुभ सुरूवात व्हावी यासाठी (Good Night Msg In Marathi) नक्की शेअर करा. • देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री • रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री • झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा. • उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट • रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि...