उद्याचे हवामान 2022 महाराष्ट्र

  1. Monsoon will hit Mumbai by this day due to Cyclone Biparjoy
  2. वेण्णा लेक परिसरात अतिक्रमणे हटविली
  3. जागतिक हवामान दिन २०२२: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम
  4. Maharashtra Monsoon : आज पुन्हा "या जिल्ह्यांना" जोरदार पाऊस झोडपणार; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
  5. Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 4 दिवसात इथे मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
  6. Monsoon Update: कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
  7. Monsoon Update Monsoon Reached Kerala After Delay 7 Days Imd Monitoring Progress Of Weather


Download: उद्याचे हवामान 2022 महाराष्ट्र
Size: 70.24 MB

Monsoon will hit Mumbai by this day due to Cyclone Biparjoy

Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाचे गणित थोडे बिघडले आहे. हवामान खात्याच्या (India Meteorological Department / IMD) नव्या अंदाजानुसार मुंबईत शुक्रवार 16 जून 2023 पर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर शनिवार 17 जून 2023 पर्यंत वाढेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. Weather Update : दक्षिण भारतातून हळू हळू पुढे सरकत मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल झाला. पण मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी वेळ लागणार असे दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाचे गणित थोडे बिघडले आहे. हवामान खात्याच्या (India Meteorological Department / IMD) नव्या अंदाजानुसार मुंबईत शुक्रवार 16 जून 2023 पर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर शनिवार 17 जून 2023 पर्यंत वाढेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 11 जून रोजी तर 2021 मध्ये 9 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. याआधी 2020 मध्ये 14 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2001 पासून बघितल्यास फक्त 2009 हे एकच वर्ष आढळते जेव्हा मान्सून खूपच उशिरा म्हणज 21 जून रोजी मुंबईत दाखल झाला होता. नंतर 2016 मध्ये मुंबईत 20 जून मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सून दाखल होण्याआधी मुंबईत सलग 2 - 3 दिवस मान्सूनपूर्व हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या सरी मुंबईच्या काही भागांमध्येच बरसतील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमाननंतर मुंबईचा पारा घसरेल. वातावरण सुसह्य होईल, असे हवामान खात्याने सांगितले. सोमवारी 12 जून 2023 रोजी मान्सून तळकोकण, कर्नाटक, तामिळनाडूत आला. तर बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनने पश्चिम बंगा...

वेण्णा लेक परिसरात अतिक्रमणे हटविली

वनखात्याची कारवाई महाबळेश्‍वर : सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तालुक्यातील विविध खात्यांच्या जागांवर अतिक्रमणे हटविण्याच्या मोहीमे आंतर्गत बुधवारी वन खात्याचे उप वन संरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या आदेशानुसार वन खात्याने प्रसिद्ध वेण्णा तलावासमोरील सुमारे 21 अतिक्रमण केलेल्या टपर्‍या हटविल्या आहेत. बरेच दिवसानंतरच्या वनखात्याच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेली अनेक वर्षे वेण्णा तलाव परिसरात अनधिकृत टपरी धारक, फेरीवाले, पथारीवाले यांच्या अतिक्रमणामुळे पर्यटकांना वाहनांची कोंडी सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा मूळ गावावरून पर्यटक महाबळेश्वरपर्यंत दोन तीन तासांत यायचे मात्र, वेण्णा तलाव परिसरात अतिक्रमण केलेल्या टपर्‍यांमुळे मुख्य एसटी स्टँड पर्यंतच्या तीन किलो मीटर अंतरासाठी सुमारे एक तास लागायचा. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक वाहन धारक हे अक्षरशः वैतागून जायचे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीत आडकल्यामुळे अनेक पेशंटलाही वेळेत रुग्णालयात न पोहोचल्याने प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी वन खात्याच्या धडक मोहिमेमुळे अनेक वर्षानंतर वेण्णा तलाव परिसराने मोकळा श्‍वास घेतला आहे. ही कारवाई दाखवण्या पूर्ती नसावी टी कायमस्वरूपी असावी अशी अपेक्षा ग्रामस्थांसह सर्वच करीत आहेत. या कारवाईमुळे वनखात्यासह अन्य खात्यांच्या जागेत अतिक्रमण केलेल्या टपरी धारकांचे धाबे दणाणले आहेत. महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील, वन खात्याचे सहाय्यक वन संरक्षक सातारा महेश झांझुर्णे, वन क्षेत्रपाल महाबळेश्वर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील खाते, पोलीस यंत्रणा, वनखात्याची यंत्रणा, पालिका यंत्रणा तसेच विविध खात्यांचे अधिकारी कायदाच सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज होते. मोठा...

जागतिक हवामान दिन २०२२: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

जगभरात आज २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठेवली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था १९५० मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. इतिहास वर नमूद केल्याप्रमाणे जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक हवामान दिन पाळला जातो. WMO ची निर्मिती १९५० मध्ये झाली आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यात मदत करण्यासाठी बरेच काही उपक्रम केले आहे. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेचे १९१ सदस्य देश आणि प्रदेश आहेत. ही संघटना पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्यास मदत करते जेणेकरून लोकं त्यांच्यासाठी तयार होऊ शकतील आणि कोणतेही नुकसान होणार नाही. “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…” महत्त्व जागतिक हवामान दिन हा आपल्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या हवामान बदल, जंगलतोड, अतिप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर १९१हून अधिक देशांमध्ये जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो. थीम दरवर्षी जागतिक हवामान दिनानिमित्त नवीन थीम जाहीर केली जाते, ज्यावर वर्षभर काम केले जाते...

Maharashtra Monsoon : आज पुन्हा "या जिल्ह्यांना" जोरदार पाऊस झोडपणार; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसाचा (Monsoon News) जोर अजूनच वाढणार आहे. • • • • • • • • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा (monsoon) जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळाली मात्र पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला आहे. यामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. Monday Weather | Panjab Dakh Havaman Andaj राजधानी मुंबई कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार् असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना या वेळी सतर्क देखील राहावे लागणार आहे. Maharashtra Monsoon Update Today मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे. मित्रांनो उत्तर महाराष्ट्रमधील सर्व जिल्हे आणि ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची मात्र उघडीप राहणार आहे. एकंदरीत हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. Havaman Andaj Today Maharashtra दरम्यान हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao D...

Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 4 दिवसात इथे मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

आगामी तीन-चार दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पाचव्या दिवसापासून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरूवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुण्याच्या हवामान खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलीय. पंजाब डखहवामान अंदाज 2022 जाणून घ्या वाशिम शहरासह अनेक ठिकाणी दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पडत आलेला पाऊस खरिपाच्या पिकांना पोषक ठरतोय..त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर शहरात पडलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होतं. उद्याचाहवामान अंदाज चंद्रपूर शहरात पावसाने अचानक हजेरी लावली सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसाने लोकांची त्रेधा उडाली. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने रस्त्यांवर मोठी वर्दळ आहे.त्यामुळे जिथे आसरा मिळेल तिथे थांबून लोकांनी स्वतःचा बचाव केला. गेले 15 दिवस चंद्रपूरकर उकाड्याने त्रस्त होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ९ सप्टेंबर : सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इत्यादी जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आजचा हवामानाचा अंदाज नाव हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य विभाग पत्ता हवामान विभाग – IMD दिनांक 06 सप्टेंबर 2022 संकलन Web Title:Maharashtra rain news pune satara sangli kolhapur marathwada vidarbha paschim maharashtra imd alert heavy rai ssa पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी

Monsoon Update: कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

Hawaman Andaz monsoon Update 2022: राज्याच्या पश्चिम भागात मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापले असून, कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान झाले आहे. कोकणच्या विविध भागात शनिवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सक्रिय होणाऱ्या मॉन्सूनमुळे सोमवार (ता.२०) नंतर शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेष करून घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आठवडाभर आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देण्यात आले आहे. हा आठवडा पुणेकरांसाठी पावसाचा ठरण्याची जास्त शक्यता आहे. रविवारी शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे सरासरी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

Monsoon Update Monsoon Reached Kerala After Delay 7 Days Imd Monitoring Progress Of Weather

केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल देशात यंदा मान्सून एक आठवडा उशिराने दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने पुढे सरकत आहे. मान्सून बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम मध्य आणि ईशान्य भागात पोहोचणार आहे. हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पुढील 24 तासांत तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील पाऊस लांबला भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये पोहोचल्यानंतर गुरुवारपासून (8 जून) हवामानतज्ज्ञ मान्सूनच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. एकीकडे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं असताना दुसरीकडे देशात मान्सून पोहोचला आहे. मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात हजेरी लावतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. हवामान विभागाने वर्तवला अंदाज भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल."