उगवत्या सूर्याचा देश

  1. भूगोल टेस्ट / Geography test 6
  2. राजनिवृत्ती आणि राज्यारोहण
  3. तुम्हीच खरे ‘विजेते’
  4. उगवता देश कोणता ?


Download: उगवत्या सूर्याचा देश
Size: 15.25 MB

भूगोल टेस्ट / Geography test 6

Q.1 नाईल ही जगातील सर्वात लांब नदी ......... या देशातून वाहते ? फ्रांस जपान इजिप्त अमेरिका Q.2 'सार्क (saarc) संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? काठमांडू न्यूयार्क लंडन पॅरिस Q.3 उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ? नॉर्वे जपान चीन अमेरिका Q.4 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ? तंजावर कोलकता चित्तोड फत्तेपूर शिक्री Q.5 'झुमर' लोकनृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ? केरळ मेघालय मणीपुर राजस्थान Q.6 'गिर' अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ? सिंह वाघ गेंडा हत्ती Q.7 मुंबई - आग्रा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ? NH 4 NH 3 NH 8 NH 17 Q.8 'घृष्णेश्वर' हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक हिंगोली औरंगाबाद बीड Q.9 'पर्वताची रानी' कोणत्या शहराला म्हणतात ? शिमला मसूरी बनारस मुंबई Q.10 'खजुराहो' लेणी कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान काश्मीर मध्यप्रदेश उत्तरप्रदेश Submit

राजनिवृत्ती आणि राज्यारोहण

जपानच्या पडझडीपासून ते त्याच्या ‘फिनिक्स भरारी’पर्यंत या देशात राजेशाहीची भूमिका कायम महत्त्वाची राहिली. मात्र, राजेशाहीची तब्बल २६०० वर्षांची परंपरा असलेल्या या देशात आता राजाने वयोमानापरत्वे निवृत्ती घेतली आहे . उगवत्या सूर्याचा देश ’ म्हणून सुपरिचित असलेला पूर्वेकडील बेटांचा छोटासा देश जपान. भारतासारख्या सर्वांगीण विविधतेने नटलेल्या देशापेक्षा तब्बल नऊपट आकाराने लहान असला तरीही सांस्कृतिक संपन्नतेने चकित करणारा हा देश. संस्कृतीला सर्वोपरी मानणारा, अणुबॉम्बच्या भीषण हल्ल्यातून सावरलेला, तंत्रज्ञानातून विकासाला गवसणी घालणारा जपान. या देशात प्रारंभीपासूनच राजेशाही प्रबळ राहिली. दुसर्‍या महायुद्धातही जपानने याच राजेशाहीच्या जोरावर रणांगणात उडी घेतली. जपानचेही काही निर्णय हमखास चुकले, तर काही निर्णयांनीच आज जो जपान आपल्यासमोर उभा आहे, त्याची पायाभरणी केली. त्यामुळे जपानच्या पडझडीपासून ते त्याच्या ‘ फिनिक्स भरारी’पर्यंत या देशात राजेशाहीची भूमिका कायम महत्त्वाची राहिली. मात्र, राजेशाहीची तब्बल २६०० वर्षांची परंपरा असलेल्या या देशात आता राजाने वयोमानापरत्वे निवृत्ती घेतली आहे. जपानचे ८५ वर्षीय सम्राट अकिहितो यांचा राजनिवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात जपानमध्ये संपन्न झाला आणि बुधवारीच त्यांचे ५९ वर्षीय ज्येष्ठ पुत्र आणि आता जपानचे १२६ वे सम्राट नारुहितो यांचा राज्यारोहण सोहळाही तितक्याच उत्साहात पार पडला . खरंतर २०१६ सालीच अकिहितो यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. २००३ साली त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले होते, तर २०१२ साली त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही पार पडली होती. त्यामुळे वयोमानानुसार राजपाठाची जबाबदारी आपल्याला कितपत नेटाने सांभाळता येईल, याविषयी खुद्द अकिहितोच साशंक ...

तुम्हीच खरे ‘विजेते’

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us अंतिम टप्प्यात आलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण, हे बरोबर पुढच्या रविवारी स्पष्ट होईल; पण विजेता म्हणजेच सर्वश्रेष्ठ असला तरी तो सर्वांगीण, सर्वोत्तम असतोच असं नाही. क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ असं संबोधलं जातं, तर फुटबॉल हा खेळ मुळातच धसमुसळा ! कितीही सभ्यपणे खेळायचं म्हटलं तरी पायात पाय घालून पाडल्यावर सर्वांचाच संयम राहतो असं नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तत्काळ यलो आणि रेड कार्डची बंधनं असली तरी रागाचा उद्रेक कोणत्या ना कोणत्या मार्गाने होत राहतोच. अशा या शरीरवेधी खेळात मैदानावर खिलाडूवृत्ती आणि मैदानाबाहेर सभ्यता कशी जपता येते, हे जपाननं सर्व जगाला दाखवून दिलं. हिरोशिमा, नागासाकीवरील विध्वंसकारी अणुबॉम्बमुळे पिढीच्या पिढी बरबाद झाली, तरी त्या जखमा मागं टाकत नव्यानं उभारी घेणाऱ्या आपल्या देशाला उगवत्या सूर्याचा देश का म्हटलं जातं, हेसुद्धा जपाननं सर्वच क्षेत्रांतील आपल्या व्यवहारातून दाखवून दिलं आहे. मग असा देश आणि त्यांचे नागरिक फुटबॉलचं मैदान का असे ना, त्यांचे व्यवहार आणि कृती नवी दिशा देणारे ठरतात. कतारमधील या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचं सर्वंकष फलित काय, असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा विजेता कोण, सर्वोत्तम खेळाडू कोण, यापेक्षा सर्वांगीण ‘टीम’ म्हणून जपानचंच नाव घेतलं जाईल. यातील ‘टीम’ या शब्दप्रयोगात केवळ खेळाडूच नाही, तर जपानमधून कतारमध्ये हजारोंच...

उगवता देश कोणता ?

जपान हा पूर्व आशियामधीलएक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवानआहेत. आपल्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते. जपान प्रशांत महासागरामधील एकूण ६,८५२ बेटांवर वसला असून होन्शू, क्युशू, शिकोकू व होकायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत. सुमारे १२.८ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दहावा क्रमांक लागतो. टोकियो हे जपानमधील सर्वात मोठे शहर, राष्ट्रीय राजधानी व जगातील सर्वात मोठे महानगर आहे. प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर (अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीनच्या खालोखाल) आहे. येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच १०० वर्ष पार केलेली लक्षावधी लोक जपानमध्ये आहेत. कांजी, किंवा चीन-जपानी वर्ण जपानचे नाव "उगवत्या सूर्याचा देश"असे करतात. जपान म्हणजे स्ट्रॅटोव्होलॅकॅनिक द्वीपसमूह आहे ज्यात सुमारे 6,852 बेटे आहेत.होन्शू, क्युशू, शिकोकू व होकायडो चार मोठ्या गटात जपानच्या जमीनी क्षेत्राचा सत्यानव टक्के भाग आहे आणि त्यांना मुख्य बेट म्हणून ओळखले जाते. देश आठ विभागांतिल 47 प्रांतआमध्ये विभागले गेला आहे, ज्यात होकायडो हे दक्षिणपश्चिम प्रदेश आहे आणि ओकिनावा दक्षिणेकडील भाग आहे. लोकसंख्या 127 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. जपानची एकूण लोकसंख्येच्या 98.5% जपानची लोकसंख्या आहे. सुमारे 9.1 दशलक्ष लोक टोकियोमध्ये राहतात. पुराणवस्तुसंशोधनाने असे सूचित केले की जपानची लोकभूमी पाषाण युगआच्या अ...