उपमुख्यमंत्री महाराष्ट्र

  1. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023, संपूर्ण माहिती (Lek Ladki Yojana)
  2. महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री १९७८ पासून
  3. शिंदे सोबतच्या कार्यक्रमाला फडणवीसांची आजही दांडी; उपमुख्यमंत्री कार्यालय म्हणाले


Download: उपमुख्यमंत्री महाराष्ट्र
Size: 73.57 MB

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023, संपूर्ण माहिती (Lek Ladki Yojana)

Lek Ladki Yojana Marathi – महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव लेक लाडकी योजना 2023 (Lek Ladki Yojana) आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश मुलींना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे जेणेकरून मुली कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय शिक्षण घेऊ शकतील. देशातील महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने Lek Ladki Yojana Marathi, lek ladki yojana, lek ladki yojana 2023, lek ladki yojana 2023 maharashtra, lek ladki yojana form, lek ladki yojana 2023 online apply, lek ladki yojana marathi हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल. ही आर्थिक मदत मुलगी वयात येईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वेगवेगळ्या वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिले जातील. Lek Ladki Yojana विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा मिळवावा, योजनेसाठी कोण पात्र असेल, या सर्व माहितीसाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल. तर चला जास्त वेळ न लावता सुरु करूयात. FAQ’s – महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023, संपूर्ण माहिती (Lek Ladki Yojana) मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यां...

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री १९७८ पासून

• • • • क्र. उपमुख्यमंत्री नाव कालावधी 1 नासिकराव तिरकुंडे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 2 रामराव आदिक 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 3 गोपीनाथ मुंडे 14 मार्च 1995 ते 11 ऑक्टोबर 1999 4 छगन भुजबळ 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 5 विजयसिंह मोहिते पाटील 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 6 आर. आर. पाटील 1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008 7 छगन भुजबळ 8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010 8 अजित पवार 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 9 अजित पवार 25 ऑक्टोबर 2012 ते 25 सप्टेंबर 2014 10 अजित पवार 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 11 अजित पवार 30 डिसेंबर 2019 ते 2 जुलै 2022 12 देवेंद्र फडणवीस 2 जुलै 2022 पासून List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi पुढे वाचा: • • • • • • • • • • • • • • • • घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi FAQ: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री

शिंदे सोबतच्या कार्यक्रमाला फडणवीसांची आजही दांडी; उपमुख्यमंत्री कार्यालय म्हणाले

राज्याच्या राजकारणात कालपासून जाहिरातीवरून वादंग सुरू झाला आहे. शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत फडणवीसांना दुय्यम स्ठान देण्यात आल्याने युतीत नाराजीनाट्य सुरू झाले. त्यामुळे आज पुन्हा शिंदेच्या शिवसेनेकडून सुधारित जाहिरात देऊन डॅमेज कंट्रोल करण्यात आले. कोल्हापूर दौराही रद्द शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येणार होते. मात्र अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. दरम्यान कानाचा त्रास सुरू झाल्याने दौरा रद्द केल्याचा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केला असला तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात जाहिराती वरुन बिनसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मुंबईत आज होता कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत एसटीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती राहणार होते. मात्र, या कार्यक्रमाला ते हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिंदेसेना आणि भाजपात आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आहे. तर कालच्या जाहिरातबाजीचे नाराजीनाट्य संपत नाही. डीसीएम कार्यालयाकडून खंडन दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या वतीने या सर्व चर्चांचे खंडन करण्यात आले. कार्यालयाकडून सांगण्यात आले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. कानाच्या दुखापतीमुळे विमान व कार प्रवासाला मज्जाव करण्यात आलेला आहे. तसेच आज सायंकाळी अकोला येथे होणाऱ्या सभेला देखील ते जाणार नाहीत. मुंबईत ठराविक बैठका घेणार प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने फडणवीस अतिथी गृहावर ठराविक बैठका घेणार आहे...