वाढदिवसाच्या

  1. 31+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब Birthday Wishes Taisaheb
  2. Birthday wishes for Son in Marathi Text
  3. Birthday Wishes Marathi
  4. Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi
  5. Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस...’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6. Best Happy Birthday Wishes In Marathi
  7. वाढदिवस शुभेच्छा मराठी
  8. 143 Best Birthday status in marathi
  9. 1000+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


Download: वाढदिवसाच्या
Size: 57.47 MB

31+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब Birthday Wishes Taisaheb

संपूर्ण जगामध्ये बहीण भाऊ यांच नात श्रेष्ठ मानलं जात. आपल्या जीवनातील आपली खरी शुभचिंतक कोण असेल तर ती आपली बहीण असते. बहीण आपल्या भावासाठी स्वत:च्या सुखाचा सुद्धा त्याग करते. दु:खामध्ये आपल अश्रु पुसणारी, दोन्ही घरी प्रकाश देणारी, आणि नात्यांना एकत्र घट्ट एकत्र बांधून ठेवणारी आपली ताई खरच खूप ग्रेट असते. Topics • • • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब 1. आई नंतर उच्चारला जाणारा दूसरा शब्द म्हणजे ताई! आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2. आई गेल्यावर झालीस आमचा आधार, देऊन अथांग सागरा एवढ प्रेम केलेस आमच्यावर उपकार, झिजवून देह स्वत:चा केलेस आम्हा भावंडाचे स्वप्न साकार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 3. तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी, जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी, आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा, आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 4. माझ्या लहानपणीची मैत्रीण माझी ताई, आणि मला मायेने खाऊचा घास भरवणारी माझी ताई, आई घरी नसताना माझी काळजी घेणारी माझी ताई आणि डोळ्यात तिच्या पाहिल्यावर जणू भासत होती माझी आई. माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 1. ताई तू आमच विश्व आहेस, आणि तुझ्या शिवाय हे विश्व व्यर्थ आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2. आजचा दिवस खास आहे कारण आज आमच्या लाडक्या ताईचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 3. ताई तू आमच्या साठी फक्त आमची ताईच नाही तर तू आमच्या साठी मायेची, ममतेची मूर्ति आहेस, अशी मूर्ति जी हृदयाच्या देव्हार्‍यात जीवनभरासाठी पूजली जाते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 4. आईने जन्म दिला, ताईने घास भरविला, सोबत नसताना...

Birthday wishes for Son in Marathi Text

Birthday wishes for son in Marathi Text – मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी काही खास शुभेच्छा बघणार आहोत. तुम्ही जर तुमच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसा साठी जर वाढदिवसाच्याशुभेच्छा बघत आहात तर आपण योग्य ठिकाणी आलेले आहात. आपल्या मुलाचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो. त्यात दिवसाच्या पण खूप आतुरतेने वाट बघत असतो. कारण आपल्यासाठी आपला मुलगाच हा एक सर्व काही अस्थाने कमी असतात. आणि त्यावर आपण खूप खूप प्रेम करत असतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप आनंदात आणि आपला आनंद एकदम गगनात असते. त्यासाठी आपण खूप काय काय खर्च करत असतात तुझ्यासाठी नवीन कपडे देखील घेत असतो त्याच रात्री पार्टी देखील देत असतो. त्याच्या मित्रांना बाळा तुला वाढदिवसाच्या साठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देता येणारे तुझ्या पुढील आयुष्य मी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो. तुझा आयुष्य मधले सर्व दुःख दूर होऊन जाऊ आणि तुला फक्त सुखच सुख लाभो ही ईश्वर प्रार्थना करताना जन्म जन्मला हाच मुलगा मिळो. मी देवाचा खुप खुप आभार मानतो की मला लाखात एक मुलगा मिळाला आहे. तुम्ही या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल ते तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला पाठवा आणि त्याला खूप खूप खुश करा. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Son in Marathi Text 😘तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस, आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.😊 🙏वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा…!!!🙏 Tu mazya aayushyatil prakash aahes, Ani nehmi maza ladka mulga rahshil Vadhdivsachya ya divshi tula vadilankadhun bharpur shubhechha..!! 😍बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्या...

Birthday Wishes Marathi

2.1. Related SMS: वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात . काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस सहज लक्षात राहतात पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी हे चित्र थोडं वेगळं होतं. नातेवाईक किंव्हा मित्र मैत्रिणीचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी डायरी किंव्हा भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर यांचाच सहारा घेतला जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळया आठवणीने वहीत लिहून ठेवलेल्या असायच्या. पण हल्ली मात्र मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं किती सोपं झालं आहे ना! गूगल मध्ये ( Marathi Birthday Wishes ) टाईप केले की, तुम्हाला पाहिजे तसे त्या अर्थाचे हजारो मराठी बर्थडे SMS क्षणात मिळतात. वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी. सगळ्यात अगोदर कोण आपल्याला शुभेच्छा देणार आणि कोणाच्या लक्षात आपला वाढदिवस राहतो याकडे आपले बारकाईने लक्ष असते. रात्री बाराचा ठोका पडला कि, वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. त्या शुभेच्छांमध्ये आपल्या हृदया जवळच्या प्रिय व्यक्तीच्या शुभेच्छा आल्या कि, मग काय बघायलाच नको, वाढदिवस साजरा नाही क...

Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi

Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi – बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या बायकोच्या एनिवर्सरी साठी काही खास शुभेच्छा आहे. आपली बायको आपल्यासाठी लाखांमध्ये एक असते आई नंतर कारण ती आपल्याला काय हवं आहे. ते देखील ती सतत बघत असते तसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते कोणती समजते असो. माझी बायको माझ्यासाठी लाखांमध्ये एक आहे देवाचे खुप खुप आभार मानतो की मला लाखा मध्ये एक बायको मिळालेले आहे त्याबद्दल तुझे खुप खुप आभारी आहे. आपला बायकोचा आनंदी चा दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवसाच्या दिवस आपल्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यादिवशी बायको एकदम खुश असते.आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बायको आत्तापर्यंत आपण सुखाने संसार केला या पुढे देखील आपला संसार असाच चालू राहील. आपल्या दोघांची जोडी लाखांमध्ये का या दोघांच्या जोडीला कुणाची नजर न लागो आणि असाच संसार आपला संसार जन्मोजन्मी बहरत राहो. कोणती समस्या असून माझी बायको माझ्याकडे साठी पाठीशी ती खंबीरपणे उभी असते. मी कधी तिच्यावर लागलं तर ते अजिबात रुसत नाही तुझ्या चेहऱ्यावर स्माईल नेहमी असच कायम राहू दे तुझ्या सर्व मनोकामना आणि सर्व तुझे स्वप्न देखील पूर्ण होवो आणि जन्मोजन्मी माझी साथ अशीच देत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय डियर बायको. तर मित्रांनो या एनिवर्सरी च्या शुभेच्छा कडून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोला एनिवर्सरी च्या दिवशी पाठवा व तिला खूप खूप खुश करा कारण आपल्या शिवाय तिला दुसरा तिसरा कोणी नाही आहे. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wedding anniversary wishes to wife from husband in ...

Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस...’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

राज ठाकरे आणि केदार शिंदे यांच्यात छान मैत्रीचे नाते आहे. केदार शिंदे नेहमीच राज ठाकरे यांचं कौतुक करताना दिसतात. राज ठाकरे आपल्यासाठी काय आहेत, हे त्यांनी आपल्या पोस्टमधून अवघ्या दोन शब्दांत कौतुक करत सांगितले आहे. ‘राजा माणूस... वाढदिवस शुभेच्छा’ असं म्हणत केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आज राज ठाकरे आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी मनोरंजन विश्व आणि राज ठाकरे यांचं नातं खूप जवळचं आणि घनिष्ठ आहे. राजा ठाकरे नेहमीच मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटांसाठी पुढाकार घेताना दिसतात. नेहमीच मराठी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे. यामुळेच कलाविश्वात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देत आहेत. आता केदार शिंदे यांच्या पोस्टवर कमेंट्स करून चाहते देखील आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छा देत आहेत.

Best Happy Birthday Wishes In Marathi

Best Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी 2023 : मित्रांनो, जर आज तुमचा वाढदिवस असेल तर सर्व प्रथम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा असेल आणि आपण मराठी मध्ये हैप्पी बर्थडे विशेष मराठी शुभेच्छा शोधत असाल तर आपण परिपूर्ण वेबसाइटवर आला आहात. मित्रांनो या पोस्टमध्ये आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ( मित्रांनो, आम्ही या संकेतस्थळावर मराठी मध्ये वाढदिवस अभिष्टचिंतन लेख म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी Text घेवून आलो आहोत. तूम्ही ते व्हॉट्सॲप किंवा फेसबूक यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून आपल्या प्रियजनांना Birthday wishes for Best friend in Marathi किंवा Whatsapp Happy Birthday Status in Marathi, Birthday Dialogue Marathi आणि शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी अशा वाढदिवसाच्या क्लिक करा : Read More : नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !! जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं ! भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम ! जन्मादिवसस्य शुभाशय: ! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. Read More : विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी. !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! Happy Birthday Wishes For Mother in Marathi (आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा)...

वाढदिवस शुभेच्छा मराठी

वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes in Marathi आपण जीवनात आल्यानंतर आपल्या सोबत आणि नातेसंबंध जोडले जातात जसे की बहिण, भाऊ, आई, वडील, मित्र- मैत्रीण अशा विविध नात्यांचे लोक जोडलेले असतात. त्यांच्याशी आपण खूप प्रेम करतो. वर्षभरातून एक असा दिवस असतो त्या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईकांचा वाढदिवस असतो आणि तो दिवस त्यांच्यासाठी आणखीन जास्त आनंददायी आणि अविस्मरणीय कण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देत असतो. वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes in Marathi आपल्या जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त Happy Birthday असा मेसेज करून देणे योग्य आहे का? आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्यापासून आणखीन आनंद व्हावा व त्याचा दिवस आणखीन खास बनावा यासाठी आजच्या या Happy Birthday Wishes In Marathi लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी विशेष निवडलेले काही सर्वोत्कृष्ट शुभेच्छा आपल्या मायबोली मध्ये Marathi Birthday Wishes घेऊन आलेलो आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतर नाते काय नाही फक्त Happy Birthday असा मेसेज न पाठवता सुंदर अशा शब्दांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी स्टेटस देऊन त्यांचा दिवस आणखीन खास बनविण्यासाठी मदत करू शकता. 🎂 उगवता सुर्य तुम्हाला सुखाचा सतत 😇 आशीर्वाद देवो, 🎊 बहरलेली फुले तुम्हाला सुगंधी सुगंध 🎂🎊 देवो,आणि परमेश्वर 🙏 आपणांस 😍 सदैव सुखात ठेवो. 😍 वाढदिवसाच्या 😇 खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!!!! 🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी 😍 जे मागायचंय ते मागून घे 😇 …. मी ईश्वर चरणी 🙏 एकच प्रार्थना करेन 😇 तुझी प्रत्येक मनोकामना 😍 पूर्ण होऊ दे. 😇 🎂🎊 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे! 🎂🎊 🎂 माझ्याकडून तुमच्या साठी जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. 🎂 आईसाहेब ज...

143 Best Birthday status in marathi

Birthday Status in Marathi for whatsapp: वर्षातून एकदा वाढदिवस येतो. या प्रसंगी, आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील नातेवाईकांना या दिवशी या दिलेल्या wishes, birthday Shayari, quotes, status, शुभेच्छा, उद्धरण, SMS, messages, शायरी तुम्ही वाढदिवस, Birthday Status in Marathi font, Vadhdivas Shubhechha, birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, status, मराठी स्टेटस शुभेच्छा संदेश, birthday suvichar , Suvichar in Marathi” Birthday Status in Marathi for whatsapp: खुप कमी लोक हवीहवीसी वाटतात, जगतांना खुप कमी माणसं चांगली लाभली त्यातले एक तुम्ही,! म्हणूनच, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !! Vadhdivasachya Shubhechha आजच्या ह्या जन्मदिनाच्या दिवशी देव करो आपली सारी स्वप्न पूर्ण व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी एक सुंदर आठवण ठरावा आणि त्या आठवणी जपून आपलं आयुष्य अधिक प्रेमळ आणि सुंदर व्हावे हीच देवाकडे प्राथर्ना करतो माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे त्या सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या व्यक्तीसाठी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धि ऐश्वर्य लाभो, हीच वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! आज आपला वाढदिवस आहे येणार्या प्रत्येक दिवसा बरोबर आपलं प्रेम, आपली नाती, आणि आपल्या महानतेमध्ये वृद्धिं होत जावो. आणि आनंद सुखाची बरसात आपल्या आयुष्यात सतत राहो. “हीच देवाकडे प्रार्थना करतो देव आपणास उदंड आयुष्य देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!! Best Birthday w...

1000+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

1000+ वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes in marathi Happy birthday wishes in marathi:- आपल्यापैकी प्रत्येकजण वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि वाढदिवस साजरा करण्याचा आनंदही वेगळ्याच पातळीवर असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी/ Birthday wishes in marathi प्रत्येकाने त्यांच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या Birthday status in marathi देऊ शकता. विज्ञापन ADVERTISEMENT वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्सच्या / Happy Birthday quotes in marathi या वाढदिवस शुभेच्छा मराठी लेख पोस्टमध्ये तुमच्यासाठी वाढदिवस शुभेच्छा फोटोसह देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त पाठवून शुभेच्छा vadhdivsachya shubhechha marathi देऊ शकता. वाढदिवसाचे स्टेटस मराठी / Happy Birthday Status In Marathi 2022. सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! ????????वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!???????? विज्ञापन ADVERTISEMENT दिवस आहे आज खास, तुला उदंड ✨ आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….❣️ ????????वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.???????? Marathi birthday wishes वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न ???? घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो ???????? वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.???????? vadhdivsachya hardik shubhechha in marathi. विज्ञापन ADVERTISEMENT आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.., तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच ???? भरारी घेऊ दे.., मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे ????…, ???????? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????❤️ Happy birthday in marathi सूर्यासारखा तेजस्वी हो चंद्रासारखा शीतल...