वाक्यप्रचार व त्याचे अर्थ

  1. स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
  2. [मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ] Vakprachar list with Meaning in Marathi
  3. यशाचा राजमार्ग: वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
  4. vakprachar arth v vakyat upyog


Download: वाक्यप्रचार व त्याचे अर्थ
Size: 39.3 MB

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-17 यजमान करणे– नवरा करणे यमपुरी लागणे– त्रास होणे यमाच्या दाढेत घालणे– मोठ्या संकटात घालणे यश लाभास येणे– श्रमाचा मोबदला मिळणे येल पाडणे– आगाऊपणा करणे यशाचा विडा उचलणे– यश मिळवून देईल अशी प्रतिज्ञा करणे यादवी माजणे- कलह माजणे येणे जाणे असणे– संबंध असणे रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे रकमेस येणे– किमतीला चढणे रक्ताने तोंड धुणे – शप्पथ घेणे स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-17 2022 स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-17 रजा देणे– निरोप देणे रजाचा गज करणे– राईचा पर्वत करणे रमारमी होणे– शिल्लक न राहणे रसातळास नेणे– पूर्ण नाश करणे राईचा पर्वत करणे- शुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे राख होणे– पूर्णपणे नष्ट होणे राब राब राबणे – सतत खूप मेहनत करणे राम नसणे – अर्थ नसणे राम म्हणणे – शेवट होणे मृत्यू येणे रागाच्या हाती जाणे– लवकर रागावणे रक्ताचे पाणी होणे– फार मेहनत घेणे रागाने लाल होणे- भयंकर रागावणे रान बदलणे– आपले मन बदलणे राम म्हणणे– मरणे रामराम ठोकणे– संबंध तोडणे राम नसणे– अर्थहीन असणे राजाचा रंक होणे– श्रीमंतीचा गरीब होणे राळ करणे– फजिती करणे रामायण सांगणे– कंटाळवाणे कथन करणे रंग जिरणे– मस्ती क्षमणे रंग जिरवणे– खोड मोडणे रंग करणे– मौजमजा करणे रंग भरणे– जोमात येणे रंग मारणे– बाजी मारून येणे लष्कराच्या भाकर्‍या भाजणे – दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे लहान तोंडी मोठा घास घेणे – आपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे लक्ष वेधून घेणे – लक्ष ओढून घेणे लक्ष्मीचा वरदहस्त असणे – लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे लकडा लावणे– तगादा लावणे लागून असणे– मर्जी धरून राहणे लंका लुटणे– अतिशय द्रव्य मिळवणे लाज झ...

[मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ] Vakprachar list with Meaning in Marathi

[मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ] Vakprachar list with Meaning in Marathi आजच्या या लेखात आपण मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. वाक्प्रचार हा शब्दश (सरळ) असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो. मराठी भाषेत शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्प्रचार उपलब्ध आहेत, येथे आपण marathi vakprachar arth व marathi vakprachar with meaning पाहणार आहोत. तर चला जणूया मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. [मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ] Vakprachar list with Meaning in Marathi • अंग चोरणे- फारच थोडे काम करणे. • अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे. • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे. • अंगवळणी पडणे- सवय होणे. • उर भरून येणे- गदगदून येणे. • कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे. • कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे. • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे. • काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे . • कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. • कान उपटणे- कडक शब्दात समजावणे. • कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. • कान निवणे- ऐकुन समाधान करणे. • कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे. • कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे. • कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे. • कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे. • कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे. • कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे. • कानावर घालणे- लक्षात आणून देणे. • कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे. • केसाने गळा कापणे- घात करणे. • कंठ दाटून येणे- गहिवरून येणे. • कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे. • कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे. • कंबर कसणे- जिद...

यशाचा राजमार्ग: वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

१】"खसखसपिकणे" यावाक्यप्रचाराचाअर्थकाय ? ~मोठ्यानेहसणे . २】"गंगेतघोडेन्हाने "यावाक्यप्रचाराचाअर्थकाय? ~ योजलेलेकामकसेबसेपारपाडणे . ३】"थुंकीझेलणे "यावाक्यप्रचाराचाअर्थकाय? ~भलतीखुशामतकरणे. ४】" विडाउचलणे "यावाक्यप्रचाराचाअर्थकाय? ~ प्रतिज्ञाकरणे . ५】"रक्ताचेपाणीकरणे "यावाक्यप्रचाराचाअर्थकाय? ~ खूपकष्टकरणे . ६】"वाटाण्याच्याअक्षतालावणे "यावाक्यप्रचाराचाअर्थकाय? ~ स्पष्टशब्दातनकारदेणे . ७】"अत्तराचेदिवेजाळणे "यावाक्यप्रचाराचाअर्थकाय ? ~भरपूरउधळपट्टीकरणे. ८】" असतीलशितेतरजमतीलभुते" याम्हणीचाअर्थकाय? ~ आपल्याजवळपैसेअसल्यासआपल्याभोवतीखुशामतकऱ्यांचीगर्दीजमते. ९】"काखेतकळसाआणिगावालावळसा" याम्हणीचाअर्थकाय ? ~ वस्तूजवळअसूनहीसर्वत्रशोधणे. १०】" कुत्र्याचीशेपूटनळीतघातलीतरीवाकडी" याचाअर्थकाय ? ~एखाद्याव्यक्तीचामूळस्वभावकोणत्याहीप्रयत्नानेबदलूशकतनाही. ११】" गाढवालागुळाचीचवकाय" याचाअर्थकाय? ~ मूर्खमाणूसआजचांगल्यागुणांचीपारखनसते. १२】" चारदिवससासूचेचारदिवससुनेचे" याम्हणीचाअर्थकाय? ~ प्रत्येकालाआयुष्यातगाजवण्याचीसंधीकधीतरीसंधीचालूनयेते . १३】"वरातीमागूनघोडे "याम्हणीचाअर्थकाय? ~ वेळनिघूनगेल्यावरकृतीकरणे. १४】" पीहळदअनहोगोरी "चाअर्थकाय? ~एखाद्यागोष्टीपासूनत्वरितलाभमिळण्याचीअपेक्षा. १५】" डोंगरपोखरूनउंदीरकाढणे" याम्हणीचाअर्थकाय? ~ अफाटकष्टनंतरशिल्लकलाभपदरीपडणे. १६】" ताकापुरतीआजी" याम्हणीचाअर्थकाय ? ~आपलेकामहोईपर्यंतएखाद्याचेगुणगानकरणे. • ► (924) • ► (65) • ► (28) • ► (21) • ► (9) • ► (7) • ► (25) • ► (2) • ► (2) • ► (1) • ► (11) • ► (2) • ► (4) • ► (2) • ► (1) • ► (78) • ► (1) • ► (1) • ► (5) • ► (1) • ► (26) • ► (28) • ► (16) • ► (326) • ► (4) • ► (15) • ► (1) • ► (22) • ► (20) • ► (13) • ► (12) • ► (18...

vakprachar arth v vakyat upyog

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ याचा दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारामध्ये बोलण्या बरोबरच साहित्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर केला जातो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये वाकप्रचारावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. या लेखामध्ये मराठीतील काही महत्त्वपूर्ण वाक्प्रचार यांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग याची माहिती देण्यात आली आहे. वाक्यात उपयोग हे आपल्याला वापर समजून यावा यासाठी दिलेली आहे या वतिरिक्त अनेक प्रकारे आपण या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करू शकतो.