वाक्यप्रचार व त्याचे अर्थ व वाक्यात उपयोग

  1. आटापिटा करणे वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग करा? » Atapita Karane Vakprachar Earth Ani Vakyat Upyog Kara
  2. मराठी म्हणी संग्रह व अर्थ
  3. मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ


Download: वाक्यप्रचार व त्याचे अर्थ व वाक्यात उपयोग
Size: 70.9 MB

आटापिटा करणे वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग करा? » Atapita Karane Vakprachar Earth Ani Vakyat Upyog Kara

उत्तर Vokal App bridges the knowledge gap in India in Indian languages by getting the best minds to answer questions of the common man. The Vokal App is available in 11 Indian languages. Users ask questions on 100s of topics related to love, life, career, politics, religion, sports, personal care etc. We have 1000s of experts from different walks of life answering questions on the Vokal App. People can also ask questions directly to experts apart from posting a question to the entire answering community. If you are an expert or are great at something, we invite you to join this knowledge sharing revolution and help India grow. Download the Vokal App!

मराठी म्हणी संग्रह व अर्थ

मराठी म्हणी (Marathi Mhani ) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. स्पर्धा परीक्षेत मराठी म्हणी ( Marathi Mhani ) यावर एक तरी प्रश्न नक्कीच विचारला जातो. मराठी म्हणींचा संग्रह व त्याचे अर्थ ( Marathi Mhani List with Meaning ) खाली दिलेल्या आहेत. चला तर मग अगोदर म्हणीवर कश्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघू व त्यानंतर म्हणी व त्यांचे अर्थ ( Marathi Mhani List with Meaning ) बघूया. मराठी म्हणी या भागावर परीक्षेत विचारले प्रश्न पुढील प्रमाणे :१] खालील म्हण पूर्ण करा. २] खलील म्हण ओळखा. ३] खालील म्हणीचा अर्थ सांगा. ४] पुढील म्हणीचा वाक्यात उपयोग करा. ५] पुढील वाक्यास कोणती म्हण लागू पडेल. कोल्हा काकडीला राजी = लहान लहान गोष्टींनी खुश होतात. कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी = चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी = महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे. खऱ्याला मरण नाही = खरे कधीच लपत नाही. खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते = खर्च करणार्‍याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे = एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो. खान तशी माती = आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. खायला काळ भुईला भार = निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाई त्याला खवखवे = जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाऊन माजावे टाकून माजू नये = पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. खोट्याच्या कपाळी गोटा = खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. गरज सरो, वैद्य मरो = एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्...

मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

वाक्यप्रचार म्हणजे काय ? Vakprachar meaning in Marathi ? वाक्यप्रचार :- वाक्यप्रचार म्हणजे काही शब्दसमूहांचा मराठी भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार (Phrases in Marathi | Vakprachar in Marathi ) म्हणतात. शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार (Phrases in Marathi | Vakprachar in Marathi )अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात. वाक्प्रचार (Phrases in Marathi | Vakprachar in Marathi )म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते. मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Phrases in Marathi | Vakprachar in Marathi :- अ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar ) • अक्षता पडणे - विवाह उरकणे. • अन्न अन्न करणे - अन्नासाठी फिरणे. • अवतार संपणे - मारणे, स्थित्यंतर होणे. • अळवावरचे पाणी - क्षणभंगूर. • अमर होणे - कायमची कीर्ती प्राप्त होणे. • अनिमिषपणे पाहणे - टक लावून पाहणे. • अस्वस्थता शिगेला जाणे - अस्वस्थता पराकोटीला पोहोचणे. • अग्निदिव्य करणे - प्राणांतिक संकटातून जाणे. • अति परिचयात अवज्ञा - एखाद्याच्या घरी सतत जाण्याने आपले महत्त्व कमी होणे. • अरेरावी करणे - मग्रुरीने वागणे. • अव्हेर करणे - दूर लोटणे. • अत्तराचे दिवे जाळणे - भरपूर उधळपट्टी करणे. • अद्वा तद्वा बोलणे - एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे. • अन्नास जागणे - उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे. • अनर्थ गुदरणे (ओढवणे) - भयंकर संकट येणे. • अनावर होणे - भावविवश होणे. • अन्नास मोताद होणे - उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे. • अवगत असणे - ठाऊक असणे. • अभय देणे - सुरक्षितपणाच...