वाक्यप्रचार व वाक्यात उपयोग

  1. 80+ मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
  2. मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List
  3. 200 Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog


Download: वाक्यप्रचार व वाक्यात उपयोग
Size: 55.6 MB

80+ मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

vakprachar in marathi : आजच्या या लेखात आपण मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. अनेकदा परीक्षेत वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा असा प्रश्न विचारला जातो. म्हणून जर आपणास सर्व vakprachar in marathi माहीत असतील तर या सारख्या प्रश्नांची उत्तरे आपण सहज लिहू शकतात. वाक्प्रचार म्हणजे काय ? वाक्प्रचार हा शब्दश (सरळ) असलेल्या अर्था पेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो. मराठी भाषेत शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्प्रचार उपलब्ध आहेत. येथे आपण मराठी वाक्प्रचार व अर्थ आणि marathi vakprachar with meaning पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊया मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. मराठी वाक्प्रचार व अर्थ मराठी - Marathi vakprachar with meaning • अंग चोरणे- फारच थोडे काम करणे. • अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे. • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे. • अंगवळणी पडणे- सवय होणे. • उर भरून येणे- गदगदून येणे. • कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे. • कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे. • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे. • काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे . • कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. • कान उपटणे- कडक शब्दात समजावणे. • कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. • कान निवणे- ऐकुन समाधान करणे. • कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे. • कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे. • कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे. • कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे. • कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे. • कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे. • कानावर घालणे- लक्षात आणून देणे. • कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे. • क...

मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List

2 मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List: Mhani in Marathi: म्हणी म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमात ”मराठी व्याकरण” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात. नक्की वाचा – माझी शाळा मराठी निबंध अनु.क्र म्हणी अर्थ १ अंगाचा तीळ पापड होणे खूप संतापणे २ अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो. ३ अंथरूण पाहून पाय पसरावे आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे ४ अक्कल खाती जमा नुकसान होणे ५ अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे. ६ अचाट खाणे मसणात जाणे अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते ७ अठरा विश्वे दारिद्र असणे अति दुर्बळ असणे ८ अडला नारायण गाढवाचे पाय धरी बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो ९ अडली गाय अन फटके खाय अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे १० अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो ११ अति राग भीक माग क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही १२ अतिपरीचयेत अवज्ञा अतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो १३ अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही १४ अन्नछ्त्रात मिरपूड मागू नये गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो १५ अपयश हे मरणाहून वोखटे अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे १६ अप्पा मारी गप्पा काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात १७ अ...

200 Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog

हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठींगूरू वेबसाईट मध्ये. आज मी तुम्हाला २०० Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग (१) अजरामर होणे -अर्थ : कायमस्वरूपी टिकणे. वाक्य : क्रांतिकारकांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहे. (२) अप्रूप वाटणे-अर्थ : आश्चर्य किंवा कौतुक वाटणे. वाक्य : लहानगी मुग्धा जेव्हा शास्त्रीय संगीत गाते, तेव्हा श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते. (३) अपूर्व योग येणे-अर्थ : दुर्मीळ योग येणे. वाक्य : सूर्यग्रहण व चंद्रग्रहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला. (४) अभंग असणे-अर्थ : एकसंध, अखंड असणे. वाक्य : कितीही संकटे आली, तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील. (५) अभिलाषा धरणे-अर्थ : एखादया गोष्टीची इच्छा बाळगणे. वाक्य : आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही. (६) अमलात आणणे-अर्थ : कारवाई करणे. वाक्य : माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय अमलात आणला. (७) अवाक् होणे-अर्थ : आश्चर्यचकित होणे. वाक्य : अचानक उमटलेले इंद्रधनुष्य पाहून सर्व अवाक् झाले. (८) अंगावर काटा येणे-अर्थ : खूप भीती वाटणे. वाक्य : समोर वाघ पाहताच दामूच्या अंगावर काटा आला. (९) अंगी बाणणे-अर्थ : मनात खोलवर रुजणे. वाक्य : चांगल्या सवयी अंगी बाणल्या पाहिजेत. (१०) आड येणे-अर्थ : अडथळा निर्माण करणे. वाक्य : चांगल्या कार्याच्या जो आड येतो तो माणूस वाईट वृत्तीचा असतो. (११) आडवे होणे-अर्थ : झोपणे. वाक्य : खूप काम केल्यावर आई दुपारी जरा आडवी होते. (१२) आडाखे बांधणे-अर्थ : मनात आराखडा किंवा अंदाज करणे. वाक्य : जमीन घेतल्यावर घर कसे बांधायचे, याचे महेशने मनाशी आडा...