वैजापूर आमदार

  1. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आर. एम. वाणी काळाच्या पडद्याआड
  2. वैजापूर तालुका
  3. APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप
  4. VIRAL VIDEO : ठाकरेंच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या आमदाराला गावाबाहेर हाकललं, व्हिडिओ व्हायरल
  5. वैजापूर विधानसभा मतदारसंघ
  6. आमदार रमेश बोरनारे यांचा राजीनामा घ्यावा, भाजप महिला आघाडी आक्रमक, काय आहे भूमिका?
  7. वैजापूरचा लोकनेता हरपला, नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे जनक आर.एम. वाणी यांचे निधन
  8. औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत
  9. VIRAL VIDEO : ठाकरेंच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या आमदाराला गावाबाहेर हाकललं, व्हिडिओ व्हायरल
  10. APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप

Download: वैजापूर आमदार
Size: 42.79 MB

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आर. एम. वाणी काळाच्या पडद्याआड

वैजापूर : ‘जनसामान्यातील माणूस’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने “जनसामान्यांचा लोकनेता” हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे जनक, विकास पुरुष कुशल प्रशासक, १० वर्ष नगराध्यक्ष तर १५ वर्षे आमदारकी म्हणून वैजापूरच्या विकासकामांना गती देणारे वैजापूर वासियांचे लोकनेते रंगनाथ मुरलीधर वाणी यांनी बुधवार (ता.१) रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर वैजापूर येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये दुपारी १२ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुले, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार असून मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. वैजापूर तालुका अभ्यासू, संयमी व विशेषतः ‘जनसामान्यातील माणूस’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने “जनसामान्यांचा लोकनेता” हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ लोकप्रिय नेते, राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी तब्बल पंधरा वर्षे आमदार झालेले 1999 ते 2014 पर्यंत आमदार होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच वैजापूर नगरपालिका नगरसेवक ते वीस वर्षे नगराध्यक्ष होते. माजी मंत्री विनायकराव पाटील नंतर वैजापूर तालुक्यात सामाजिक कार्य वाणी यांनी केले. आमदार झाल्यानंतर त्यांनी वैजापूर तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवला. तालुक्यात नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी आणण्यासाठी 39 दिवसांचे जनआंदोलन करुन जवळपास 100 गावांच्या शेतकऱ्यांचा पाणीपश्न सोडून शेतकऱ्यांना सुखी केले. अनेक विविध पदे भोगवली.. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्याचे म...

वैजापूर तालुका

वैजापूर तालुका वैजापूर तालुका 19°55′N 74°44′E / 19.92°N 74.73°E / 19.92; 74.73 जिल्हा उप-विभाग मुख्यालय क्षेत्रफळ १५०१ कि.मी.² २५९६०१ (२००१) शहरी लोकसंख्या ३७०६४ आर.एम. वाणी ५००.२ मिमी वैजापूर तालुका हा तालुक्यातील शैक्षणिक संस्था [ ] • विनायकराव पाटील विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय • संत बहिणाबाई विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, शिवूर • स्वामी विवेकानंद विद्यालय, गारज नामांकित व्यक्ती [ ] • लालाबिंदा प्रसाद (स्वातंत्र्य सैनिक) • • चंद्रभान सखाराम पाटील जगताप (माजी अध्यक्ष वैजापूर देखरेख संघ) • कै.रामकृषण बाबा पाटील (माजी खासदार ) • कै.कैलास (आबा) पाटील (माजी आमदार) • परसराम माणिकराव सोनवणे(माजी चेअरमन) भादली तालुक्यातील गावे [ ] • अलापुरावाडी • वक्ती • आघोर • कोल्ही • खंडाळा • गारज • चिंचडगांव • जरूळ • जांबरखेडा • तलवाडा • धोंदलगांव • निमगांव • परसोडा • पाथ्री • पोखरी करंजगाव सह, • बल्लाळी सागज • बिलोणी • बाभूळगांव • बोरसर • भटाणा • भोकरगांव • मनूर • मनेगांव • महालगाव • रोटेगांव • लाखणी • लोणी • शिवगांव • शिवूर • सवंदगांव • साकेगांव • भादली • पाराळा • लोणी खुर्द • टूनकी • दसस्कूली • चिकटगाव • खरज संदर्भ [ ] • • • • • • • •

APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आज बाजार समित्यांचे निकाल हाती येत आहेत. तब्बल ९४ बाजार समित्यांची मतमोजणी सुरू आहेत. यात छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदेगट आणि भाजपणे आपले वर्चस्व निर्माण करत ही बाजार समिती ताब्यात घेतली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवत भाजपच्या मदतीने येथील सत्ता काबीज केली आहे. भाजप-शिवसेना युतीला १० तर महाविकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात तब्बल ९४ बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकची आज मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी महाविकास घाडीने बाजी मारली आहे. तर काही ठिकाणी भाजपणे महाविकास आघाडीला शह देत विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदेगट आणि भाजपणे आपले वर्चस्व निर्माण करत ही बाजार समिती ताब्यात घेतली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अविनाश गलांडे, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ हे विजयी झाले तर भाजप-शिंदे गटाचे रामहरी बापू, काकासाहेब पाटील, कल्याण दागोडे, कल्याण जगताप, शिवकन्या पवार, नजन रजनीकांत, इंगळे गणेश पोपटराव, पवार प्रवीण लक्ष्मण, आहेर गोरख प्रल्हाद, त्रिभुवन प्रशांत उत्तमराव यांनी विजय मिळवला आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा पिकासाठी ओळखली जाते. तब्बल ३ कोटी ४७ एवढी वार्षिक उलाढाल या बाजार समितीत होते. या निंवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप युतीच्या बळिराजा सहकारी विकास पॅनल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी युतीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत झाली.

VIRAL VIDEO : ठाकरेंच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या आमदाराला गावाबाहेर हाकललं, व्हिडिओ व्हायरल

• MLA Ramesh Bornare Viral Video : वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना महालगावात ठाकरे गटाच्या समर्थकांनी अडवल्यावरून दोन्ही गटात जोरदार राडा झाला आहे. यावेळी आमदार बोरनारे यांनी शिवीगाळ केल्यानं प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचण्याची स्थिती निर्माण होताच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु महालगावातील ग्रामस्थांचा रोष पाहता शिंदे गटाच्या आमदारानं गावातून काढता पाय घेतला. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघ

वैजापूर विधानसभा मतदारसंघ - ११२ हा आमदार [ ] वर्ष आमदार पक्ष निवडणूक निकाल [ ] वैजापूर उमेदवार मत ५१३७९ भाऊसाहेब रामराव पाटील ५०१५४ दिनेशभाऊ परदेशी ३९५५७ आबा कैलासराव रामराव पाटील १४७०८ प्रभाकर ठकाजी पगारे ३९०८ प्रशांत दादासाहेब सदाफळ २९०८ सुनील आसाराम घोलप २५४० TRIBHUVAN SANJAY DADA १०२९ ANSAR GULAB MANSURI ६७२ NAVANATH NAMDEV ADHAV ६३१ KOLSE SHARADKUMAR FAKIRA ५३२ NIPATE KESHAV BHAVRAO ५२१ संदर्भ [ ]

आमदार रमेश बोरनारे यांचा राजीनामा घ्यावा, भाजप महिला आघाडी आक्रमक, काय आहे भूमिका?

औरंगाबादः भाजपच्या कार्यक्रमात का गेलात म्हणत भावजयीला बेदम मारहाण Vaijaur Shiv Sena) आमदार रमेश बोरनारे ( MLA Ramesh Bornare) आणि कुटुंबियांना जनतेच्या सुरक्षेचा विसर पडला असून ते मनमर्जीप्रमाणे वागत आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी प्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच आमदार बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे. या प्रकरणी आज सोमवारी भाजप महिला मोर्चाचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि आयजी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काय आहेत आरोप? 18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आमदार रमेश बोरनारे यांचे चुलत भाऊ आणि त्यांची पत्नी उपस्थित होती. भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती का लावली, या गोष्टीचा राग मनात धरत आमदार रमेश बोरनारे यांच्यासह दहा जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या घटनेचे राजकीय तसेच सामाजिक पडाद उमटत आहेत. भाजपची भूमिका काय? – आमदार बोरनारे यांच्यावर 307 हे कलम लावण्यात यावे, मारहाण झालेल्या महिलेला दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले. मेडिकलसाठीही तीन तास ताटकळत ठेवले. हे सगळं असताना तिच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा आमदाराच्या दबावाखाली दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया 15 मिनिटातच कशी झाली, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष अॅड. माधुरी अदवंत यांनी केला आहे. – तसेच वैजापूर येथील भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांनी वैजापूर पोलिसांनी भेट घेऊन मारह...

वैजापूरचा लोकनेता हरपला, नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे जनक आर.एम. वाणी यांचे निधन

एकाच मतदारसंघात 15 वर्षे आमदारकी शिवसेनेचे लोकप्रिय नेते असलेल्या आर.एम. वाणी यांनी एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून तब्बल पंधरा वर्षे म्हणजेच1999 ते 2014 पर्यंत आमदारकी भूषवली. या काळात त्यांनी विविध विकासाची कामे हाती घेतली. तसेच महाराष्ट्र विधानसभेवर असताना त्यांनी अनेक जनकल्याणाचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. शहरासह व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी,सिंचन प्रकल्प,कृषी विकास, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, सामाजिक प्रश्नावर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करत प्रामाणिक भूमिका बजावली. गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाणी यांनी स्वतःहून आमदारकीचं तिकिट नाकारलं होतं. आता इतरांना संधी मिळावी, असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांनी कळवलं होतं. अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय, बाजारपेठ बंद वैजापूर येथील येवला रोडवरील निवासस्थानावरून आर.एम. वाणी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या जनसमूदायाची उपस्थिती होती. लोकांच्या मनात स्थान मिळवलेल्या या नेत्याच्या निधनामुळे वैजापूरमधील व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली होती. अंत्यसंस्कारा वेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ.रमेश बोरनारे, आ.उदयसिंह राजपूत, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, माजी आ.भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदी नेते उपस्थित होते. आरएम यांना शिक्षणाविषयी खूप तळमळ – आ. चव्हाण आमदार सतीश चव्हाण यांनी आर.एम. वाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाल...

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत

वैजापूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर १५० हून अधिक गावात संपर्क करुन काेणत्या पक्षात जावे याची चापपणी केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करावे असे कार्यकर्त्यांनी सांगितल्याने शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. पक्षाचा हा विस्तार मान्य नसल्याचे सांगत पक्षातून मला मुक्त करा असे भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कोणताही वाद नाही किंवा राष्ट्रवादी पक्षाशी कोणतीही प्रतारणा न करता तो पक्ष सोडला असून आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हे बाळासाहेबांची