Vakprachar in marathi with meaning and sentence

  1. मराठी वाक्प्रचार व अर्थ
  2. vakprachar arth v vakyat upyog
  3. वाक्प्रचार
  4. मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग


Download: Vakprachar in marathi with meaning and sentence
Size: 69.76 MB

मराठी वाक्प्रचार व अर्थ

Vakprachar In Marathi With Meaning 1) अक्काबाईचा फेरा येणे - अत्यंत गरीबी येणे 2) आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे 3) अंग चोरणे - अगदी थोडे काम करणे 4) अंग झाडणे - नाकबूल करणे 5) अंग मुरडणे - दिमाख दाखवणे 6) अंगाची लाही लाही होणे - संतापणे 7) अंगावर घेणे - पत्करणे 8) अंगी आणणे - बिंबवून घेणे 9) अभ्निदिव्य करणे - कठीण कसोटीस उतरणे 10) अंत पाहणे - कसोटी पाहणे, छळणे 11) अन्नास जागणे - कृतज्ञ असणे 12) अन्नास मोताद होणे - उपासमार होणे 13) अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे 14) आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे 15) आकाशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे 16) आगीत तेल ओतणे - भांडण विकोपास जाईल असे करणे 17) आच लागणे - झळ लागणे 18) आनंदाला पारावार न उरणे - अति आनंद होणे 19) आभाळ कोसळणे - एकाएकी अनर्थ ओढवणे 20) अभिवादन करणे - नमस्कार करणे 21) आनंदावर विरजण पडणे - विरस होणे Read 22) अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे 23) आत्मसात करणे - अंगी बाणणे 24) अभिवचन देणे - ठाम वचन देणे 25) अवाक्‌ होणे- आश्चर्यचकित होणे 26) अवज्ञा करणे - आज्ञा न पाळणे 27) आहारी जाणे - पूर्ण ताब्यात जाणे 28) आळा घालणे - नियंत्रण घालणे 29) उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे 30) ऊत येणे - अतिरेक होणे 31) उट्टे काढणे - सूड घेणे 32) उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे 33) उज्ज्वल करणे - उजळणे 34) उच्छाद आणणे - खूप संतावणे 35) उराशी बाळगणे - मनात जतन करून ठेवणे 36) उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणें 37) एका माळेचे मणी - एकसारख्याच वाईट स्वभावाच्याव्यत्ती 38) एरंडाचे गुऱ्हाळ गाळणे - व्यर्थ बडबड करणे 39) अंगाची लाही लाही होणे - रागाने लाल...

vakprachar arth v vakyat upyog

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ याचा दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारामध्ये बोलण्या बरोबरच साहित्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर केला जातो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये वाकप्रचारावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. या लेखामध्ये मराठीतील काही महत्त्वपूर्ण वाक्प्रचार यांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग याची माहिती देण्यात आली आहे. वाक्यात उपयोग हे आपल्याला वापर समजून यावा यासाठी दिलेली आहे या वतिरिक्त अनेक प्रकारे आपण या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करू शकतो.

वाक्प्रचार

उदाहरण क्र. १ विवेकने काढलेल्या चित्राचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून क्षणभर मला त्याचा हेवा वाटला. वरील वाक्यामध्ये असे दिसते की विवेकने काढलेल्या चित्राचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून क्षणभर कर्त्याला त्याचा मत्सर वाटला. हे दर्शविण्यासाठी मत्सर वाटणे याऐवजी हेवा वाटणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. उदाहरण क्र. ४ निशाचे नवीन दागिने बघून सर्वांना तिचा हेवा वाटला. वरील वाक्यामध्ये असे दिसते की निशाचे नवीन दागिने बघून सर्वांना तिचा मत्सर वाटला. हे दर्शविण्यासाठी मत्सर वाटणे याऐवजी हेवा वाटणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. This article has been first posted on 2021-02-19 and last updated on 2023-04-29 by GrammarAhead • मागील विषय • हस्तगतकरणे • •

मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

Twitter Facebook Messenger Print Telegram WhatsApp Marathi Vakprachar Vakyat Upyog १. अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे आळशी माणूस नेहमीच अंग चोरून काम करतो. २. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप येणे आपल्यासाठी आणलेले खेळणे भावाने तोडून टाकलेले पाहताच छोट्या शुभमच्या अंगाची लाही लाही झाली. ३. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे हर हर महादेव हे शब्द कानावर पडताच मराठ्यांच्या अंगात वीज संचारते. ४. अंगवळणी पडणे – सवय होणे असं म्हणतात एखादी गोष्ट सतत एकवीस दिवस केल्याने ती अंगवळणी पडते. ५. उर भरून येणे – गदगदून येणे सीमेवरून खूप दिवसांनी आपल्या सैनिक मुलाला घरी आलेला पाहून आईचा उर भरून आला. ६. कपाळमोक्ष होणे – मृत्यू ओढवणे खूप वेगाने गाडी चालवणाऱ्या प्रतिकचा अचानक झालेल्या अपघातामुळे कपाळमोक्ष झाला. ७. कपाळाला हात लावणे – हताश होणे, निराश होणे कमी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने कपाळाला हात लावला. ८. काढता पाय घेणे – विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे आईला दादाला ओरडताना पाहून छोट्या सईने तेथून गुपचूप काढता पाय घेतला. ९. कानउघडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे सतत टीव्ही बघून परीक्षेत नापास झाल्यामुळे बाबांनी राजुची चांगलीच कानउघडणी केली. १०. कान उपटणे – कडक शब्दांत समजावणे कॉपी करताना पकडलेल्या सिद्धेशचे शिक्षकांनी चांगलेच कान उपटले. ११. कान टोचणे – खरमरीत शब्दांत चूक लक्षात आणून देणे सतत मोबाईलवर खेळत असल्यामुळे राधिकाचे बाबांनी कान टोचले. १२. कान फुंकणे – चुगली करणे, चहाडी करणे काही लोकांना दुसऱ्यांचे कान फुंकायची सवयच असते. १३. कानाला खडा लावणे – एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे शुभमला खूप वेगाने गाडी चालवताना पाहून त्याच्या बाईकवर बसाय...