वेड मराठी चित्रपट full movie

  1. वेड आहे साऊथची कॉपी; पण हे ६ मराठी चित्रपट हुबेहूब साऊथमध्ये बनवून त्यांनीही बक्कळ पैसा कमावला...
  2. 'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल
  3. Ved Marathi Movie : रितेश देशमुखने ‘वेड’च्या चाहत्यांना दिलं आणखी एक सरप्राईज, ‘सुख कळले’ गाण्याचं नवं व्हर्जन रिलीज
  4. Ved 2023 Marathi & Hindi Dubbed Ott Release Date
  5. घर बंदूक बिर्याणी मराठी चित्रपट
  6. Ved Marathi Movie Directed By Riteish Deshmukh Special Chat On The Occasion Marathi News
  7. Ved: ‘वेड’ चित्रपट अपूर्ण? प्रदर्शनानंतर कळणार सत्या आणि श्रावणीची प्रेमकहाणी! रितेश देशमुखची घोषणा
  8. ‘वेड’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून रितेश देशमुख भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला...


Download: वेड मराठी चित्रपट full movie
Size: 40.18 MB

वेड आहे साऊथची कॉपी; पण हे ६ मराठी चित्रपट हुबेहूब साऊथमध्ये बनवून त्यांनीही बक्कळ पैसा कमावला...

837b342067477cb760a7ffd684319f5f सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेड या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. आठवड्याभरातच या चित्रपटाने तब्बल २० कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाचा क्रेझ पाहून थिएटर मालकांनी सर्कस आणि अवतार २ चित्रपटाचे शो थांबवले असल्याचे समजलं आहे. (Marathi movie ved is copy of telugu film but These 6 Marathi films are copied by southern industries and make lot of money) वेड या मराठी चित्रपटाचे अनेक लोक खूप कौतुक करत आहेत. तसेच अनेक जण या चित्रपटावर दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्याने टिक्का करताना दिसत आहेत. वेड हा चित्रपट दाक्षिण चित्रपट मजीली या चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोललं जात आहे. तसेच या चित्रपटाचे क्रेझ बघता असा दावा केला जात आहे कि हा चित्रपट लवकर मराठी चित्रपट सैराटचे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. मात्र मराठी सृष्टीमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांचा रिमेक बनवून दाक्षिणात्य इंडस्ट्रीने बक्कळ पैसे कमावला आहे. अश्या काही चित्रपटांमाबद्दल आज पण या लेखामधून जाणून घेणार आहोत. २०१६ रोजी मराठी चित्रपट सैराटने अनेकांना वेड लावले होते. १०० कोटींचा टप्पा या चित्रपटाने पार केला होता. सैराट हा पहिला मराठी हिट चित्रपट ठरला होता. तसेच या चित्रपटाचा रीमके कन्नडमध्ये ‘मनसु मालिगे’ नावाने बनवला गेला. या चित्रपटाची नायिकाही रिंकू राजगुरू होती आणि बॉलीवूडच्या लोकांनी देखील धडक नावाने सैराटच रिमेक बनवला होता. तसेच अशी ही बनवाबनवी या मराठी चित्रपटाने १९८८ साली धुमाकूळ घातला होता. आज देखील हा चित्रपट लोक आवडीने पाहतात. त्याचसोबत या चित्रपटचे सगळे डायलॉग देखील प्रेक्षकांच्या अगदी ओठावर आहेत. या चित्रपटाचे रिमेक १९९१ साली ‘चित्रम! भलारे विचित्रम!’ या नावाने तेलुगू भाषेमध...

'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल

वेड हा मराठी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट मजिलीवर आधारित असल्याचे बोलले जात होते. याबद्दल रितेशला पत्रकार परिषदेत विचारण्यात आले तेव्हा त्याने हा चित्रपट मजीलीवर आधारित असल्याने कबूल केले. मात्र वेड चित्रपटात तुम्हाला आणखी काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील असेही त्याने स्पष्ट केले. मजिली हा नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभूची भूमिका असलेला चित्रपट आहे. वेड चित्रपट याच कथेवर आधारित आहे. वेड चित्रपटात मीराची भूमिका खुशी हजारे हिने साकारली आहे. खुशी हजारे ही बालकलाकार असून तिने काही नामवंत जाहिरातींसाठी काम केले आहे. हिंदी चित्रपटातून खुशीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. ऐश्वर्या रायसोबत तिने २०१६ सालच्या सरबजीत या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. विकी कौशल सोबत भूत या हॉरर चित्रपटातही ती झळकली होती. तर जान्हवी कपूरच्या मिली चित्रपटातही ती एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. २०२० सालच्या प्रवास या चित्रपटातून खुशीने मराठी सिनेइंडस्ट्रीत देखील पाऊल टाकले. नुकत्याच येऊन गेलेल्या आपडी थापडी या चित्रपटात ती श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेच्या मुलीची भूमिका साकारताना दिसली होती. वेड हा खुशीने अभिनित केलेला तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून तिच्या येण्यामुळे कथानकात ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.

Ved Marathi Movie : रितेश देशमुखने ‘वेड’च्या चाहत्यांना दिलं आणखी एक सरप्राईज, ‘सुख कळले’ गाण्याचं नवं व्हर्जन रिलीज

Ved Marathi Movie : रितेश देशमुखने ‘वेड’च्या चाहत्यांना दिलं आणखी एक सरप्राईज, ‘सुख कळले’ गाण्याचं नवं व्हर्जन रिलीज By February 15, 2023 12:16 PM 2023-02-15T12:16:06+5:30 2023-02-15T12:18:16+5:30 Sukh Kalale New Version, Ved Marathi Movie : होय, काही तासांपूर्वी ‘सुख कळले’ या आणखी एका गाण्याचं नवं व्हर्जन रितेशने त्याच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केलं आहे. चित्रपटात श्रावणीचं एकतर्फी प्रेम दाखवणारं ‘सुख कळले’ हे गाणं तुफान हिट झालं. हे गाणं श्रेया घोषालने गायलं होतं. आता याच गाण्याचं नवं व्हर्जन मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार आणि गायक अजय गोगावलेच्या आवाजात ऐकायला मिळतेय. अजयच्या आवाजातील हे गाणंही चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. ‘वेड’ हा मराठी सिनेमा 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. देशात या चित्रपटाने ६०.२४ कोटींचा बिझनेस केला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. आता 'वेड' ८० कोटींकडे वाटचाल करत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरल्या. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे.

Ved 2023 Marathi & Hindi Dubbed Ott Release Date

नमस्कार मित्रांनो आज आपणास एक आनंदाची बातमी देणार आहोत तर तुम्ही किती उत्सुक आहेत तुम्ही थंबनैल वरून कळलं असेल. तर खूप दिवसापासून याची प्रेक्षक लोक मोठ्या अतुरतेने वाट बघत होती तो दिवस आज आला आहे. वेड हा मराठीत 2022 चा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वेड हा चित्रपट ड्रामा , रोमँटिक लव्हस्टोरी असणारा चित्रपट आहे. आज पण चित्रपट गृहात आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 महिन्यापासून प्रदर्शित होऊन सुद्धा मुंबई , नागपूर, कोल्हापूर, पुणे,लातूर या शहरात अजून सिनेमागृह मध्ये चालू आहे. वेड ने लोकांना खूप वेड लावले आहे. वेड शेवटी ott वर पण आला. वेड चे जोरदार प्रमोशन करण्यात आले. शेवटी भाईजानचा एक गाणं , त्यात प्रमोशन साठी बॉलिवुड कलाकार काय कमी नव्हते. वेडच्या जबरदस्त यशाला रितेश आणि जेनलिया यांचे खूप मोलाचे कौतुक करावे कमी. वेड हा चित्रपटच बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. वेड ने 2023 मध्ये पण खूप कमाई केली. जसं ओरिजनल तेलुगू मूव्ही मैजली त्याच्यापेक्षा जास्त कमाई वेड ने केली. या चित्रपटाची निर्मिती ही मुंबई फिल्म स्टुडिओ कडून करण्यात आली आहे. वेड हा चित्रपट आपल्याला Extended वर्जन मध्ये पाहिलं मिळणार आहे. त्यात तुम्हाला सत्या आणि श्रावणीचा लग्न समारंभ पाहायला मिळेल. चित्रपट वेड ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार ओटीटी अधिकार डिस्नी प्लस हॉटस्टार सिनेमा गृहातील तारीख 30 डिसेंबर 2022 कलाकार रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा देशमुख, जिया शंकर,अशोक सराफ,रविराज कांदे दिग्दर्शक रितेश देशमुख भाषा मराठी कॅटेगरी रोमँटिक आणि ड्रामा देश भारत ओटीटी प्रदर्शित तारीख 28 एप्रिल 2023 बॉक्स ऑफिसचा निकाल Super Hit प्रेरणा ( रिमेक ) मैजीली एकूण कमाई 80 कोटी प्रोडक्शन मुंबई फिल्म स्टुडिओ गाणी • सुख कळले • ...

घर बंदूक बिर्याणी मराठी चित्रपट

घर बंदुक बिर्याणी हा आगामी भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन हेमंत जंगली आवताडे यांनी केले आहे. झी स्टुडिओ आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे. चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. घर बंदूक बिर्याणीहा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. Ghar Banduk Biryani (2023) Movie दिग्दर्शक - हेमंत जंगली आवताडे लेखक - नागराज मंजुळे, हेमंत आवताडे प्रोडुसर - नागराज मंजुळे, भूषण मंजुळे कलाकार - आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, तानाजी गलगुंडे सिनेमॅटोग्राफी- विक्रम अमलादी एडिटर - कुतुब इनामदार संगीत - ए.व्ही. प्रफुल्लचंद्र प्रोडक्शन कंपन्या- झी स्टुडिओज, आटपाट प्रॉडक्शन रिलिज डेट - 7 एप्रिल 2023 देश -भारत भाषा- इंग्रजी, मराठी • घर बंदूक बिर्याणी चित्रपट संपूर्ण कलाकारांची नावे (Ghar Banduk Biryani Movie 2023 Cast) - आकाश ठोसर सायली पाटील सयाजी शिंदे नागराज मंजुळे दीप्ती देवी तानाजी गलगुंडे सोमनाथ अवघडे प्रवीण डाळींबकर प्रियांशू छेत्री/बाबू श्वेतांबरी घुटे सुरज पवार सुभाष कांबळे विठ्ठल नागनाथ काळे निरज जामगडे संतोष विठ्ठलराव वडगीर (नाईक) ललित मटाले किरण प्रल्हाद ठोके किशोर निलेवाड गिरीश कृष्णात कोरवी चरण जाधव आशिष खाचणे अशोक प्रभाकर कानगुडे घर बंदुक बिर्याणी चित्रपटाचा पहिला टीझर 15 ऑक्टोबर 2021 रोजी यूट्यूबवर आटपाट प्रॉडक्शनने अपलोड केला होता आणि दुसरा टीझर 25 ऑक्टोबर 2022 रोजी झी स्टुडिओ तसेच आटपाट प्रॉडक्शनने हिंदीमध्ये अपलोड केला होता. हा चित्रपट सुरुवातीला 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु त्याच दिवशी भोलाच्या प्रद...

Ved Marathi Movie Directed By Riteish Deshmukh Special Chat On The Occasion Marathi News

Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'वेड' (Ved) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात श्रावणी आणि सत्या यांची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. नवरा जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो... वेड चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करतेय. यावेळी जिनिलिया देशमुखला नवरा म्हणजेच रितेश देशमुख जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकत असतो तेव्हा कोणत्या गोष्टी जाणवल्या असा प्रश्न विचारला असता जिनिलिया म्हणाली, वेड हा चित्रपट पूर्णपण रितेशचं स्वप्न आहे. चित्रपटातील एक-एक भूमिकांवर, वेशभूषेवर, अभिनयावर यावर फार मेहनत घेतली आहे. मी फारच भाग्यवान आहे की मला रितेशच्या पहिल्या चित्रपटात त्याची हिरोईन आहे. 'वेड' चित्रपटाची कथा काय आहे? प्रेमातल्या वेडेपणाची ही गोष्ट आहे. चित्रपटात दोन प्रेमकथा आहेत. श्रावणी आणि सत्या यांचं तरूणपणातलं अगदी कोवळ्या वयातलं प्रेम आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना तारूण्य, कोवळं प्रेम, ऊर्जा आणि आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडणाऱ्या आहेत. पण, दुसरं प्रेम जे आहे ते समजूतदारपणा, भावना, दु:ख या सगळ्या भावनांचं मिश्रण आहे. जिनिलियाला रितेशच्या कोणत्या गोष्टीचं वेड? जिनिलियाला रितेशच्या कोणत्या गोष्टीचं वेड आहे हा प्रश्न विचारला असता जिनिलिया म्हणाली, रितेश फार क्रिएटिव्ह आहे. तो मला अनेक गोष्टी अनुभवायला शिकवत...

Ved: ‘वेड’ चित्रपट अपूर्ण? प्रदर्शनानंतर कळणार सत्या आणि श्रावणीची प्रेमकहाणी! रितेश देशमुखची घोषणा

नुकतीच अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या सोशल मीडियावर एक घोषणा केली आहे. रितेश आणि जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाची पुढची कथा प्रेक्षकांना सांगणार आहे. या चित्रपटात शेवटी श्रावणी आणि सत्याच्या प्रेमकहाणीचं पुढे काय झालं हे एका गाण्याच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना सांगणार आहेत. या चित्रपटातील एक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रितेश देशमुख याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सत्या आणि जॉन्टी अर्थात रितेश देशमुख आणि शुभंकर तावडे दिसत आहे. यात दोघे ही एकमेकांना सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. यात ते म्हणत आहेत की, ‘लोक विचारात आहेत की, सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं... त्यांना सांगायचं का?’ यावर रितेश म्हणतो की, ‘आता चित्रपट प्रदर्शित झाला, लोकांनी पाहिला आता कसं सांगायचं...?’ यानंतर तो म्हणतो की, ‘लोकांना कळणार सत्या आणि श्रावणीचं काय झालं, हे सांगायला एक गाणं येणार..’ ‘वेड’ या चित्रपटाचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यातून सत्या आणि श्रावणीची प्रेमकहाणी सांगितली जाणार आहे. प्रेक्षकांना देखील या गाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुखसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

‘वेड’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून रितेश देशमुख भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला...

‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला. प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही ‘वेड’ची यशस्वी घौडदोड सुरुच आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवशी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘वेड’ने सैराट चित्रपटालाही मागे टाकलं आहे. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणार हा मराठीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे. हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून रितेश देशमुख भावूक झाला आहे. रितेशने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार…’वेड’ चित्रपटाला आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा>> रितेश देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. जिनिलीया देशमुखनेही चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.