वेगळा पर्याय ओळखा

  1. खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा.
  2. वेगळा पर्याय ओळखा 1
  3. बुद्धिमत्ता वर्गीकरण या घटकावरील प्रश्न कसे सोडवावेत? वापरा ही ट्रिक उत्तर 100% बरोबरच येणार
  4. खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा.?


Download: वेगळा पर्याय ओळखा
Size: 56.68 MB

खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा.

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा. , Options is : 1. गंगा , 2. कृष्णा , 3.नर्मदा , 4. गोदावरी , 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा. This is a Most important question of gk exam. Question is : खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा. , Options is : 1. गंगा , 2. कृष्णा , 3.नर्मदा , 4. गोदावरी , 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 >भारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था ? • 📝 >पोखरन में अणु विस्फोटन कब हुआ था ? • 📝 >किस राज्य में रंगनाथित्तु पक्षी अभयारण्य स्थित है ? • 📝 >विश्व की सबसे लम्बी नदी कौन सी है ? • 📝 >भारतीय प्रतीक पर उत्कीर्ण ‘सत्यमेव जयते’ कहाँ से लिया गया है ? • 📝 >किसने सबसे पहले यह पता लगाया कि शुक्र ग्रह पूरी तरह से बादलों से घिरा हुआ है ? • 📝 >‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ? • 📝 >‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ? • 📝 >दर्शन या ‘फिलॉसफी’ किस भाषा से लिया गया है ? •...

वेगळा पर्याय ओळखा 1

Deprecated: Array and string offset access syntax with curly braces is deprecated in /home/eschoolu/public_html/connectivism/wp-content/plugins/wp-pro-quiz/lib/helper/WpProQuiz_Helper_Until.php on line 122 Deprecated: Array and string offset access syntax with curly braces is deprecated in /home/eschoolu/public_html/connectivism/wp-content/plugins/wp-pro-quiz/lib/helper/WpProQuiz_Helper_Until.php on line 127 • Connectivism द्वारे आम्ही शिक्षण क्षेत्रांतील अनेक विविध घटक येथे घेऊन येण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी या वेबसाईट ची निर्मिती करीत आहोत. या अगोदर आम्ही इतर third पार्टी घटकांचा वापर करीत असल्याने आपणा सर्वांपर्यंत सहजरीत्या पोहोचू शकत नव्हतो आणि आपणास सुद्धा आमचे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी सोडवण्यास योग्य ते ठिकाण मिळत नव्हते. आता आम्ही या संकेतस्थळ द्वारे आपणास आमच्या सर्व उपक्रमाची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आशा आहे आपण या अगोदर जशी साथ दिलात तशीच यापुढेही चालू राहील.

बुद्धिमत्ता वर्गीकरण या घटकावरील प्रश्न कसे सोडवावेत? वापरा ही ट्रिक उत्तर 100% बरोबरच येणार

शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण - शब्द, संख्या,आकृत्या या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी एक सोपी ट्रिक पहा. ज्याने वर्गीकरण या घटकावरील एकही प्रश्न चुकणार नाही. वर्गीकरण - संख्या या घटकावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थी दिलेल्या चार पर्यायातून एक वेगळा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतात अशावेळी उत्तर शंभर टक्के बरोबरच येईल याची खात्री देता येत नाही. उदाहरण समजावून घेऊया वेगळा पर्याय ओळखा. 49459024 या पर्यायातून वेगळा पर्याय निवडत असताना विद्यार्थी 90 हा पर्याय निवडण्याची शक्यता असते. कारण इतर तीन पर्यायात चार हा अंक समान आहे परंतु असे केल्याने उत्तर चुकलेले असण्याची शक्यता असते. येथे 90 हा पर्याय चूक आहे. वर्गीकरण शब्द, संख्या, आकृत्या या घटकावरील प्रश्न शंभर टक्के बरोबर येण्यासाठी खाली ट्रिक चा वापर करा. वर्गीकरण या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम चारही पर्याय वाचून घ्यावेत. या चार पर्यायातून तीन पर्याय असलेला एक गट शोधा. वेगळा पर्याय निवडण्यापेक्षा तीन संख्यांचा / शब्दांचा / आकृत्यांचा एक गट निवडल्यास वेगळा पर्याय आपोआप निघतो. त्यामुळे उत्तर 100% अचूक निघते. वरील उदाहरणांमध्ये दुसरा तिसरा आणि चौथा पर्याय या संख्येला तीन ने भाग जातो म्हणजे हे पर्याय तीन ने विभाज्य असणारे पर्याय आहेत तर पहिला पर्याय हा तीन विभाज्य नाही म्हणून पहिला पर्याय इथे बरोबर आहे. संख्यांचे गट कोणकोणते असू शकतात?

खालील पर्यायातील वेगळा पर्याय ओळखा.?

Correct Answer - Option 4 : मोलुस्का उत्तर व स्पष्टीकरण - मोलुस्का मोलुस्का हा संघ असमपृष्ठरज्जू या गटात येतो तर बाकीचे पर्याय समपृष्ठरज्जू गटात येतात. मोलुस्का :- • शरीर अखंडित, मृदू, कवचाने आच्छादलेले. • त्रिस्तरीय, द्विपार्श्वसममित किंवा असममित. • शरीराचे अग्र, पश्च व पृष्ठ असे तीन भाग पडतात. • उदा. गोगलगाय, पायला, ऑक्टोपस, शंख, शिंपला. पायसेस : (मत्स्यवर्ग) • पूर्णपणे जलचर • श्वसनासाठी कल्ले व पोहण्यासाठी पर असतात • हृदय दोन कप्प्याचे, बाह्यफलन • शीत रक्ताचे प्राणी • उदा. इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, डॉगफिश, रोहू इ. अँफिबिया:- (उभयचर वर्ग) • शरीरावर खवले नसतात. • त्वचा कायम ओलसर व बुळबुळीत . • हृदय तीन कप्प्याचे, एकलिंगी, अंडज . • कल्ले, त्वचा व फुफ्फुसावाटे श्वसन. • उदा. बेडूक, टोड, सॅलॅमँडर. एवज:- (पक्षी वर्ग) • उष्ण रक्ताचे प्राणी, हृदय चार कप्प्याचे . • एकलिंगी व अंडज, पोकळ हाडे . • पुढच्या पायाचे रूपांतर पंखात. • फुफ्फुसावाटे श्वसन . • बाह्यमुखाचे रूपांतर चोचीत. Categories • • (31.9k) • (8.8k) • (764k) • (261k) • (257k) • (218k) • (248k) • (2.9k) • (5.2k) • (664) • (121k) • (72.1k) • (3.8k) • (19.6k) • (1.4k) • (14.2k) • (12.5k) • (9.3k) • (7.7k) • (3.9k) • (6.7k) • (63.8k) • (26.6k) • (23.7k) • (14.6k) • (25.7k) • (530) • (84) • (765) • (49.1k) • (63.8k) • (1.8k) • (59.3k) • (24.5k)