वेस्ट इंडीज महिला बनाम भारतीय महिला

  1. Womens World Cup : भारतीय नारी ठरणार भारी..की कॅरेबियन?
  2. वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६
  3. उदयोन्मुख महिला आशिया चषक क्रिकेट: भारताकडून हाँगकाँगचा धुव्वा
  4. भारतीय महिला क्रिकेट टीम का वेस्ट इंडीज दौरा 2019
  5. विश्वचषकात हरमनप्रीत कौर ठरली 'सिक्सर क्वीन'; 'इतके' षटकार ठोकत गाठला पहिला क्रमांक
  6. भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११


Download: वेस्ट इंडीज महिला बनाम भारतीय महिला
Size: 4.6 MB

Womens World Cup : भारतीय नारी ठरणार भारी..की कॅरेबियन?

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज महिला संघामध्ये सामना रंगणार आहे. भारतीय संघाने दोन सामन्यात 1 विजय आणि 1 पराभव अशी कामगिरी नोंदवली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीज महिला संघाने दोन्ही सामने जिंकून स्पर्धेत तगडी फाइट देण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय महिला संघ त्यांना पराभूत करुन स्पर्धेतील आपली दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६

• नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी. • भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना. • भारत महिला आणि वेस्ट इंडीज महिला या दोन्ही देशांमधला पहिला महिला कसोटी सामना. • भारतीय भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला कसोटी सामना तसेच वेस्ट इंडीज महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला. • • या मैदानावरचा २री महिला कसोटी

उदयोन्मुख महिला आशिया चषक क्रिकेट: भारताकडून हाँगकाँगचा धुव्वा

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… त्यापूर्वी, ऑफ-स्पिनर श्रेयंकासमोर हाँगकाँगची फलंदाजी फळी ढेपाळली. महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या २० वर्षीय श्रेयंकाने अचूक टप्प्यावर मारा करताना हाँगकाँगचा निम्मा संघ गारद केला. तिला डावखुरी फिरकी गोलंदाज मन्नत कश्यप (२/२) आणि लेग-स्पिनर पार्शवी चोप्रा (२/१२) यांची मोलाची साथ लाभली. उदयोन्मुख महिला आशिया चषकातील भारताचा पुढील सामना गुरुवारी नेपाळविरुद्ध होणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीम का वेस्ट इंडीज दौरा 2019

भारत की महिला क्रिकेट टीम ने नवंबर 2019 में वेस्ट इंडीज की महिला क्रिकेट टीम खेली। इस दौरे में तीन [1] [2] भारत ने महिला वनडे श्रृंखला 2-1 से जीती। [3] डब्ल्यूटी20ई सीरीज़ में, भारत ने पहले तीन मैच जीते, और एक अजेय बढ़त हासिल की। [4] भारत ने फिर शेष दो मुकाबलों में जीत हासिल की, श्रृंखला को 5-0 से स्वीप किया। [5] Quick facts: भारतीय महिला क्रिकेट टीम का वेस्ट इंडीज दौरा ... ▼ भारतीय महिला क्रिकेट टीम का वेस्ट इंडीज दौरा 2019 वेस्ट इंडीज महिलाओं भारतीय महिलाओं तारीख 1 नवंबर – 20 नवंबर 2019 कप्तान (मवनडे) (मटी20ई) (मवनडे) (मटी20ई) [n 1] एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय श्रृंखला परिणाम भारतीय महिलाओं ने 3 मैचों की श्रृंखला 2–1 से जीत ली सर्वाधिक रन सर्वाधिक विकेट प्लेयर ऑफ द सीरीज ट्वेंटी-20 अंतर्राष्ट्रीय श्रृंखला परिणाम भारतीय महिलाओं ने 5 मैचों की श्रृंखला 5–0 से जीत ली सर्वाधिक रन शेमले कैंपबेल (59) सर्वाधिक विकेट प्लेयर ऑफ द सीरीज Close ▲

20

Shreyanka Patil in Emerging Asia Cup 2023: उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीलने दोन धावांत पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या २३ वर्षांखालील महिला संघाने महिला उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेत नवख्या हाँगकाँग संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. आणि आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या २० वर्षीय श्रेयंकाच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीसमोर हाँगकाँगचा संघ १४ षटकांत अवघ्या ३४ धावा करत गारद झाली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हाँगकाँगसाठी केवळ एका खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली तर तब्बल ४ खेळाडूना भोपळाही फोडता आला नाही. हाँगकाँगची सलामीवीर मारिको हिलने १९ चेंडूत सर्वाधिक १४ धावा केल्या. अंडर-१९ विश्वचषकात भारताची स्टार खेळाडू डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप (२/२) आणि लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा (२/१२) यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. Innings Break! Shreyanka Patil ? A 5️⃣-wicket haul Hong Kong are all out for 34, courtesy of a fabulous bowling display from India 'A' ???? Second innings coming up shortly ?? ? Asian Cricket Council Scorecard ▶️https://t.co/pp2vCKsh9r… प्रत्युत्तरात जी त्रिशाच्या नाबाद १९ धावांच्या खेळीमुळे भारताने ५.२ षटकांत ३८ धावा करून लक्ष्य गाठले. भारताची कर्णधार श्वेता सेहरावतला फारशी चमक दाखवता आली नाही. बेट्टी चानने तिला बाद केला. या सामन्यात श्रेयंकाला तिच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय महिला अ संघ या स्पर्धेतील आपला पुढचा सामना १५ जून रोजी नेपाळ अ संघाविरुद्ध खेळेल. विराट कोहलीला पाहून श्रेयंकाने क्र...

विश्वचषकात हरमनप्रीत कौर ठरली 'सिक्सर क्वीन'; 'इतके' षटकार ठोकत गाठला पहिला क्रमांक

भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने या सामन्यात एकूण १०७ चेंडू खेळले आणि यामध्ये १०९ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या एलिया आलेने हिच्या चेंडूवर हरमनप्रीत यष्टीरक्षकाच्या हातात झेल देत बाद झाली. हरमनप्रीतच्या १०९ धावांमध्ये १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. सामन्यात मारलेल्या या दोन षटकारांच्या मदतीने हरमनप्रीत आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) स्वतःचे २० षटकार पूर्ण करणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) महिला विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे, जिच्या नावावर विश्वचषकात ७ षटकारांची नोंद आहे. दरम्यान, हरमनप्रीतने अजून एक मोठा विक्रम या सामन्यात नावावर केला. भारतीय संघासाठी महिला विश्वचषकात सर्वाधिक तीन शतके करणारी हरमनप्रीत पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. विश्वचषकात मंधाना आणि कर्णधार मिताली राज या दोघांच्या नावावर प्रत्येक दोन-दोन शतके आहेत. सामन्याचा विचार केला, तर भारतीय कर्णधार मिताली राजने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मर्यादित ५० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर ३१७ धावा केल्या. यामध्ये मंधानाने ११९ चेंडूत सर्वाधिक १२३ धावा केल्या. तर हमनप्रीत भारतासाठी दुसरी सर्वात मोठी खेळी करणारी फलंदाज ठरली. कर्णधार मिताली राज अवघ्या ५ धावा करून तंबूत परतली. तसेच ३१८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सर्वबाद १६२ धावाच करता आल्या. त्यामुळे १५५ धावांनी भारताने विजय मिळवला.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११

भारतीय महिला तारीख १८ फेब्रुवारी २०१२– ४ मार्च २०१२ संघनायक मेरिसा अगुइलेरा एकदिवसीय मालिका निकाल वेस्ट इंडीज महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर स्टेफानी टेलर (वेस्ट इंडीज) २०-२० मालिका निकाल वेस्ट इंडीज महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली सर्वाधिक धावा स्टेफानी टेलर (१०१) सर्वाधिक बळी शानेल डेले (६) स्टेफानी टेलर (६) मालिकावीर स्टेफानी टेलर (वेस्ट इंडीज) भारतीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१२ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर तीन महिला एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. महिला टी२०आ मालिका [ ] पहिली महिला टी२०आ [ ]