वीर शिवा

  1. शिवा काशीद
  2. महाकवि भूषण
  3. जाणून घ्या दुसरे शिवराय म्हणजेच ‘वीर शिवा काशीद’ याचा मृत्यू कसा झाला…त्याचा मृत्यू झाला तेव्हाचा प्रसंग…जाणून घ्या त्यावेळी काय घडले होते
  4. वीर शिवा काशिद समाधी परिसराची दुरवस्था
  5. shiva kashid
  6. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पोशाख करून बलिदान देणारे शिवा काशीद
  7. शिवा काशीद
  8. shiva kashid
  9. जाणून घ्या दुसरे शिवराय म्हणजेच ‘वीर शिवा काशीद’ याचा मृत्यू कसा झाला…त्याचा मृत्यू झाला तेव्हाचा प्रसंग…जाणून घ्या त्यावेळी काय घडले होते
  10. वीर शिवा काशिद समाधी परिसराची दुरवस्था

Download: वीर शिवा
Size: 27.63 MB

शिवा काशीद

हा कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. * विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना • ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा. आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन • ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. • ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने. • ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत. • लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा. • लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा. • प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा. • लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी...

महाकवि भूषण

प्रश्न १. महाकवि भूषण का परिचय देते हुए उनकी कृतियों पर प्रकाश डालिए। वीर रस के महान कवि भूषण भारतीय संस्कृति के अनन्य भक्त थे। जिस समय भूषण का आविर्भाव हुआ था, उस समय रीतिकालीन कवि सुरा-सुन्दरी के प्रमाद में डूबे विलासी राजाओं के लिए शृंगारिक रचनाएँ रच रहे थे। ऐसे समय में भूषण ने अपनी ओजस्वी वाणी में राष्ट्रीयता का सिंहनाद किया। उन्होंने शिवाजी एवं छत्रसाल की प्रशंसा में काव्य रचना की और राष्ट्रीयता एवं देश-प्रेम के जो भाव जाग्रत किए. वे आज भी लोगों के द्वारा सराहे जाते हैं। जीवन-परिचय कविवर भूषण का जन्म कानपुर जिले के तिकवांपुर नामक गाँव में सं. 1670 विक्रमी (सन 1613 ई.) में हुआ था। इनके पिता का नाम पं. रत्नाकर त्रिपाठी था। भूषण के तीन भाई थे— चिन्तामणि, मतिराम और नीलकण्ठ, जो रीतिकाल के प्रसिद्ध कवि थे। भूषण का वास्तविक नाम ‘अज्ञात’ है। ‘भूषण’ की उपाधि उन्हें चित्रकूट के राजा रुद्रराम ने प्रदान की थी। पारिवारिक कारणों से भूषण गृह त्यागकर दिल्ली में औरंगजेब के दरबार में चले गए थे। वहाँ से वे चित्रकूट के राजा रुद्रराम के दरबार में चले आए और सम्मान प्राप्त किया। इसके बाद वे शिवाजी और महाराजा छत्रसाल के दरबार में रहे। सम्वत् 1772 (सन 1714 ई.) में इनका देहान्त हो गया। रचनाएँ भूषण की प्रमुख रचनाएँ है— ‘ शिवा बावनी‘, ‘ शिवराज भूषण‘ और ‘ छत्रसाल दशक‘। ‘ शिवा बावनी‘ में महाराजा छत्रपति शिवाजी के शौर्यपूर्ण कार्यों का वर्णन है। ‘शिवराज भूषण’ काव्यशास्त्रीय लक्षण ग्रन्थ है। इसमें 105 अलंकारों के लक्षण आर उदाहरण दिए गए हैं। अलंकार के लक्षण दोहों में हैं तथा उदाहरण कवित्त, सवैया, छप्पय अथवा दोहों में हैं तथा सभी उदाहरण महाराज शिवाजी की प्रशंसा में लिखे गए हैं। प्रशस्ति निरूपण में ये ...

जाणून घ्या दुसरे शिवराय म्हणजेच ‘वीर शिवा काशीद’ याचा मृत्यू कसा झाला…त्याचा मृत्यू झाला तेव्हाचा प्रसंग…जाणून घ्या त्यावेळी काय घडले होते

आपल्याला माहिती आहेच कि, स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच ध डकी भरलेल्या आदिलशाहीने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अफ जल खानाला स्वराज्यावर चाल करण्यास पाठवले, पण त्यानंतर खानाचे काय झाले आणि त्याचा शिवरायांनी कसा बंदोबस्त केला हे आपल्याला माहित आहेच. पण हा पराभव मात्र आदिल शाहीला अतिशय झोंबला. स्वराज्य संपवण्याचा आणखीन एक प्रयत्न म्हणून आदिलशहाने आपला सरदार सिद्दी जौहर याला स्वराज्यावर चाल करून जाण्यास सांगितले, सिद्दी स्वराज्यावर चालून आला तेंव्हा महाराज पन्हाळगडावर होते, तेथेच त्याने गडाला वेढा घातला. सरदार सिद्दीच्या वेढ्यात पन्हाळगडा सोबत संपूर्ण स्वराज्याची मने अडकून पडले होते. खुद्द महाराज यामध्ये अनेक महिने अ डकून पडले होते. स्वराज्याचा कारभार सुरळीत सुरु असला तरी प्रत्येकाला चिं ता होती आपल्या राजांची आपल्या शिवरायाची, आणि सिद्दी जौहर सोबत तेव्हा पंधरा हजाराचे सै न्य आणि अनेक नामांकित सरदार होते. अश्या मगरमिठीतून बाहेर पडण निव्वळ अशक्य होत. तरी सुद्धा महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचले. यामध्ये बाजी प्रभूनी केलेल्या पराक्रमाची गाथा तर सर्वश्रुत आहेच, पण सिद्दी घोडखिंडी पर्यंत पोहचू नये. म्हणून महाराजांनी केलेली आणखीन एक व्यूहरचने मध्ये आणखीन एका मावळ्याचे योगदान सलामीस पात्र ठरणारे असे आहे. तो वीर म्हणजे वीर शिवा काशीद, शिवा काशीद हे शिवाजी महाराजांच्या सै न्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्रा णाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा ...

वीर शिवा काशिद समाधी परिसराची दुरवस्था

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us पन्हाळा - स्वराज्यासाठी बलिदान देणारा. मरण समोर दिसत असूनही प्रतिशिवाजी बनून सिद्धी जोहारच्या भेटीस जाणारा स्वामिनिष्ठ मावळा वीर शिवा काशिद. या मावळ्याच्या यशोगाथेतून तरणाईने बोध घ्यावा म्हणून तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत पाटील यांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूरच्या हद्धीत शिवा काशिद समाधी परिसराचा विकास करण्याचा विडा उचलला आणि तो प्रत्यक्षातही आणला; पण त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समाधी परिसराची आज दुरवस्था झाली आहे. शनिवारी वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी असून, यावेळी अभिवादन करताना समाधी परिसर देखभालीबाबत शिवप्रेमी काय भूमिका घेणार, हा प्रश्‍न आहे. जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती व लोकसहभागातून समाधीपर्यंत रस्ता, संरक्षक कठडा, समाधीवर मेघडंबरी, वीजपुरवठा, पाण्याची सोय, दगडी शिळात भालदार, चोपदार यांचे पुतळे, युद्ध प्रसंगाच्या, विविध प्राण्यांच्या पक्षांच्या प्रतिकृती उभारून समाधी परिसर लोकांच्या नजरेस आणला. १ फेब्रुवारी २०१४ ला या समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळाही झाला. तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी १५ दिवसात या स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची, संरक्षक भिंत, प्रवेशद्वारासाठी निधी देण्याची घोषणा केली. त्यापैकी प्रवेशद्वाराची तेवढी पूर्तता झाली. आमदार सतेज पाटील यांनी स्मारकाच्या संरक्षणासाठी नेबापूर, बुधवारपेठ ग्रामपंचायतीना ग्रामविकास विभागाकडून...

shiva kashid

shiva kashid – इतिहास वीर शिवा काशीद shiva kashid – वीर शिवा काशीद 12 जुलै 1660 शिवा काशीद यांचा स्मृतिदिन मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी पान जौहरला गुंगारा देण्यासाठी शिवछत्रपतींचे हुबेहुब सोंग घेऊन जौहरच्या छावणीत बिनधोक जाणारे व सोंग उघडकीस आल्यावर हसत हसत मरणाला कवटाळणारे मर्द!साडे तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे ,शिवा काशीद यांच्या आत्मबलिदानाला . तरीही जनमाणसांच्या मनात अजूनही एक प्रश्न रूंजी घालत आहे कोण होते हे शिवा काशीद ? शिवा काशीद हे मूळचे पन्हाळ्याच्या पूर्वेस असलेल्या नेबापूर या गावचे रहिवासी. \जन्म पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असणार्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. दुसर्याच्या अंत:करणातील गुपित बाहेर काढण्यात अत्यंत चलाख व निष्णात अशी ही जात असल्यामुळे शिवरायांनी यांस आपल्या पदरी ठेवून घेतले होते.शिवा काशीद बराचसे शिवरायांसारखे दिसत होते .मजबूत बांधा ,सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यात ते अत्यंत पटाईत होते .दिनांक 2 मार्च 1660 रोजी आदिलशहाने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दीजोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले तर, दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होते. स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. 35 हजार पायदळ ,वीस हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला. महाराज गडावर अडकून पडले होते. पावसाळ्याचे दिवस होते. पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे महाराजांसाठी धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले .विशाळगडाकडे कूच ...

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पोशाख करून बलिदान देणारे शिवा काशीद

1660 मध्ये अली आदिलशहाने आपला सेनापती सिद्धी जौहरला छत्रपती शिवाजींसोबत लढण्यासाठी पाठवले. 1660 च्या मध्यात सिद्धी जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी छत्रपती शिवाजी गडावर होते. मध्यरात्री त्यांनी पन्हाळ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. वीर मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव, फुलजी, बांदलने छत्रपती शिवाजींना 300 सैनिकांसह सुरक्षा दिली जेणेकरून ते उर्वरित सैन्यासह सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील. प्रतापगड येथे अफझलखान आणि विजापुरी सैन्याचा पराभव झाल्यानंतर शिवाजींची विजापुरी प्रदेशावर मजबूत पकड होती. काही दिवसातच मराठ्यांनी पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. दरम्यान नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखालील आणखी एक मराठा फौज थेट विजापूरच्या दिशेने निघाली. विजापुरी सैन्याने पुन्हा हल्ला केला. शिवाजींनी त्याचे काही सेनापती आणि सैनिकांना पन्हाळा किल्ल्यावर माघार घ्यावी लागली. 1660 मध्ये आदिल शाहने विजापूरला सैन्य पाठवले ज्याचे नेतृत्व सिद्धी जौहर करत होता. शिवाजींचे ठिकाण शोधत असतानाच जौहरने पन्हाळ्यावर हल्ला केला. वेढा नेताजी पालकर यांनी विजापुरी वेढा तोडण्याचे वारंवार प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी झाले. शेवटी एक अतिशय धाडसी आणि उच्च-जोखीम योजना तयार केली गेली आणि ती प्रत्यक्षात आणली गेली. शिवाजी आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी निवडक शिपायांच्या तुकडीसह रात्री वेढा तोडून विशालगड वाचवण्याचा प्रयत्न केला. विजापुरी सैन्याला फसवण्यासाठी शिवा काशीद यांनी स्वेच्छेने राजाप्रमाणे वेष धारण केला. शिवा काशीद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात न्हावी होते. शिवाजी महाराजांवर आणि मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारणासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. शिवा काशीद हुबेहूब शिवाजी मह...