वीरांगना स्थूलवाचन स्वाध्याय

  1. [PDF] Navneet Marathi Digest std 10th PDF Download 2022
  2. जाहिरात लेखन
  3. वीरांगना (स्थूलवाचन 3)


Download: वीरांगना स्थूलवाचन स्वाध्याय
Size: 69.32 MB

बालसाहित्यिका

बालसाहित्यिका-गिरिजा कीर (स्थूलवाचन १) गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय ( FULL QUESTIONS AND ANSWERS ) (१) आकृत्या पूर्ण करा. (अ) गिरिजा कीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये (आ) गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या चरित्रांची वैशिष्ट्ये (२) टिपा लिहा. (अ) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. उत्तर : गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा ;लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. (आ) ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. उत्तर : कुणालाही दुःखी ठेवू नये.” असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला. पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच. त्यांना तरी दुःखी का ठेवावे, असा व्याप...

[PDF] Navneet Marathi Digest std 10th PDF Download 2022

[PDF] Navneet Marathi Digest std 10th PDF Download 2022 | Navneet Marathi Digest std 10th pdf Download विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मराठी गाईड या नवीन लेखांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या या वेबसाईटवर आम्ही आधी देखील इयत्ता दहावी मराठी गाईड याविषयी भरपूर लेख लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे आज देखील आम्ही आपल्या सर्वांसमोर इयत्ता दहावी मराठी गाईड या लेख घेऊन आलेलो आहोत जेणेकरून आपल्या सर्वांना इयत्ता दहावी ये मराठीचे गाईड सोप्या आणि सरळ भाषेत ते देखील ऑनलाईन पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा आम्ही काम केलेले आहेत मित्रांनो या ऑनलाइन जगामध्ये आपण सर्वजण मोबाईलचा वापर करून अभ्यास करत आहोत आणि अभ्यास करत असताना. आपण कोणत्याही प्रकारचे गाईड विकत न घेता देखील ऑनलाइन माध्यमातून फ्री मध्ये गाईड एक्सेस करून त्यावर अभ्यास करून चांगले गुण देखील मिळवू शकता मित्रांनो आपण जास्त करू मोबाईल बघत असतो आणि मॉडेलचा जर चांगला वापर केला तर आपण अभ्यासात देखील सर्वांच्या पुढे सर्वात चांगले गुण मिळवू शकतो आपण इयत्ता दहावी मधील विद्यार्थी असल्याकारणाने आपल्याला मोबाईल इंटरनेट या सर्व गोष्टींचे पुरेपूर ज्ञान आहे असे मी ग्राह्य धरून आजचा हा लेख तयार केलेला आहेत आणि आपल्याला इंटरनेटचा चांगला वापर करता येतो या कारणामुळेच आपण आज या लेखावर आला आहात हे मी समजू शकतो. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या लेखांमध्ये खाली दिलेल्या अनुक्रमाणिकेनुसार आपल्याला इयत्ता दहावी मराठी या पुस्तकाची सर्व पीडीएफ पाहायला मिळते त्याचप्रमाणे सर्व प्रश्न उत्तरे देखील आपल्याला या ब्लॉग पोस्टमध्ये पाहायला मिळतील प्रश्न उत्तरानंतर आपण याच लेखांमध्ये खाली अर्थातच प्रश्न उत्तरांच्या खाली पुस्तक देखील टाकलेली आहेत जेणेकरून प्रश्न...

जाहिरात लेखन

• मराठी - कुमारभारती • जय जय हे भारत देशा (गीत) • • बोलतो मराठी... • • आजी : कुटुंबाचं आगळ • • उत्तमलक्षण (संतकाव्य) • • वसंतहृदय चैत्र • • बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) • • वस्तू (कविता) • • गवताचे पाते • • वाट पाहताना • • आश्वासक चित्र (कविता) • • आप्पांचे पत्र • • मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) • • गोष्ट अरुणिमाची • • भरतवाक्य (कविता) • • कर्ते सुधारक कर्वे • • काळे केस • • खोद आणखी थोडेसे (कविता) • • वीरांगना (स्थूलवाचन) • • आकाशी झेप घे रे (कविता) • • सोनाली • • निर्णय • • तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) • • सर्व विश्वचि व्हावे सुखी • • व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) • • उपयोजित लेखन • • • • • • • • व्याकरण विभाग (भाषाभ्यास) • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • अपठित विभाग •

वीरांगना (स्थूलवाचन 3)

उत्तर: पतिनिधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या न होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाट्टेल ती सहन करू शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत माणसांमध्ये असते. इथे तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता. त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येऊन पडली होती. दुसरी एक गोष्ट स्वातींच्या मार्गात आडवी येणारी होती. ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मन मागेपुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या चाळिशीत पोहोचल्या होत्या. या वयात घडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो. तसेच, त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील जीवन तर आत्यंतिक खडतर होते. तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते. आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते.या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचेच, असा स्वाती यांचा पक्का निर्धार होता. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतलेसुद्धा. म्हणूनच त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला. (३) ‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर: स्वाती महाडिक यांनी पतिनिधनाचे असीम दुःख झेलले. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत. आपल्या पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण; करण्याचा त्यांनी निर्धार केला. एवढेच नव्हे तर तो निर्धार त्यांनी पुरा केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच समाजाला त्यातून; एक मह...