विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता दहावी गाईड pdf

  1. इयत्ता दहावी
  2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम – EMBIBE – The most powerful AI
  3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023
  4. इयत्ता दहावी
  5. इ.10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग
  6. इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम 2023


Download: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता दहावी गाईड pdf
Size: 5.64 MB

इयत्ता दहावी

ठळक मुद्दे इयत्ता दहावी - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - १ स्वअभ्यासाचे नियोजन प्रिय विद्यार्थी, हा लेख वाचताना आपणा सर्वांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. उजळणी करणे, पाठातील महत्त्वाचे मुद्दे नजरेखाली घालणे आणि उर्वरित दिवसांसाठी स्वअभ्यासाचे नियोजन करणे. आपल्या परीक्षेसाठी सुमारे ४० दिवस शिल्लक आहेत आणि ९ किंवा १० विषयांचे पेपर म्हणजे प्रत्येक विषयाला ४ दिवस. दडपण आले ना! पण अजिबात घाबरु नका. अजूनही रोज सुमारे ६-८ तास अभ्यास केलात तरी भरपूर गुण मिळवता येतील. फक्त अभ्यास नियोजनपूर्ण, पद्धतशीरपणे व न कंटाळता करायला हवा. असा सर्व हिशोब करता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ या विषयाला रोज सुमारे २ तास पुरेसे होतील. आता या वेळेत काय अभ्यास करायचा! प्रथम आपल्या बोर्डाच्या परीक्षेचे कृतिपत्रिकेचे स्वरुप व गुणनिहाय विभाजन. प्र. १ अ) १ गुणाचे ५ प्रश्न - एकूण गुण (५) ब) १ गुणाचे ५ प्रश्न - एकूण गुण (५) (प्र. १ ‘ब’ हा बहुपर्यायी प्रकारचा प्रश्न प्रात्यक्षिक कार्य व उपक्रमातील आकलन व उपयोजनांवर आधारित असेल) प्र. २) २ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे एकूण गुण (१०) प्र. ३) ३ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे एकूण गुण (१५) प्र. ४) ५ गुणांच्या २ प्रश्नांपैकी १ प्रश्न सोडविणे एकूण गुण (०५) प्रश्न क्रमांक २ ते ४ यात प्रामुख्याने मुक्तोत्तरी विचारप्रवर्तक प्रश्नांचा समावेश असेल. अर्थात कृतिपत्रिकेचे हे स्वरुप तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला समजावून सांगितले आहेच आणि त्या प्रकारच्या सराव रिकाम्या जागा भरणे, चूक की बरोबर ओळखणे, जोड्या जोडणे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे योग्य व समर्पक आणि निश्चित शब्दात लिहावी लागतात. या प्रश्नांचे पुरेपूर (सर्वच) गुण मिळवण्यासाठी पाठांचे सूक्ष्म वाचन करणे अत्...

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम – EMBIBE – The most powerful AI

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम : महाराष्ट्र बोर्डद्वारे प्रत्येक शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात येतो. विद्यार्थी या अधिकृत वेबसाईटवरून ‘विषय आणि अभ्यासक्रम’ या विभागाअंतर्गत हा अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकतात. हा अभ्यासक्रम PDF स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे, तो डाऊनलोड करून सेव्ह करू शकतात व त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात. महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बोर्डच्या सर्वात नवीन अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्याचप्रमाणे, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना हे समजून घेण्यास मदत करतो की ते कोणते विषय शिकत आहेत व शिक्षक देखील वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिकवणुकी संबंधित नियोजन तयार करू शकतात. अधिक माहिती मिळवण्यासाठी, विद्यार्थी प्राथमिक तारखा आणिआणि खाली दिलेल्या माहितीचे अवलोकन केले पाहिजे. नेहमीच्या वेळापत्रकानुसार इयत्ता 10 वी ची परीक्षा अंदाजे मार्च 2023 मध्ये घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023- अभ्यासक्रमाच्या PDF लिंक्स 2022-23 या सत्राकरिता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी करीता आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाच्या PDF खालील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत: विषयाचे नाव PDF लिंक हिंदी (द्वितीय व तृतीय) – भाषा येथे क्लिक करा गणित येथे क्लिक करा सामान्य गणित येथे क्लिक करा विज्ञान येथे क्लिक करा सामाजिक शास्त्रे येथे क्लिक करा इंग्रजी येथे क्लिक करा हिंदी 1 – भाषा येथे क्लिक करा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप परीक्षेकरिता इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र ब...

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा झाल्यानंतर उत्सुकता असते ती प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाची (Exam-Analysis) आणि निकालाची. या ब्लॉगमध्ये Embibe च्या तज्ञांनी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे केले जाते यावर सखोल माहिती दिली आहे, आम्हाला आशा आहे की हा ब्लॉग आपल्याला नक्कीच आवडेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023: परीक्षेविषयी महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10 वी च्या प्रश्नपत्रिका, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निश्चित करत असते. बोर्डद्वारे वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. महाराष्ट्र बोर्ड अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये 2022-23 या शैक्षणिक सत्रातील परीक्षेच्या सूचना जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे. इयत्ता 10 वी बोर्डची परीक्षा ही 2023 मध्ये अंदाजे मार्च-एप्रिल या कालावधी होईल. विद्यार्थी आपल्या शालेय कालावधीमध्ये पहिल्यांदाच अशा मोठ्या परीक्षेची तयारी करत असतात. परिणामी एक वर्ष पूर्वीपासूनच याची तयारी ही सुरू होत असते. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळविण्याकरिता या परीक्षेतील गुण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. जर विद्यार्थ्यांना मागील वर्षातील प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाबद्दल माहीत असेल, तर यावर्षी SSC परीक्षेमध्ये येणार्‍या प्रश्नांचे स्वरूप तसेच विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचा प्...

इयत्ता दहावी

इयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, कृतिपत्रिका आराखडा By February 9, 2019 10:56 AM 2019-02-09T10:56:08+5:30 2019-02-09T10:59:04+5:30 इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. या परीक्षेत उत्तम गुण मिळावेत, यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ या विषयाची ४० गुणांची कृतिपत्रिका असेल. ती सोडवण्यासाठी २ तासांचा कालावधी असेल. या शिवाय प्रात्यक्षिक परीक्षा व उपक्रम वही यांना ८ + २ असे दहा गुण असतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - २ मध्ये एकूण दहा प्रकरणे आहेत. त्यामध्ये हरितऊर्जेच्या दिशेने, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान अशी काही प्रकरणे नव्याने अंतर्भूत झाली आहेत. कृतिपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरुप लक्षात घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२, कृतिपत्रिका आराखडा कृतिपत्रिकेतील प्रश्नांचे गुणनिहाय विभाजन प्र. १ अ) १ गुणांचे ५ प्रश्न - एकूण गुण (५) ब) १ गुणांचे ५ प्रश्न - एकूण गुण (५) (प्र. १ ‘ब’ हा बहुपर्यायी प्रकारचा प्रश्न प्रात्यक्षिक कार्य व उपक्रमातील आकलन व उपयोजनांवर आधारित असेल) प्र. २) २ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे एकूण गुण (१०) प्र. ३) ३ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे एकूण गुण (१०) प्र. ४) ५ गुणांच्या २ प्रश्नांपैकी १ प्रश्न सोडविणे एकूण गुण (०५) शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता १०वीचा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयाचा नवीन अभ्यासक्रम अमलात आला आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही कृतिपत्रिकेवर आधारित आहे. बदललेला अभ्यासक्रम व बदललेले प्रश्नपत्रिकेचे स्वरुप याला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे....

इ.10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग

P:02 शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनाकं २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलले ्या समन्वय समितीच्या दि. २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१८-१९ या शकै ्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता दणे ्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग-२ महाराष््रट राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ, पुणे. आपल्या स्मारट्फोनवरील DIKSHA APP द‌्वारे पाठ्यपसु ्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q. R. Code द्‌वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व प्रत्येक पाठामध्ेय असलेल्या Q. R. Code द‌्वारे त्या पाठासंबंधित अध्ययन अध्यापनासाठी उपयकु ्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल. A P:03 प्रथमावृत्ती : 2018 © महाराष्र्ट राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मडं ळ, पणु े 411 004. पनु र्मुद्रण : 2019 महाराष्टर् राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे या पसु ्तकाचे सर्व हक्क राहतील. या पसु ्तकातील कोणताही भाग सचं ालक, महाराष््टर राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद‌् धृत करता यणे ार नाही. मुख्य समन्वयक शास्त्र विषय अभ्यास गट श्रीमती प्राची रविंद्र साठे डॉ. प्रभाकर नागनाथ क्षीरसागर श्रीमती मनिषा राजंदे ्र दहीवले कर शास्त्र विषय समिती : डॉ. विष्णू वझे श्रीमती ज्योती मेडपिलवार डॉ. चदं ्रशखे र वसतं राव मरु ुमकर, अध्यक्ष डॉ. दिलीप सदाशिव जोग, सदस्य डॉ. प्राची राहूल चौधरी श्रीमती दिप्ती चदं नसिंग बिश्त डॉ. सषु मा दिलीप जोग, सदस्य डॉ. पुष्पा खर,े सदस्य डॉ. शखे मोहम्मद वाकीओद्दीन एच. श्रीमती पुष्पलता गावडं े डॉ. इम्तियाज एस. मुल्ला, सदस्य डॉ. जयदीप विनायक साळी, सदस्य डॉ. अजय दिगबं र महाज...

इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम 2023

इ. | इयत्ता | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | उपक्रम | प्रकल्प | नोंद | उपक्रम | वही | प्रश्नपत्रिका | pdf | परीक्षा | 10 वी विज्ञान उपक्रम वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान उपक्रम वही इयत्ता दहावी pdf |उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली | इ. | इयत्ता | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | उपक्रम | नोंद | उपक्रम | वही | प्रश्नपत्रिका | pdf | 10 वी विज्ञान उपक्रम वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान उपक्रम वही इयत्ता दहावी pdf |उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली | 10th science activity book answers pdf नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | navneet science and technology activity book part 1 and part 2 standard 10th answer pdf download | उपक्रम परीक्षा कार्ड | activity chart | cards विद्यार्थ्यांकंडून ssc बोर्ड परीक्षेची तयारी करताना इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाकरिता मंडळानी दिलेली उपक्रम पूर्ण करून त्यांची नोंद विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम नोंदवहीत करणे अपेक्षित असते त्यासाठी मार्गदर्शनाच्या हेतूने इ 10 वी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम नोंदवही तसेच नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम pdf...