विठ्ठल आरती मराठी

  1. दशावताराची आरती (मराठी) & (English Lyrics) PDF
  2. संत एकनाथ
  3. विठ्ठल
  4. गणपती आरती संग्रह मराठी pdf


Download: विठ्ठल आरती मराठी
Size: 35.6 MB

दशावताराची आरती (मराठी) & (English Lyrics) PDF

Table of Contents • • • • दशावताराची आरती मराठी, dashavatar aarti lyrics in marathi – आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥ अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी । मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त तुझा लागतां शंखासुरा वर देसी ॥ १ ॥ रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी । परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥ दाढें धरुनी पृथ्वी नेता वराह रुप होसी । प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥ पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥ सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥ सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥ नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥ मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥ पितृवचना लागीं रामें वनवास केला । मिळोनी वानर सेना राजाराम प्रगटला ॥ ५ ॥ देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें । नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥ गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥ बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा । सोडूनी दिधला धर्म म्हणुनी ना दिससी देवा ॥ म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्यावी निजसुखाआनंद सेवा ॥ ७ ॥ दशावताराची आरती PDF डाउनलोड (PDF Download) – Dashavatar Ji Ki Aarti (English Lyrics) – Aarti Saprem Jay Jay Viththal Parbrahma | Aarti Saprem Jay Jay Viththal Parbrahma | Bhaktsankati Nana… Bhaktsankati Nanasvarupi Sthapisi Svadharm | S...

संत एकनाथ

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥ कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥ कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥ कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥ वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवे चि ॥६॥

विठ्ठल

विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही, विठ्ठलाचे काम करतो आम्ही विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही विठ्ठलाचे काम करतो आम्ही कुणी म्हणे टाळकरी कुणी म्हणे वारकरी कुणी म्हणे टाळकरी कुणी म्हणे वारकरी नामधारी आहोत देवाचे आम्ही विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही विठ्ठलाचे काम करतो आम्ही नामामधे विठ्ठल कामामधे विठ्ठल नामामधे विठ्ठल कामामधे विठ्ठल नित्यची पाहतो विठ्ठल आम्ही विठ्ठलाचे नाम घेतो आम्ही विठ्ठलाचे काम करतो आम्ही

गणपती आरती संग्रह मराठी pdf

गणपती आरती संग्रह मराठी pdf |घरगुती गणेश आरती | ganpati arti sangrah marathi pdf |gharguti ganesh arti गणेशोत्सव परवा मध्ये आज आपण गणपती आरती संग्रह मराठी पीडीएफ पाहणार आहोत हा गणपती आरती संग्रह गणेशोत्सवा वेळी आपल्याला खूप कामी येतो घरोघरी गणपती बसत असतात किंवा काहींच्या घरी पहिल्यांदाच गणपती बाप्पा विराजमान होतात अशावेळी गणेशाचे पूजन किंवा आरती करताना आरतीचा कोणता क्रम गणपती आरती संग्रह मराठी pdf असावा कोणत्या आरत्या बोलाव्यात असे अनेक संभ्रम मनामध्ये येत असतात म्हणूनच आजच्या या विशेष लेखांमध्ये आम्ही आपणास गणपती आरती संग्रह मराठी पीडीएफ स्वरूपात देत आहोत . आणि तो देखील विशिष्ट अशा क्रमाने देत आहोत जेणेकरून आपल्याला आरती करत असताना शास्त्रशुद्ध पूजा तर होईलच परंतु या आरतीच्या माध्यमातून जे प्रसन्न वातावरण होते त्याचा देखील आनंद घेता येईल चला तर मग आपण या गणपती आरती संग्रहाला सुरुवात करूया .यासाठीच आम्ही गणपती आरती संग्रह मराठी pdf |घरगुती गणेश आरती आपणास सविस्तर देत आहोत. गणपती आरती (toc) गणपती आरती मराठी क्रम | ganpati arti marathi kram आपल्याला श्री गणेशाची आरती सकाळी आणि संध्याकाळी करावयाचे असते आणि ही आरती करत असताना आपल्याला गणपती आरतीचा खालील क्रम ठेवायचा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे सुखकर्ता दुखहर्ता ही आरती सुरुवातीला असते.नंतरच्या आरत्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये ज्या पद्धतीने बसलेले आहेत त्या पद्धतीने बोलल्या जातात परंतु आम्ही आपणास एक परंपरेप्रमाणे घरगुती गणपतीच्या आरत्या बोलल्या जातात त्या पद्धतीने क्रम देत आहोत तो गणपतीच्या आरत्यांचा क्रम खालील प्रमाणे. गणपतीची आरती -सुखकर्ता दुखहर्ता शंकराची आरती - लवथवती विक्राळा विठ्ठलाची आरती - येई हो विठ्ठले दत्ताची आर...