विठ्ठल कोणाचा अवतार आहे

  1. Vitthal Temples In Pune
  2. 'पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार'
  3. श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान
  4. विठ्ठल आरती का पाठ करें
  5. दशावतार


Download: विठ्ठल कोणाचा अवतार आहे
Size: 11.28 MB

Vitthal Temples In Pune

वारकरी संप्रदायाचा एक प्रधान आराध्य देव म्हणून विठ्ठलाला-पांडुरंगाला अधिष्ठान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात प्राचीन काळापासून विठ्ठलाला उपास्य दैवत म्हणून पुजले जाते. भारतीय भक्तिसंप्रदायांपैकी वैष्णव संप्रदायी विठ्ठलाला मनोभावे पुजतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम असे अनेक संतश्रेष्ठ या पंथात होऊन गेले. आजमितिलाही लाखो वैष्णव संप्रदायी आहेत. ते दर वर्षी आषाढी, कार्तिकी, माघी वा चैत्री यांपैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने पंढरपुरास विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण आणि तस्वरूपी असलेल्या विठ्ठलाची भक्ती असलेले हे वारकरी एकादशी व्रत निष्ठेने करतात. या विठ्ठलरूपी श्रीहरीची पुणे शहरात सुमारे २० ते २२ मंदिरे आहेत. आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने त्यातील काही निवडक मंदिरांचा परिचय... लकडी पूल विठ्ठल मंदिर पेशवाई आमदानीत झाशी येथील गृहस्थ जोतिपंतबुवा महाभागवत यांनी एकशेआठ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. लकडीपूल विठ्ठल मंदिर त्यांपैकीच एक आहे. पेशव्यांकडून या स्थानाला नंदादीपासाठी वार्षिक ३८ रुपये येत, अशी नोंद आहे. परंतु, सुटाबुटातील वेषात गणपती येथे बसविला म्हणून १९३९पासून हे वर्षासन बंद केले गेले. हे विठ्ठल मंदिर आकर्षक असून, देवासमोर पिंंड आहे. बाहेरच्या बाजूला चार मुखांचा पशुपतेश्वर आहे. मंदिरातील लक्ष्मी-नारायणाची संगमरवरी प्राचीन मूर्ती देखणी आहे. पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) पुण्यातील व्यापारी पेठेत असल्याने अत्यंत गजबजलेले हे स्थान. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांची आषाढ महिन्यात पंढरपूरला जाणारी पालखी मुक्कामासाठी या मंदिरात विसावते...

'पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार'

‘‘बौद्ध धर्माची स्थापना भारतात झाली. भारतातूनच तो जगभर पोचला; मात्र सध्यस्थितीत हा धर्म भारतातून नामशेष होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बौद्ध अनुयायी गाफील राहिल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते,’’ असे सांगून डॉ. कोतापल्ले म्हणाले, ‘‘पंढरपूरच्या विठ्ठलाबाबत डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या दाव्याबाबत इतिहास संशोधकांनाही कुतूहल होते. ग. ह. खरे यांनी डॉ. आंबेडकरांना भेटून याबाबत व्याख्यान द्यावे, अशी विनंती केली होती. मात्र काही कारणामुळे ते व्याख्यान होऊ शकले नाही.’’

श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पूजा करणारे सेवेकरी श्री. मुकुंद भगवान पुजारी यांनी सांगितलेले श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान १. विठ्ठलमूर्तीची वैशिष्ट्ये पूर्ण मूर्ती कटीच्या खालचा भाग ब्रह्मास्वरूप, कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्रीविष्णुस्वरूप, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप आहे. काळा रंग मूर्तीचा रंग काळा असला, तरी खर्‍या भक्ताला सूक्ष्म- दर्शनेंदि्रयाने मूर्ती पांढरीच दिसते. भालप्रदेश हा आज्ञाचक्रातून तेजाची उधळण करतो. कटेवर हात कटीप्रदेशाच्या वर ज्ञानेंदि्रये, तर खाली कर्मेंदि्रये आहेत. कटेवर हात म्हणजे, कर्मेंदि्रये अधीन आहेत. २. ‘भक्त पुंडलिकाने दिलेली वीट वीट हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. पृथ्वीतत्त्वापासून संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत चांगल्या प्रकारे घातली गेली आहे. २. पांडुरंग योगमार्गामध्ये पांढरा रंग निर्गुण तत्त्वाचे प्रतीक समजला जातो. सगुण रूपाला ‘श्री विठ्ठल’, तर निर्गुण रूपाला ‘पांडुरंग’ असे म्हटले जाते. हिमालयात अधिकांश शिवलिंगे पांढर्‍या रंगाची आहेत. त्यामुळे पांडुरंग हाच महादेव आणि विठ्ठल आहे. ३. मुक्तकेशी दासी मुक्तकेशी दासीची बोटे पांडुरंगाच्या पायांत रुतली आहेत. बोटाची तशी खूण श्री विठ्ठलाच्या चरणावर आहे. श्री विठ्ठलाच्या चरणांशी मुक्ती मिळते; परंतु पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला आहे. त्यामुळे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ‘भक्ती करूनच मुक्ती मिळते’, असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे. ४. श्री विठ्ठलाचे समचरण श्री विठ्ठलाला सर्व समान आहे. कुणी लहान नाही, मोठा नाही. पांडुरंग हा समानतेचे प्रतीक आहे. ५. श्री विठ्ठलाच्या पायांतील तोडे मनुष्याने स्वतःला बंधन घालून घ्यावे. कोणत्या मार्गानेे जायचे, ते ठरवून घ्या...

विठ्ठल आरती का पाठ करें

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये … विदेशों में बसे कुछ हिंदू स्वजनों के आग्रह पर विठ्ठल आरती (Vitthal Aarti) को हम रोमन में भी प्रस्तुत कर रहे हैं। हमें आशा है कि वे इससे अवश्य लाभान्वित होंगे। पढ़ें विठ्ठल आरती रोमन में– yeī ho viṭhṭhale mājhe māūlī ye॥ niḍhaḻāvarī kara ṭheūnī vāṭa mī pāhe॥dhṛ.॥ āliyā gelīyā hātīṃ dhāḍī niropa॥ paṃḍharapurī āhe mājhā māyabāpa॥ yeī ho viṭhṭhale mājhe māūlī ye… piṃvaḻā pītāṃbara kaisā gaganī jhaḻakalā॥ garuḍāvarī baisūna mājhā kaivārī ālā॥ yeī ho viṭhṭhale mājhe māūlī ye…

दशावतार

• Afrikaans • العربية • অসমীয়া • Bikol Central • বাংলা • English • Esperanto • Español • Euskara • ગુજરાતી • हिन्दी • Bahasa Indonesia • ಕನ್ನಡ • 한국어 • मैथिली • മലയാളം • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • नेपाली • नेपाल भाषा • ଓଡ଼ିଆ • Polski • پنجابی • Русский • संस्कृतम् • Simple English • தமிழ் • ತುಳು • ไทย • Татарча / tatarça • Українська • اردو या लेखातील हा साचा दशावतार हे हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ दशावतार विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता मराठी दशावतार संस्कृत दश अवताराः निवासस्थान क्षीरसागर लोक वाहन शस्त्र सुदर्शन चक्र, पत्नी अन्य नावे/ नामांतरे केशव, या देवतेचे अवतार या अवताराची मुख्य देवता मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः, ॐ नमो नारायणाय नामोल्लेख तीर्थक्षेत्रे संदर्भित अन्वयार्थ भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम्‌ = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम्‌ = मी, आत्मानम्‌ = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो ॥ ४-७ ॥ (अर्थ- हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.) परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥ संदर्भित अन्वयार्थ साधूनाम्‌ = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष...