विठ्ठलाचा हरिपाठ

  1. विठ्ठल


Download: विठ्ठलाचा हरिपाठ
Size: 36.36 MB

विठ्ठल

विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठुराया, पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या हिंदू देवता स्वरूप [ ] विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. वर्णन [ ] गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त धार्मिक स्थान [ ] त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील श्री पांडुरंग [ ] पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात. पुराणातील श्लोकाप्रमाणे:- वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ | ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे || अर्थ- • वि- विधाता- ब्रम्हदेव • ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर • ल- लक्ष्मीकांत- विष्णू याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत. श्रीविठ्ठल मुर्तीवर्णन [ ] दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो य...