विविध स्पर्धा अथवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती संकलन

  1. क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती Cricket Player Information in Marathi इनमराठी
  2. पाच खेळाडूंची माहिती
  3. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक
  4. आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे सॉफ्टबॉल खेळाडू गुणवत्ता शिष्यवृत्तीपासून वंचित; राज्य सरकारने दखल घेण्याची मागणी, international softball players are deprived of scholarships
  5. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.
  6. क्रिकेट माहिती मराठीत


Download: विविध स्पर्धा अथवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती संकलन
Size: 38.34 MB

क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती Cricket Player Information in Marathi इनमराठी

cricket player information in marathi क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती, आणि आज आपण या लेखामध्ये क्रिकेट या खेळामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या क्रिकेट खेळाडूंच्याविषयी माहिती घेणार आहोत. भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक खेळाडू होऊन गेलेत आणि आज देखील अनेक खेळाडू आपल्या संघासाठी क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळून आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत. cricket player information in marathi क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती – Cricket Player Information in Marathi भारतीय क्रिकेट संघातील काही लोकप्रिय खेळाडूंची नावे आणि भूमिका – indian cricket players information in marathi खेळाडूचे नाव भूमिका विराट कोहली फलंदाज कुलदीप यादव गोलंदाज हार्दिक पांड्या फलंदाज रवींद्र जडेजा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन गोलंदाज शिखर धवन फलंदाज केएल राहुल विकेट कीपर शुभमन गिल फलंदाज रिशब पंत विकेट कीपर जसप्रीत बुमराह गोलंदाज अजिंक्य रहाणे फलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाज रोहित शर्मा फलंदाज काही प्रसिध्द क्रिकेट खेळाडूंची माहिती – information about cricket players in marathi भारतीय संघामध्ये अनेक क्रिकेट खेळाडू होऊन त्यामधील काहींनी चाहत्यांच्या मनामध्ये घर केले आणि आपल्या देशाचे नाव देखील उंचावले त्यामधील काही लोकप्रिय खेळाडूंची माहिती आता आपण खाली पाहूया. • महेद्रसिंग धोनी हे एक भारतीय क्रिकेट टीममधला एक लोकप्रिय खेळाडू आहेत आणि हे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. क्रिकेटच्या इतिहासात इतर कर्णधारांपेक्षा अधिक यश मिळवल्यामुळे त्यांना सर्व काळातील महान कर्णधार म्हणून ओळखले जाते. महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये रांची, बिहार येथे झाला होता, आणि हे मूळचे उत्तराखंडमधील एका राजपूत कुटुंबात आहेत. तसेच ते सर्वात ...

पाच खेळाडूंची माहिती

5 Sports players information in marathi : आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. याच खेळाच्या मदतीने अनेक खेळाडूंनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आजच्या लेखामध्ये आपण भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi) जाणून घेणार आहोत. Contents • 1 भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi) • 1.1 सचिन तेंडुलकर • 1.2 विराट कोहली • 1.3 महेंद्रसिंह धोनी • 1.4 पी.व्ही. सिंधू • 1.5 सायना नेहवाल • 2 सारांश भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi) सचिन तेंडुलकर क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर 9, इ.स. 1914 साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी 79 सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले. विराट कोहली हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्...

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक

सुस्वागतम... नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व राज्याच्या क्रीडा विकासाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. राज्य शासनामार्फत क्रीडा विकासाकरीता राज्य व जिल्हा स्तरावर अनेक योजना / उपक्रम राबविण्यात येतात. या योजना / उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. क्रीडा ही मानवास प्राप्त झालेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रीडा क्षेत्राशी जुळलेला असतो. काही जण थेट स्वरूपात तर काही जण सहाय्य करण्याच्या भूमिकेतून या क्षेत्राशी निगडित झालेले असतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अद्यावत माहिती प्रत्येकापर्यंत उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, विविध स्पर्धा, नामवंत खेळाडू, पुरस्कारार्थी, क्रीडा सुविधा इ. माहिती सर्वसामान्य लोकांपुढे सादर करतांना अत्यंत आनंद होतो आहे. या माध्यमातून आपला जिल्हा क्रीडा क्षेत्रात काय करतो आहे याचे चित्र उभे करणे सुलभ होणार आहे. तसेच, आपल्या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करता येणे शक्य होणार आहे. शासनामार्फत क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा देखील या माध्यमातून घेता येणे शक्य होणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून जिल्हा क्रीड...

आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे सॉफ्टबॉल खेळाडू गुणवत्ता शिष्यवृत्तीपासून वंचित; राज्य सरकारने दखल घेण्याची मागणी, international softball players are deprived of scholarships

जळगाव - आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश मिळवणाऱ्या सॉफ्टबॉल खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहन म्हणून गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 3 लाख रुपये प्रदान केले जातात. जळगाव जिल्ह्यात असे 20 ते 22 खेळाडू आहेत. परंतु, या खेळाडूंना अद्यापपर्यंत प्रस्ताव पाठवूनही गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रश्नी जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. माहिती देताना सॉफ्टबॉल असोसिएशनचे सहसचिव, आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त सॉफ्टबॉल खेळाडू आणि भाजपा क्रीडा आघाडीचे जिल्हाध्यक्ष हेही वाचा - गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अनेक सॉफ्टबॉल खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. सर्वच वयोगटातील राष्ट्रीय संघात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग असतो. जागतिक वरिष्ठ गट विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धा, आशियाई वरिष्ठ गट सॉफ्टबॉल स्पर्धा, आशियाई विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा, 17 वर्षांच्या खालील आशियाई व जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धा, 19 वर्षांच्या खालील आशियाई व जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धा, 12 वर्षांखालील सॉफ्टबॉल स्पर्धांमध्ये अनेक महाराष्ट्रातील खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापैकी काही खेळाडूंना राज्य शासनाकडून गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. शिष्यवृत्तीची 3 लाख रुपयांची आर्थिक रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. परंतु, आजही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू या शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य शासनाकड...

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत. • खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो. • खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो • विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते. • खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. • खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात, खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो. प्रस्तावना: खेळ व इतिहास या गोष्टी भिन्न असल्या तरीही त्यांच्यात जवळचा संबंध आहे. १. उत्खननात खेळाच्या सापडलेल्या व प्राचीन ग्रंथात उल्लेखलेल्या खेळाच्या साहित्यातून इतिहासविषयक माहिती मिळते. उदा. भारतातील प्राचीन साहित्यात व महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. २. याशिवाय, खेळाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. अ. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत. ऑलिंपिक, एशियाड स्पर्धा किंवा विविध राष्ट्र...

क्रिकेट माहिती मराठीत

CRICKET INFORMATION IN MARATHI– क्रिकेट इतिहास, नियम, माहिती मराठीत क्रिकेट ह्या खेळाचे नाव कोणी ऐकले नसेल, क्रिकेट हा खेळ कोणाला माहीत नसेल अशी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला क्रिकेट ह्या खेळाची माहिती आहे आणि कधी ना कधी हा खेळ खेळलेला आहे. क्रिकेट ह्या खेळाला चेंडूफळी असे म्हणतात. पण हे नाव तितकेसे लोकप्रिय नाही. आपल्या क्रिकेट स्पर्धा ह्या आवडीने बघितल्या जातात. जर इंडिया – पाकिस्तान स्पर्धा असेल तर विचारायलाच नको. लोकांमध्ये स्पर्धेविषयी कमालीची उत्सुकता असते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश यासारख्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता सर्वाधिक आहे. आज जगात २.५ तर आज आपण क्रिकेट ह्या खेळाविषयी संपूर्ण माहिती या लेखातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग सुरु करू या. • • • • • • • • • • क्रिकेटचा इतिहास काय आहे? फुटबॉल या खेळानंतर जगभर प्रसिद्ध असलेला क्रिकेट हा खेळ आहे. दुसऱ्या क्रमांकावरील हा लोकप्रिय खेळ आहे. १३ व्या शतकापासून या खेळाला सुरुवात झाली असे काही जणांचे मत आहे.पण त्याच्या तशा थोड्याफार नोंदी आढळून आल्या आहेत पण त्यात विश्वसनीयता दिसून येत नाही. मात्र अगदी खात्रीशीरपणे १६ व्या ह्या खेळाला सुरुवात झाली अशा नोंदी आहेत. इंग्लडमध्ये १६ व्या शतकात ह्या खेळाला सुरुवात झाली. सुरुवातली इंग्लंडमधील अगदी खेड्यापाड्यात हा खेळ खेळला जात होता. खासकरून लहान मुले हा खेळ खेळात असत. त्यामुळे क्रिकेट खेळताना कोणतेही नियम त्यावेळी नव्हते. त्यानंतर हळूहळू तरुण वर्गात देखील क्रिकेट खेळासाठी रुची दिसून आली. आणि १७ व्या शतकात हळूहळू तरुण वर्गात देखील क्रिकेट हा खेळ लोकप्रिय झाला. केंट या शहरातील कॉक्सहिथ येथे १६४६ मध्ये पहिला क्रिकेट सामना झाला असा उ...