वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ

  1. लीलावती (ग्रंथ)
  2. दुसरा वराहमिहिर
  3. श्रीधर स्वामी
  4. बुद्धपौर्णिमा विशेष : संस्कृत भाषेतलं समृद्ध बौद्ध साहित्य


Download: वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ
Size: 59.17 MB

लीलावती (ग्रंथ)

लीलावती हा वर्णन [ ] या ग्रंथात एकूण २७८ श्लोक आहेत. त्यात ब्रह्मस्फुट, गणित-पाश आदी प्रकरणे आहेत. या ग्रंथाच्या लेखनात भास्कराचार्यांनी लेखनाची ललित शैली अंगिकारली आहे. त्याने गणितासारखा रुक्ष विषय सोपा झाला आहे असे मानतात. या ग्रंथात टीकाग्रंथ (भाष्य) [ ] या ग्रंथाचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. त्यावर, नंतरच्या गणितज्ञांनी अनेक टीकाग्रंथही लिहिले आहेत. त्यातील महत्त्वाचे: • गणितामृत सागरी (गंगाधर) • बुद्धिविलासिनी (गणेश दैवज्ञ) • लीलावती भूषण (धनेश्वर दैवज्ञ) • लीलावती विवृत्ती (मुनीश्वर) भाषांतर [ ] या ग्रंथाचे अबुल फैजी याने १८५७ साली इ. स. १८१६ला डॉ. जॉन टेलरने 'लीलावती'चे इंग्रजीत भाषांतर केले.

दुसरा वराहमिहिर

वराह मिहिर (जन्म : उज्जैनजवळचे कपित्थ (कायथा) नामक गांव, इ.स. ४९९; मृत्यू इ.स. ५८७) हे एक प्राचीन ऋषी होते. ते इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकातले भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. ते चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. वराज मिहिरांनी पहिल्यांदा दाखवले की वराह मिहिरांचे वडील आदित्यदास सूर्य भगवानचे भक्त होते. त्यांनी मिहिरना ज्योतिष विद्या शिकवली. पाटण्याजवळच्या कुसुमपुर येथे गेल्यावरतरुण मिहिर महान खगोलज्ञ और गणितज्ञ आर्यभट्टांना भेटले. त्यांच्या ओळखीतीन वराह मिहिर यांना इतकी प्रेरणा मिळाली की त्यांनी ज्योतिष विद्या और खगोल ज्ञान हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले.त्यावेळी उज्जैन विद्येचे केंद्र होते. गुप्त वंशाच्या राजवटीत तेथे कला, विज्ञान आणि संस्कृतीची अनेक उपकेंद्रे होती. वराह मिहिर उज्जैनला रहायला आले. येथे अनेक शहरा-गावांतून विद्वान एकत्र येत असत. काही काळाने सम्राट विक्रमादित्यांला(दुसऱ्या चंद्रगुप्तांला) वराह मिहिरांसंबंधी समजले आणि त्याने मिहिरांना आपल्या दरबारातील नवरत्नांमध्ये सामील करून घेतले. वराह मिहिर यांनी ग्रीससारख्या दूरदूरच्या देशांतून प्रवास केला, व अखंड ज्ञानाची उपासना केली. मिहिरांनी अनेक विषयांवर संशोधन करून लिहिले आहे. त्यांच्या विहिरीबद्दल व पाण्याच्या स्रोतांबद्दल जे लिहिले आहे त्यांतील हा काही भाग :- वराहमिहिर ऋषींची प्राचीन भूगर्भातील जल संशोधन पद्धत सध्याच्या काळात पाण्याची किती भयंकर समस्या सोडविण्यासाठी अनेक जण बोअरचा किंवा विहीरीचा पर्याय आवलंबतात. पण ह्यातील प्रत्येक बोअरचा किंवा विहिरीचा प्रयोग भूगर्भातील जल साठयाचा अचूक अंदाज न आल्यामुळे यशस्वी होत नाही. पण भूगर्भातील जल साठ्याचा अचूक अंदाज कसा घेयचा आणि विहि...

श्रीधर स्वामी

महान संत प.पू. भगवान श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगांव ता. बिलोली जिल्हा नांदेड स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्‍चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजींचा जन्म.श्रीधर स्वामीजींचा जन्म १९०८ साली दत्तजयंतीच्या दिवशी झाला. लहानपणापासूनच यांना कथाकीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथाकीर्तनश्रवण व व्यायाम अशा गोष्टीत यांचा बाळपणाचा काळ मजेत चालला होता. पण वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी यांची आई वारली आणि त्यात खंड पडला. त्यानंतर हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. पण वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणाऱ्या आणि आपल्या धर्माची श्रद्धा लोपवून टाकणाऱ्या इंग्रजी शिक्षणात यांना गोडी वाटेना. . श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत् वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपण आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आपण आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते, त्याचप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे यांना माहीत होते. म्हणून यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी आज हा देह भगवंताला अर्पण करायचा, म्हणून यांनी एका कागदावर पुढील अर्थाचा मजकूर लिहिला -" मी अामरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळीन. द्रव्याला शिवणार...

बुद्धपौर्णिमा विशेष : संस्कृत भाषेतलं समृद्ध बौद्ध साहित्य

गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. सर्व सामान्यांना कळावे, म्हणून तथागत बुद्धांनी लोकभाषेत आपला उपदेश केला. हा धर्मोपदेशक प्रत्येकाने आपल्या भाषेत जाणून घ्यावे, असा बुद्धांचा आदेश असल्याने निरनिराळ्या भाषांमध्ये बौद्ध साहित्य उपलब्ध असलेले दिसते. बौद्धधर्माचे प्रमुख ग्रंथ पाली भाषेत आहेत. संस्कृतमध्ये देखील अनेक बौद्ध ग्रंथ आढळतात. महायान आणि वज्रयान पंथाच्या धार्मिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. गौतम बुद्धांचे पहिले चरित्र संस्कृतमध्ये लिहिले गेले. इ.स. पहिल्या शतकातील संस्कृत कवी, नाटककार तत्त्वज्ञ अश्वघोष यांनी 'बुद्धचरितम्' हे संस्कृत महाकाव्य लिहिले. बुद्धचरिताचे मूळ अठ्ठावीस सर्ग होते. त्यापैकी सध्या चौदाच सर्ग उपलब्ध आहेत. यात बुद्धांच्या जन्मापासून तर बुद्धत्वप्राप्तीपर्यंतची कथा आहे. इतर बुद्ध चरित्रात जी अतिरंजित चमत्काराची वर्णने असतात, तशी यात नाही. चीनी प्रवासी इत्सिंगच्या मते बुद्ध चरित त्या काळी खूप लोकप्रिय होते. या व्यतिरिक्त अश्वघोषांनी सौन्दरनंद, शारिपुत्रप्रकरण, वज्रसूची, गण्डीस्तोत्रगाथा, सूत्रालंकार हे संस्कृत ग्रंथ लिहिले आहेत. सौन्दरनंद हे १८ सर्गांचे काव्य आहे. बुद्धांनी नंद या आपल्या सावत्र भावाचे धर्मांतर कसे केले, हा या काव्याचा विषय आहे. शारिपुत्रप्रकरण ह्या नाटकात शारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे बुद्धांनी घडवून आणलेले धर्मांतर दाखविले आहे. अश्वघोषाचा प्रभाव उत्तरकालीन साहित्यकारांवरही झाल्याचे दिसते. अनेक बौद्ध संस्कृत ग्रंथातून तत्कालीन वेगवेगळ्या बौद्ध पंथांची विचारसरणी कळण्यास मदत होते. नागार्जुनाची मूलमध्यमककारिका व त्यावर चंद्रकीर्ती यांनी लिहिलेला प्रसन्नवदा हा टीका ग्रंथ माध्यमिकांचे तत्वज्ञान सांगतात. लंक...