ये ग ये ग विठाबाई

  1. Calligraphic Expressions.... .... by B G Limaye: February 2013
  2. Tuzya Vina Vaikunthacha Karbhar Lyrics
  3. येग येग विठाबाई
  4. संत जनाबाई निबंध


Download: ये ग ये ग विठाबाई
Size: 54.7 MB

Calligraphic Expressions.... .... by B G Limaye: February 2013

आज २७ फेब्रुवारी.. कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. मराठी भाषादिन ... कुसुमाग्रजांची अतिशय प्रसिद्ध कविता कणा .. ह्या कवितेने केवळ मराठी रसिकानांच भुरळ घातली असे नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि कवी गुलजार ह्यांनी ह्या कवितेचा सुरेख अनुवाद केला.. अन शीर्षक दिले ." रीढ " .. खरतर " रीढ" कविता अक्षरबद्ध केली पण " रीढ" चे उर्दू सुलेखन जमेना. तेव्हा प्रसिद्ध सुलेखनकार प्रकाश पठारे ह्यांच्याशी संवाद साधला, आणि त्यांनी रीढ हामांडताना " कणा " स्वरुपात उर्दू सुलेखनातून एक अनोखा अक्षर अनु भव करून दिला . आजच्या जागतिक मराठी भाषादिनाचे औचित्य साधताना " माझा मराठीचा बोलू कौतुके " सांगण्यासाठी निवडलेलाहा वेगळा अक्षर अनुभव.... A calligraphic tribute to Poet Kusumagraj's famous poem " Kana" which is translated by Poet Gulzar ( beautiful Urdu Calligraphy of Reedh by- Prakash Pathre) Pl visit to www.calligraphicexpressions.blogspot.com to see previous poems परवा शुक्रवारी २२ फेब्रुवारीच्या तरुण भारत मधील माधवी भट ह्यांचा ' अट्टाहास : एक कोलाज' हा ललित लेख वाचता वाचता एका कवितेची ओळ वाचनात आली आणि का कुणास ठाऊक ती ओळ त्या क्षणी चटकन आवडून गेली आणि पुढचे २४ तास ही कविता शोधण्यात गेले . कवी खलील मोमीन ह्यांची जे उरात उरते ही कविता .. केवळ कविताच मिळाली असे झाले नाही .. इंटरनेटवर एके ठिकाणी त्यांचा मोबाइल नंबरही मिळाला . मनात कुठे तरी वाटून गेले .. ही कविता Calligraphy त केली तर त्यांना आवडेल का ह्या विचाराने SMS केला खरा आणि आश्चर्य असे की पुढच्या ५ मिनिटात कवी खलील मोमीन ह्यांनी स्वतःच फोन केला आणि मी करत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली आणि दुसऱ्याच मिनिटात ते...

Tuzya Vina Vaikunthacha Karbhar Lyrics

Tuzya Vina Vaikunthacha Karbhar Song is sung by Mrunmayee Shirish Dadke, Pragati Mukund Joshi, Rasika Ganu, Kasturi Wavare, Pallavi Telgaonkar with music composed by Amitraj and lyrics written by Vaibhav Joshi. The song features Sonalee Kulkarni, Hrushikesh Joshi, Jitendra Joshi. Tuzya Vina Vaikunthacha Karbhar Lyrics in English Song Name: Rakhumai Rakhumai Movie: Poster Girl पोश्टर गर्ल Tujhyawina waikunthhacha karabhar chalana Ekalya withhurayala ho sansar pelana Tujhyawina waikunthhacha karabhar chalana Ekalya withhurayala ho sansar pelana Ye g ye g rakhumaai ye bhaktanchya maheri Sawalichya pawalani withuchya gabhari Ye g ye g rakhumaai ye bhaktanchya maheri Sawalichya pawalani withuchya gabhari Tujhyawina waikunthhacha karabhar chalana Ekalya withhurayala ho sansar pelana Tu sakalanchi ai satajanmachi punyai Ghei padarat amhawari chhaya dhar bai Tujhi thorawi mahan tinhiloki tula man Dei waradan hou tujhya palakhiche bhoi Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Tu kripecha kalas amhi paayariche das Tari yuge-yuge upekshach keli tujhi baai Tu mayecha sagar amhi upadi ghagar Ata karu de jagar hou de g utarai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Rakhumai rakhumai rakhumai rakhumai Music Video Tuzya Vina Vaikunthacha Karbhar Lyrics in Hindi तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार...

येग येग विठाबाई

Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.

संत जनाबाई निबंध

मराठी साहित्यदरवार आज शेकडो वर्षे उत्कृष्ट काव्यसंपदेने आहे. तेराव्या शतकात ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी सांगितली. त्यापूर्वीही महानुभव कवींनी उत्कर काव्यरचना केली होती. कवी मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथही त्यापूर्वी लिहिले आहे. पूर्ण साहित्याबरोबर संतकवींनी रचलेल्या ओव्या, अभंगांनी मराठी साहित्याला माधुर्य प्राप्त करून दिले आहे. ज्ञानेश्वर, नामदेव आणि त्यांच्या प्रभावळीतील इतर संत यांनीही विपुल रचना केल्या. नरहरी सोनार, बंका महार, चोखा मेळा, सेना न्हावी यांचीही रचना आपण “विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे या कवीबरोबर आपणास मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, निर्मळा अशा कवयित्री ही भेटतात”. या कवयित्री कुठल्याही शाळेत वा महाविदयालयात जाऊन काव्यशास्त्र शिकलेल्या नव्हत्या, किंबहुना त्यांना रचना केली तो काव्य म्हणून नव्हेच, तर स्वतःच्या मनातील भक्तिभावना व्यक्त करणे हाच त्यांच्या निर्मितीमागचा उद्देश होता. जनाबाई ही त्यांच्यापैकीच एक जनाबाईचा जन्म कोठे झाला. केव्हा झाला, तिचे आईवडील कोण याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. कारण ही एक चुकलेली लहान मुलगी नामदेवाच्या वडलांना जत्रेत सापडली. निचे कुणीही पालक सापडले नाहीत म्हणून त्यांनी तिला आपल्या घरात सांभाळले. नामदेवाचे घर हे भक्तिरसात डुंबलेले होते. नामदेवाचे आई, वडील, त्याच्या पत्नी, नामदेव स्वतः विठ्ठलभक्तीपर अभंग रचत. या वातावरणात वाढणारी जनाबाई हो परमेश्वरभक्त झाली नसती तरच नवल. कोठल्याही शाळेत कधीही न गेलेली जनाबाई आपली भक्तिभावना काव्यात बोलू लागली. थोडेथोडके नाहीत तर सुमारे साडेतीनशे अभंग जनाबाईचे आज उपलब्ध आहेत. जनाबाई नामदेवांना आपला गुरु मानत असे, म्हणून प्रत्येक अभंगाच्या अखेरी ती आपला उल्लेख ‘नामयाची दासी जनी’ असा करते. जनाबाईन...