येथील

  1. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण
  2. महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी
  3. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी श्रीसदस्यांचे आगमन सुरू
  4. नांदेड जिल्हा
  5. पुणे
  6. Today's Latest Live Local Pune News in Marathi
  7. नाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
  8. औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती


Download: येथील
Size: 37.46 MB

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण

Maharashtratil Thand Haveche Thikan मंडळी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात पावसाळयात फिरण्याकरता माळशेज घाट, आंबोली, इगतपुरी, लोणावळा, माथेरान ही ठिकाणं प्रसिध्द आहेत, त्याचप्रमाणे थंड हवेची सुप्रसीध्द तुम्ही जर फिरण्याकरता थंड हवेची ठिकाणं शोधत असाल तर मग तयार व्हा! या लेखात जाणुन घ्या कोणती आहेत महाराष्ट्रातील प्रसिध्द थंड हवेची ठिकाणं…. 1.1.5 भिमाशंकर – Bhimashankar महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी माहिती – Hill Station In Maharashtra महाराष्ट्रातील ५ थंड हवेची ठिकाणं – Top 5 Hill Station In Maharashtra • खंडाळा – Khandala आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्या सहयाद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत त्याच रांगांमध्ये पश्चिम घाटात खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण हे लोणावळयापासुन अगदी जवळ म्हणजे ३ कि.मी अंतरावर व कर्जतपासुन ७ कि.मी. अंतरावर आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना एकमेकांशी जोडणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वतरांगां मधला बोर घाट ज्याठिकाणी संपतो तेथे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. दक्षिणेला सहयाद्री पर्वताचा उंच डोंगर आणि उत्तरेला खोल दरी यांच्या अगदी मध्यभागी खंडाळा हे हिल स्टेशन वसलेले आहे ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे अश्यांकरता हे ठिकाण योग्य असा पर्याय आहे. खंडाळा येथील सनसेट पॉईंट, भुशी लेक, अमृतांजन पॉईंट, टायगर लीप (वाघदरी), कार्ला भाजा लेणी, मंकी हिल, ही ठिकाणं फिरण्याकरता आणि पर्यटनाचा आनंद घेण्याकरता प्रसिध्द ठिकाणं आहेत. खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणी तसे पाहाता १२ ही महीने गर्दी असते पण विशेषतः उन्हाळयात पर्यटक थंड आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्याकरता येथे जास्त गर्दी करत असल्याचे पहायला मिळते. गुलाम चित्रपटात आमिर खान राणी मुखर्जीला विचारतो ’’आती क्या खंडाला?’’ आणि तेव्हांपासुन...

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी

शहराच्या प्रशासनासाठी यादी [ ] अ. क्र. नाव शहर जिल्हा स्थापना ग्रेड लोकसंख्या (२०११) सत्ताधारी पक्ष संकेतस्थळ १ १८८८ अ+ १,१९,१४,३९८ २ १९५० अ ३१,१५,४३१ ३ १९५१ अ २४,०५,४२१ ४ १९८२ ब १८,१८,८७२ ५ १९८२ ब १७,२९,३५९ ६ १९८२ ब १४,८६,९७३ ७ १९८२ क १२,४६,३८१ ८ २००९ क १२,२१,२३३ ९ १९८२ क ११,७१,३३० १० १९९२ क ११,१९,४७७ ११ १९६४ ड ९,५१,५५८ १२ २००२ ड ८,१४,६५५ १३ २००२ ड ७,११,३२९ १४ १९८३ ड ६,४६,८०१ १५ १९९७ ड ५,५०,५६४ १६ १९७२ ड ५,४९,२८३ १७ २००१ ड ५,३७,४८९ १८ १९९८ ड ५,०६,९३७ १९ १९९८ ड ५,०२,६९७ २० २००३ ड ४,७१,००६ २१ २००३ ड ४,६०,४६८ २२ २०११ ड ३,८२,७५४ २३ २००३ ड ३,७६,०९३ २४ २००३ ड ३,५०,९०५ २५ २०११ ड ३,२१,०३६ २६ २०११ ड ३,०७,१९१ २७ २०१६ ड २८ २०२२ ड २९ २०२३ ड हे देखील पहा [ ] • • • • • संदर्भ [ ]

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी श्रीसदस्यांचे आगमन सुरू

खारघर, ता. १५ (बातमीदार) : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दासभक्तांनी खारघरकडे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार रात्रीपासून श्री सदस्य येऊ लागले आहेत. शनिवार सायंकाळी सात वाजेपर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक सदस्य मैदानात दाखल झाले. आगमनाचा ओघ अखंड सुरू आहे. सोहळ्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जवळपास चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खारघरमधील कॉर्पोरेट पार्क येथील मैदानावर महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यासोबत कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतून श्रीसदस्य येणार आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास वीस लाखांहून अधिक जण येण्याची शक्यता आहे. वाहनतळापासून कार्यक्रमस्थळी पोहोचता यावे, यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने रात्रपाळीसाठी ३७५ वाहतूक पोलिस आणि वीस सहायक पोलिस निरीक्षक, पंधरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस आयुक्त आणि एक पोलिस उपायुक्त तैनात करण्यात केले आहेत. या सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वेळा प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ... डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी दाखल महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे सहकुटुंब शनिवारी (ता. १५) संध्याकाळी नवी मुंबईत दाखल झाले. अलिबागहून स्पीड बोटीने ते सीबीडी-बेलापूर येथील रेतीबंदरजवळील मेरीटाईम बोर्डाच्या धक्क्यावर उतरले. या ठिकाणाहून...

नांदेड जिल्हा

• العربية • مصرى • भोजपुरी • বাংলা • Català • Cebuano • Deutsch • English • Español • Euskara • فارسی • Français • ગુજરાતી • हिन्दी • Italiano • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk bokmål • Polski • پنجابی • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Svenska • தமிழ் • తెలుగు • اردو • Tiếng Việt • 中文 • Bân-lâm-gú हा लेख नांदेड जिल्ह्याविषयी आहे. नांदेड शहराच्या माहितीसाठी नांदेड जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी [ ] नांदेड जिल्हा हा नांदेड जिल्ह्याची सामाजिक व धार्मिक स्थिती [ ] नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असून जैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या नाभीस्थळी वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरू गोविंदसिंघजी यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. माहूर किल्ला परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला, हजार वर्षापूर्वी बांधलेला "जगतूंग सागर" साठवण तलाव आहे. त्याठिकाणी दोन दर्गाही आहेत. दरवर्षी कंधारचा 'उरुस' या नावाने फार जत्रा भरते. लोहा तालुक्यात माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी फार मोठी जत्रा भरते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. देगलूर ( होट्टल ) येथील सिद्धेश्र्वराचे मंदिर, धुंडा मह...

पुणे

• Afrikaans • अंगिका • العربية • مصرى • অসমীয়া • Asturianu • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Беларуская • Български • भोजपुरी • বাংলা • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Буряад • Català • Нохчийн • Cebuano • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • डोटेली • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Na Vosa Vakaviti • Français • Gaeilge • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • Hausa • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • ქართული • ಕನ್ನಡ • 한국어 • Kernowek • Кыргызча • Latina • Ladin • Lietuvių • Latviešu • मैथिली • Malagasy • Олык марий • Māori • മലയാളം • Bahasa Melayu • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk bokmål • Chi-Chewa • Occitan • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • Kapampangan • Polski • پنجابی • پښتو • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • سنڌي • Srpskohrvatski / српскохрватски • Simple English • Српски / srpski • Svenska • Kiswahili • Ślůnski • தமிழ் • తెలుగు • ไทย • Tagalog • Türkçe • Twi • ئۇيغۇرچە / Uyghurche • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Vepsän kel’ • Tiếng Việt • Volapük • Winaray • 吴语 • მარგალური • 中文 • Bân-lâm-gú • 粵語 • • • • ७००चौ.किमी • ५६०मी • ५०,४९,९६८ ( • ७,२१४/किमी २ श्री. मुरलीधर मोहोळ कोड • • • • ४११००१ • +०२० • MH-१२ (पुणे) MH-१४ (पिंपरी चिंचवड) MH-५३ (दक्षिण पुणे) MH-५४ (उत्तर पुणे) (प्रस्तावित) संकेतस्थळ: पुणे शहर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्थाने:- नद्या [ ] पुणे शहर आणि परिसरात सात नद्य...

Today's Latest Live Local Pune News in Marathi

सासवड : पुरंदर पंचक्रोशीतील भाविकांनी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर कडक ऊन असतानाही भाविकांची रीघ कमी झाली नाही. सोपानदेव महाराजांच्या नगरीत माऊलींच्या सोहळ्यासमवेत आलेल्या भाविकांनी दिवसभर विश्रांती घेणेच पसंत केले. वैष्णवांच्या गर्दीने कऱ्हा नदीचा तीर भरून गेला होता. उद्या सकाळी सात वाजता सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होईल.

नाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Nashik District Information In Marathi पवित्र गोदावरी तिरावर वसलेले नाशिक! पुण्यभुमी…. हिंदुचे पुण्यक्षेत्र…. ज्या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो….. हजारो साधु संत त्याकाळात याठिकाणी वास्तव्याला येतात…. लाखो करोडोंच्या संख्येने श्रध्दाळु त्यादरम्यान नाशिक पुण्यक्षेत्री पतितपावन होण्याकरता गर्दी करतात… असे पुण्यक्षेत्र नाशिक! नाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nashik District Information In Marathi नाशिकला पौराणिक, ऐतिहासीक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनन्यसाधारण महत्व आहे. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक ‘त्र्यंबकेश्वर’ हे ज्योर्तिलिंग याच जिल्हयात असल्याने या जिल्हयाचे महत्व आणखीनच वाढते. साडेतिन शक्तीपिठांपैकी एक ‘वणीची सप्तश्रृंगी’ उंच गडावर याच जिल्हयात विराजमान असुन भक्तांच्या हाकेला साद देत शतकानुशतकं आजही उभी आहे. गोदावरी तिरी ’रामकुंडा’ वर आजही लाखोंच्या संख्येने जनसमुदाय आपल्या ’ मृत ’ आप्तस्वकीयांच्या अस्थी विसर्जीत करण्याकरता येथे गर्दी करतात. श्राध्दविधी पुण्यक्षेत्री केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते या श्रध्देने भाविक या ठिकाणी श्राध्दविधी करण्याकरता देखील मोठया संख्येने येत असतात. वैदिक विधी, श्रध्दा, प्रथा परंपरा यांची सोनेरी किनार लाभलेले नासिक आधुनिक आणि पुरातन गोष्टींची सांगड घालत आज खुप मोठया प्रमाणात विस्तारले आहे. नाशिक जिल्हयातील तालुके – Nashik District Taluka List नाशिक जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत 1) नाशिक 2) सिन्नर 3) इगतपुरी 4) त्र्यंबकेश्वर 5) निफाड 6) येवला 7) पेठ 8) दिंडोरी 9) चांदवड 10) नांदगाव 11) सुरगणा 12) कळवण 13) देवळा 14) बागलाण 15) मालेगांव नाशिक जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nashik District Informati...

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Aurangabad Information in Marathi या शहराचे मुळ नाव खडकी असे होते, पुर्वी अहमदनगरचे ’शहा मुर्तजा निजाम’ चे प्रधानमंत्री ’मलिक अंबर’ यांनी या खडकी ला आपली राजधानी बनवले दशकभरात खडकी लोकसंख्येच्या दृष्टीने आकर्षक शहर बनले. मलीक अंबर च्या मृत्युपश्चात त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या फतेह खान ने खडकी चे नाव बदलुन फतेहनगर केले पण त्यानंतर काही काळातच हा भाग मोगलांच्या ताब्यात चालला गेला त्यानंतर 1653 मधे औरंगजेबांना दुस.यांदा दख्खन चे व्हाईसरॉय म्हणुन नियुक्त केले गेले तेव्हा औरंगजेबांनी फतेहनगर ला आपली राजधानी बनवले आणि त्याचे नाव बदलुन ’औरंगाबाद’ केले. औरंगाबाद जिल्हयाच्या पश्चिम दिशेला नाशिक उत्तरेला जळगांव पुर्वेकडे जालना आणि दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा आहे. हा मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हयातील तालुके – Aurangabad Taluka List या जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत • औरंगाबाद • सिल्लोड • गंगापुर • पैठण • कन्नड • वैजापुर • फुलंब्री • खुलताबाद • सोयेगांव औरंगाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Aurangabad Zilla Chi Mahiti • लोकसंख्या (Aurangabad Population) 37,01,282 • क्षेत्रफळ 10,100 वर्ग कि.मी. • साक्षरता 15% • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 924 • राष्ट्रीय महामार्ग 211 या जिल्हयातुन गेला आहे. • औरंगाबाद जिल्हयातील मुख्य नदी ’गोदावरी’ ही आहे. • सर्वात मोठे धरण नाथसागर असुन हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले विशाल जलाशय आहे, नाशिक ला पाऊस पडल्यास औरंगाबाद करांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघतो. • जिल्हयात बजाज ऑटो लिमीटेड, व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीज, स्कोडा ऑटो, सीमेंस लिमीटेड, क्रोम्पटन ग्रीव्हज लिमी...