येत्या 48 तासात हवामान अंदाज

  1. Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  2. Weather Alert: येत्या 48 तासात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता
  3. Biparjoy Cyclone : येत्या 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
  4. पुण्यात मुसळधार! येत्या 48 तासात पुन्हा धो धो बरसणार? परतीच्या पावसाबाबतही महत्त्वाची अपडेट
  5. Meteorological department predicts rain in Maharashtra in the next 48 hours in a cold weather vk Maharashtra Weather : ऐन थंडीत पावसाचा तडाखा! राज्यात येत्या 48 तासात धो धो पाऊस पडणार


Download: येत्या 48 तासात हवामान अंदाज
Size: 78.74 MB

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

अनुक्रमणिका • • महाराष्ट्रात कुठे पाऊस पडण्याची शक्यता? हवामान विभागाच्या माहितीनुसार, आजसाठी (27 सप्टेंबर) चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, नंदूरबार, परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्हयात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे 28 सप्टेंबरला मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तर नंदूरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना धोका? हे वाचलंत का? • • • • • नाव डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज विभाग पत्ता IMD Mumbai दिनांक 27 सप्टेंबर 2021 संकलन मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Weather Alert: येत्या 48 तासात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता

• • • • आजचे हवामान अंदाज 2021 live राजस्थान व पश्चिम बंगालच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून यामुळे उत्तर भारतातील मान्सून चा आज आता दक्षिणेत आला असून, यामुळे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान उद्या सकाळी तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असून आज विदर्भातील माहिती स्रोत पत्ता IMD Mumbai व IMD New Delhi दिनांक 21 सप्टेंबर 2021 संकलन शेतकरी मित्रांनो हा होता पुढील 48 तासांचा हवामान अंदाज. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अंदाज पाहताय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दररोज व्हाट्सअप वर हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या ग्रुपला अवश्य जॉईन व्हा व ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.

Biparjoy Cyclone : येत्या 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई, 10 जून : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट आहे, पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र असं बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 820 किलोमीटर, मुंबईपासून 840 किलोमीटर तर पोरबंदरपासून 850 किलोमीटर अतंरावर आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ उत्तर -ईशान्येकडे व त्यानंतर तीन दिवसानंतर ते उत्तर वायव्यच्या दिशेनं सरकरणार आहे. राज्यात पावसाची स्थिती दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केलं. पुढील 48 तासांत मान्सून आणखी प्रगती करणार असल्याचं 'IMD'ने आपल्या अंदाजात म्हटलं आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी सोडून इतर भागांत मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. • Live Updates : छ. संभाजीनगरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ता शिबीर • अखेर 'कल्याण' झालं, श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाच्या वादावर पडला पडदा! • Devendra Fadnavis : शिवसेनेच्या जाहिरातीमुळे नाराज आहात का? फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टच सांगितलं • Mumbai News : सिद्धीविनायक मंदिराच्या ‘लाडू’बद्दल शेजाऱ्यांची वेगळीच तक्रार VIDEO • धक्कादायक! मुंबईत लोकलमध्ये विद्यार्थिनीची काढली छेड, सकाळी 7.30 वाजता घडली घटना • युक्रेन-रशियाच्या यु्द्धकुंडातून भारतीयांच्या सुटकेचा थरार छोट्या पडद्यावर; History TV18 वर होणार प्रीमिअर • BJP Shivsena News : ‘कल्याण’च्या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची बैठक, श्रीकांत शिंदेही हजर • Weather Update Today : आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान • Maharashtra headl...

पुण्यात मुसळधार! येत्या 48 तासात पुन्हा धो धो बरसणार? परतीच्या पावसाबाबतही महत्त्वाची अपडेट

अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : पुण्यात शुक्रवारी अवघ्या दोन तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची ( Pune Rains) नोंद झाली. या पावसाने Pune News) जलमय झालं. दोन तासांत तब्बल 78 मिलीमीटर इतका पाऊस पुण्यात झाला. दरम्यान, आता येत्या 48 तासांतही मुसळधार पावसाचा ( Maharashtra Rain Update) जोर पुणे शहरासह जिल्ह्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उद्यासाठी येलो अलर्ट आज आणि उद्या पुण्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील सगळेच मुख्य रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. पाहा व्हिडीओ : गेला आठवडाभर पुण्यात पावसाने हजेरी लावली होती. अधूनमधून विजांच्या गडगडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पुण्यात झाला होता. या पावसाची पुण्यातही हजेरी आणखी काही दिवस लांबली आहे. परतीचा प्रवास कधी? एकीकडे ऑक्टोबर महिना अर्धा उलटला तरीही राज्यात मान्सूनचा पाऊस बरसतोच आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा परतीच्या पावसाचा प्रवास लांबलाय. अशातच आता पावसाचा परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार, याबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आलीय. पुढील तीन दिवसांत पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परतेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात 20 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. प. महाराष्ट्रात 3 दिवस पावसाचे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्ह...

Meteorological department predicts rain in Maharashtra in the next 48 hours in a cold weather vk Maharashtra Weather : ऐन थंडीत पावसाचा तडाखा! राज्यात येत्या 48 तासात धो धो पाऊस पडणार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्याला ऐन थंडीत पावसाचा तडाखा बसणार आहे. राज्यात येत्या 48 तासात धो धो पाऊस(predicts rain in Maharashtra) पडणार आहे. हवामान खात्याने(Meteorological department) हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काळात हवामान कसे असेल याबाबत हवामान अभ्यासक डॉक्टर अनुपम कश्यापी यांनी माहिती दिली आहे. राज्यात सध्या गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर, काही भागात पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या 48 तासांत राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं. त्यामुळे पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पाऊस झाला. कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही सध्या सुरू झाला आहे. पुढील दोन दिवस हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. प्रामुख्याने सध्या महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत...