योग योगेश्वर जय शंकर

  1. Mhgm colors marathi Shooting of Yog Yogeshwar Jaishankar series shooting is started mhgm
  2. 'अवधूत रुप, सर्वव्यापी तू' गाण्यातून 'योग योगेश्वर जय शंकर' भक्तांच्या भेटीला!
  3. शंकर महाराजांचे समकालीन भक्त ‘योग योगेश्‍वर जय शंकर’च्या सेटवर
  4. Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास
  5. 'हा' अभिनेता साकारणार शंकर महाराजांची भूमिका, मालिका ठरतेय लोकप्रिय..
  6. 'योग योगेश्वर जय शंकर'; कलर्स मराठी घेऊन येतेय आणखी एका पौराणिक कथेचा उलघडा
  7. 'योग योगेश्वर जय शंकर'; कलर्स मराठी घेऊन येतेय आणखी एका पौराणिक कथेचा उलघडा
  8. Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास
  9. Mhgm colors marathi Shooting of Yog Yogeshwar Jaishankar series shooting is started mhgm
  10. 'अवधूत रुप, सर्वव्यापी तू' गाण्यातून 'योग योगेश्वर जय शंकर' भक्तांच्या भेटीला!

Download: योग योगेश्वर जय शंकर
Size: 75.52 MB

Mhgm colors marathi Shooting of Yog Yogeshwar Jaishankar series shooting is started mhgm

मुंबई, 25 मे: टेलिव्हिजनवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच नव्या मलिकांमध्ये 'योग योगेश्वर जयशंकर' (Yog Yogeshwar Jaishankar) या मालिकेची चर्चा आहे. महादेवाचा अंश असलेल्या योग योगेश्वर जयशंकर यांचा जीवनप्रवास मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. ही मालिका 30 मे पासून कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. शंकर महाराजांच्या भक्तांसाठी खास माहिती म्हणजे मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. (Yog Yogeshwar Jaishankar' series shooting start) मालिकेच्या सेटवरील काही व्हिडीओ राजश्री मराठीने शेअर केले आहेत. मालिकेत पहिल्यांदा छोटे शंकर महाराज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छोट्या शंकर महाराजांना घेऊन मालिकेच्या टीमने शुटींगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये योग योगेश्वर जय शंकर मालिकेतिल 'छोटे शंकर महाराज', 'पार्वतीबाई', आणि 'चिमणाजी' दिसत आहेत. छोट्या शंकर महाराजांच्या भूमिकेत बालकलाकार 'आरुष बेडेकर' (Arush Bedekar) दिसत आहे. तर पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma Pendharkar) आहे आणि चिमणाजी यांच्या भूमिकेत अतुल आगलावे (Atul Aaglave) दिसत आहे. त्याचप्रमाणे शंकर महाराजांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय उद्गीरकर (Chinmay Udgirkar) दिसणार आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मालिकेच्या मुहुर्तासाठी मालिकेतील सर्व कलाकार एकत्र आले होते. त्यांनी सेटवर शंकर महाराजांची पूजा करुन शुटींगला सुरुवात केली. हेही वाचा - सोनाली कुलकर्णीनंतर 'या' मराठमोळ्या अभ...

'अवधूत रुप, सर्वव्यापी तू' गाण्यातून 'योग योगेश्वर जय शंकर' भक्तांच्या भेटीला!

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us संगीतकार कुणाल - करण यांनी या मालिकेच्या टायटल ट्रॅक विषयी सांगितलं की, "या आधी आम्ही 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, बॅंड बाजा वरात, महामिनिस्टर या मालिकेंचे टायटल ट्रॅक केले आहे. गायक रविंद्र खोमणे यांचा रांगडा आवाज आणि गायिका सोनाली सोनावणे हीचा मधाळ आवााज यांची सांगड या नव्या टायटल ट्रॅकमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आम्ही याआधी एकत्र काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणात हे टायटल ट्रॅक रेकॉर्ड करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. या गाण्याविषयी सांगायचं झालं तर या गीताचे शब्द संगितबद्ध करताना त्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. मनात एक वेगळाच भाव होता. आणि हे प्रत्यक्षात उतरण्यामागेही ईश्वराचे आशीर्वाद आहे. 'योग योगेश्वर जय शंकर' या अध्यात्मिक मालिकेचं टायटल ट्रॅक करण्याची संधी कलर्स मराठीने आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो." गायिका सोनाली सोनावणे टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा शेअर करताना सांगते, "अनेक अल्बमची गाणी मी याआधी गायली आहेत. परंतु ब-याच दिवसांपासून माझी इच्छा होती की एखाद्या मालिकेचं टायटल ट्रॅक मला गायला मिळावं. आणि ती इच्छा योग योगेश्वर शिव शंकर या मालिकेमुळे पूर्ण झाली. त्यासाठी मी कुणाल - करण आणि कलर्स मराठीचे आभार मानते. मी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवतानाच मला अनेक भावगीतं गायला मिळाली. आणि ...

शंकर महाराजांचे समकालीन भक्त ‘योग योगेश्‍वर जय शंकर’च्या सेटवर

नाशिक : ‘योग योगेश्‍वर जय शंकर’ या मालिकेचे चित्रीकरण (marathi serial shooting) सध्या नाशिकमध्ये वडनेरगेट परिसरात सुरू आहे. या मालिकेद्वारे सद्‌गुरू श्री शंकर महाराज यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविला जात आहे. महाराजांवर जसा बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद होता, तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे. अशा हजारो भक्तांपैकी एक म्हणजे सोलापूर येथील रघुनाथ हरिभाऊ कडलस्कर (पेंटर काका) यांनी नुकतीच येथील चित्रीकरणाच्या सेटवर सदिच्छा भेट दिली. (Shankar Maharajs contemporary devotee on set of Yoga Yogeshwar Jai Shankar marathi serial Nashik News) पेंटर काकांना वयाच्या तिसऱ्या- चौथ्या वर्षांपासून वीस वर्षांपर्यंत शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात हा सहवास त्यांना लाभला. त्यातूनच त्यांचे आयुष्य भक्तिमय झाले. १९४७ मध्ये महाराजांनी धनकवडी येथे समाधी घेतली. त्या वेळी पेंटर काकांचे वय अवघे २० वर्ष होते. आज ते तब्बल ९५ वर्षांचे असून, ‘योग योगेश्‍वर जय शंकर’ या मालिकेबाबत समजताच त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी पुत्र विजूदादा कडलस्कर यांच्या सहकार्याने थेट नाशिक गाठले अन्‌ चित्रीकरणाच्या ठिकाणी (सेटवर) बालशंकरच्या भूमिकेत आरूषला पाहून त्यांना गहिवरून आले. काकांच्या या भेटीत त्यांचे शंकर महाराजांवर असलेले अफाट प्रेम दिसून आले. मालिकेच्या सेटवर पेंटर काकांनी बालशंकर आरूषला पाहताक्षणी मिठीत घेतले आणि महाराजांचा पुन्हा एकदा सहवास लाभल्याचे भावनोत्कट उद्‌गार त्यांनी काढले. पेंटर काकांनी महाराजांशी प्रत्यक्ष भेटीदरम्यानचे काही अनुभव कथन केले. त्यांचे पुत्र विजूदादा यांनीही शंकर महाराज आणि भस्मे काका, मधुबुवा, जक्कल का...

Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास

Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास By December 6, 2021 08:00 PM 2021-12-06T20:00:00+5:30 2021-12-06T20:00:00+5:30 Yog yogeshwar Jai Shankar: प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य यातून उलगडलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात अनेक मालिकांच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचा उलगडा होत आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवर आधारित मालिकांच्या निर्मितीत भर पडल्याचं दिसून येत आहे. सध्या कलर्स मराठीवर 'जय जय स्वामी समर्थ' ही पौराणिक मालिका सुरु आहे. विशेष म्हणजे याच पौराणिक मालिकांच्या यादीत आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य यातून उलगडलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या केवळ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मात्र, या मालिकेविषयी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. Web Title: new marathi tv show Yog yogeshwar Jai Shankar coming soon Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

'हा' अभिनेता साकारणार शंकर महाराजांची भूमिका, मालिका ठरतेय लोकप्रिय..

Chinmay udgirkar : रामायण, महाभारत या मालिकांपासून सुरु झालेला पौराणिक मालिकाचा प्रवास अजूनही थांबलेला नाही. अगदी जय मल्हार, लक्ष्मी नारायण, गणपती बाप्पा मोरया, ज्योतिबा अशा आघाडीच्या मराठी पौराणिक मालिकांची परंपरा आपल्याकडे आहे. त्यात कलर्स मराठी वाहिनी सध्या सगळ्यात अग्रेसर दिसत आहे. या वाहिनीवर आता तीन पौराणिक मालिका एकाच वेळी सुरु आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' आणि 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या हिट मालिकांसोबत 'योगयोगेश्वर जय शंकर' ही नवी पौराणिक मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून आता शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार यांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (marathi actor chinmay udgirkar play role of shankar maharaj in yogyogeshwar jai shankar serial) 'योग योगेश्वर जय शंकर' ही कैलासपती शंकराची ही कथा आहे. त्यांनी योगेश्वर महाराजांच्या रूपात धरतीवर जन्म घेतला, अशी आख्यायिका आहे. आजही लाखो भाविक शंकर महाराजांच्या मठामध्ये दर्शनासाठी गर्दी करतात. याच शंकर महाराजांची कथा आता घराघरात पोहोचते आहे. सध्या मालिकेत बाळ शंकर अवतरले असून आरुष बेडेकर हा बाल अभिनेता ही भूमिका साकारत आहे. तर पार्वती बाई म्हणजेच शंकर महाराजांच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर आहे. ह्या मालिकेने अवघ्या सात दिवसातच प्रेक्षकांची मनं जिंकली. आता उत्सुकता आहे ती मूळ शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार याची. या मालिकेचा निर्माताच शंकर महाराजांची भूमिका साकारणार आहे अशी चर्चा आहे. हा निर्माता दुसरा तिसरा कुणीही नसून अभिनेता चिन्मय उदगीरकर काही. या मालिकेच्या निमित्ताने चिन्मयने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. चिन्म...

'योग योगेश्वर जय शंकर'; कलर्स मराठी घेऊन येतेय आणखी एका पौराणिक कथेचा उलघडा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी हि एक अशी वाहीनी आहे ज्या वाहिनीवर गेल्या काही काळात अशा अनेक मालिका पाहायला मिळाल्या ज्यांचे कथानक हे ऐतिहासिक आणि पुराणिक कथांशी संबंध ठेवते. तसे पाहता अन्य बऱ्याच वहिनींवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण पौराणिक कथांचा एक वेगळाच आलेख हा कलर्स मराठीने तयार केला आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवर आधारित मालिकांच्या निर्मितीत भर पडल्याचं दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या मालिकांना प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद दिसून येतो. त्यामुळे नक्कीच पडद्यामागील कलाकारांना काम करण्यासाठी उत्साह येतो. बाळुमामाच्या नावानं चांगभलं, जय जय स्वामी समर्थ या मालिकांच्या यशानंतर आता कलर्स मराठी योग योगेश्वर जय शंकर हि नवी मालिका घेऊन येत आहे. सध्या कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ ही पौराणिक मालिका सुरु आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. तर बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा देखील फार विशेष आणि मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकांमध्ये संत महात्मांच्या जीवनावर भाष्य करणारे कथानक अत्यंत उत्कृष्टरित्या मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे या पौराणिक मालिकांच्या यादीत आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा सर्व प्रेक्षकांना आनंद आहे. नवी मालिका ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेत योग्य योगेश्वर श्री महाराजांच्या जीवनाचा प्रवास उलगडला जाणार आहे. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ”कारुण्य सिन्धु भव दुःखहारी, तुजवीण शंभो मजकोण तारी। सुरु होतोय योग योगेश्वर श्री शंकर महाराजांचा जीवनअध्याय”. मालिकेच्या प्...