Zp yojana jalna

  1. PMFME Scheme योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
  2. {अर्ज डाउनलोड} शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 Form
  3. मुख्य पान
  4. जिल्हा परिषद जालना


Download: Zp yojana jalna
Size: 47.9 MB

PMFME Scheme योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कृषी विभाग योजना 2021 अंतर्गत pmfme scheme अर्थात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या pmfme scheme अर्थात प्रधानमंत्री सुक्ष अन्न प्रक्रिया उद्योग संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. pmfme scheme हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा. pmfme scheme योजना अंतर्गत मिळणार १० लाखापर्यंत अनुदान. जिल्ह्यामध्ये ज्या पिकाचे जास्त उत्पादन शेतकरी घेतात त्या उत्पादन संबधित उद्योग उभारणीसाठी लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १० लाख किंवा एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा किंवा टच करा. ( पुढील लेख पण वाचा pmfme registration प्रक्रिया जाणून घ्या. ज्या लाभार्थ्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा म्हणजेच pmfme scheme लाभ घ्यावयाचा आहे त्यांना अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. अर्ज करणारे शेतकरी बांधव असतील आणि हा अर्ज सादर करतांना काही अडचण येत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण जिल्हा पातळीवर हे सहाय्य करण्यासाठी एक किंवा अनेक व्यक्ती असतात त्यामुळे अर्ज व्यवस्थित सादर करण्यासाठी तुम्हाला मदत होते. अधिक माहितीसाठी सूक्ष्म अन्न प्रक्...

{अर्ज डाउनलोड} शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 Form

• 1 Sharad Pawar Gram Samridhi Yojana Arj • 2 Sharad Pawar Gram Samridhi Yojana Form Sharad Pawar Gram Samridhi Yojana Arj 🎯 गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे: 📌 अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के ) 📌 कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के ) 📌 एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के ) 🎯 शेळीपालन शेड बांधणे: 📌 अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के) 📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के) 📌 एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के) 🎯 कुक्कुटपालन शेड बांधणे: 📌 अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के) 📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के) 📌 एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के) 🎯 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग: 📌 अकुशल खर्च – रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के) 📌 कुशल खर्च – रु. 6,491/- (प्रमाण 62 टक्के) 📌 एकूण – रु.10,537/- (प्रमाण 100 टक्के Yojana Form Download महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ‘ Sharad Pawar Gram Samridhi) ‘ राबविण्याचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2022 रोजी आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना नेमकी कशी आहे ते जाणून घेऊया. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्क...

मुख्य पान

• जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण करणे, अंदाजपत्रके तयार करणे, सादरीकरण करणे,तांत्रिक मान्यता घेणे , प्रशासकीय मान्यता घेणे व कार्यारंभ आदेश निर्गमित करणेसाठी तांत्रिक सल्ला व साहाय्य करणे इत्यादि बाबीसाठी दर निश्चित करून दर करार करणेसाठी इच्छुक अभियंत्यांचे/तांत्रिक सल्लागार संस्था/कंत्राटदाराचे Panel (समुह) तयार करण्यासाठी अभिव्यक्ती स्वारस्य सुचना • जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण करणे, अंदाजपत्रके तयार करणे, सादरीकरण करणे,तांत्रिक मान्यता घेणे , प्रशासकीय मान्यता घेणे व कार्यारंभ आदेश निर्गमित करणेसाठी तांत्रिक सल्ला व साहाय्य करणे इत्यादि बाबीसाठी दर निश्चित करून दर करार करणेसाठी इच्छुक अभियंत्यांचे/तांत्रिक सल्लागार संस्था/कंत्राटदाराचे Panel (समुह) तयार करण्यासाठी अभिव्यक्ती स्वारस्य सुचना • जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी साहित्य डोनेशनसाठी नागरिकांना आवाहन • अनुकंपा नियुक्तीबाबत तात्पुरती प्रतिक्षासूची • पुणे जिल्हा परिषद कोविड रुग्णालय, विप्रो, हिंजेवाडी येथे भरती (कंत्राटी) जाहिरात आणि नमुना अर्ज • पुणे जिल्हा परिषद- आरोग्य विभाग रिक्त पदांची भरती (कंत्राटी)- ऑनलाईन अर्ज • जिल्हा परिषद कोव्हिड रूग्णालय विप्रो करता विशेषतज्ञ पदभरती बाबत • आरोग्य विभाग कोविड १९ अंतर्गत कंत्राटी पदभरती- ऑनलाईन प्राप्त पात्र अर्जांची छाननी करून, गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी • आरोग्य विभाग कोविड १९ अंतर्गत कंत्राटी पदभरती- ऑनलाईन प्राप्त अर्जांच्या छाननी अंती शैक्षणिक अर्हता व इतर निकषांच्या आधारे पात्र - अपात्र ठरलेल्या उमेदवारांची पदनिहाय यादी • पुणे जिल्ह...

जिल्हा परिषद जालना

जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. औरंगाबाद जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे.