आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र

  1. Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, 'बिपरजॉय'मुळे वरळी सीफेसला उधाण
  2. Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी
  3. कच्छला उद्या वादळाचा तडाखा; मान्सून मुंबईजवळ थबकला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज हलक्या, मध्यम पावसाचा अंदाज
  4. Weather Alert : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?
  5. Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  6. आज राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report। rain alart
  7. Monsoon Updates : मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार । Monsoon and Cyclone Biparjoy Updates : After June 17, heavy rainfall will increase in Mumbai and Pune
  8. Rain Updates : उकाडा सोडा अन् छत्र्या
  9. Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  10. Weather Alert : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?


Download: आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र
Size: 34.78 MB

Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, 'बिपरजॉय'मुळे वरळी सीफेसला उधाण

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून हे वादळ आता कमकुवत झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील समुद्र खवळला आहे. वरळी सी फेसला उंचच उंच लाटा निर्माण होत असून समुद्रात मोठी भरती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. As per the latest update by IMD, partly cloudy sky with possibility of light to moderate rain/ thundershowers in city & suburbs expected in Mumbai today; occasional strong winds speed reaching 45-55 kmph very likely… हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्याने हवामानात गारवा आहे. परंतु, ठाण्यापलीकडे पावसाला सुरुवात न झाल्याने तिथे अद्यापही काहिली जाणवत आहे. तर, पालघर जिल्हा प्रशासनाने सोमवारी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ जून ते १५ जून या कालावधीत किनारपट्टीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, यंदा सात जून रोजी पावसाचे अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला आहे. सर्वाधिक काळ अरबी समुद्रात घोंघावलणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने गेले असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु, मॉन्सूनपूर...

Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) 22 जुलै रोजी पावसाचा अंदाज काय? सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 23जुलै रोजी पावसाचा अंदाज काय? सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 24 जुलै रोजी काय स्थिती 24 जुलै रोजी राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. त्या दिवशी राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. 25 जुलैसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची बँटिंग बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरुय, मात्र, बाराच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात रात्रभर पाऊस झाला दिवसा मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. गंगापूर धरणात दोन दिवसात सुमारे दोनशे दशलक्ष घनफुट वाढला साठा आहे. आजचा एकूण साठा 2094 दशलक्ष घनफुट इतका आहे. नालासोपारा सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, स्टेशन रोड पाण्याखाली गेला.वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरूच आहे. अधून मधून जोरदार पा...

कच्छला उद्या वादळाचा तडाखा; मान्सून मुंबईजवळ थबकला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज हलक्या, मध्यम पावसाचा अंदाज

बिपरजॉयच्या प्रभावामुळे कच्छ-सौराष्ट्रात वेगवान वाऱ्यांसह पाऊस झाला. किनारपट्टी भागात १५ ते २० फूट उंच लाटा उसळत आहेत. मंगळवारी जूनागड-अमरेलीसह किनारपट्टी भागात ८ इंचांपर्यंत पाऊस झाला. गुरुवारी १५ जून रोजी हे चक्रीवादळ कच्छमधील जखौ किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र व कच्छमधील किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळामुळे देवभूमी द्वारका, कच्छ व जामनगरला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची १७ आणि एसडीआरएफची १२ पथके तैनात केली आहेत. पश्चिम रेल्वेच्या ६९ ट्रेन रद्द केल्या आहेत. कच्छ-पोरबंदरमध्ये २ महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. मंगळवारी किनारपट्टी भागातून २०५८८ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. इकडे बिपरजॉयने पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनला रोखले. मंगळवारी मान्सून महाराष्ट्राच्या रत्नागिरीतून पुढे मुंबई व इतर भागात पोहोचणार होता, पण असे झाले नाही. सध्या मान्सूनी रेषा पश्चिमेत रत्नागिरी, दक्षिणेत श्रीहरिकोटा, पूर्वेत मालदा व फारबिसगंजमध्ये आहे. महाराष्ट्र : कोकण, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 40 किमी वेगाने वारे, आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नाशिक | गुजरातच्या सीमेवरील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह कोकणात बुधवारी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने मंगळवारी गुजरातच्या हद्दीत शिरले. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही दुपारी ताशी २० ते २२ किमी वेगाने वारे वाहत होते. यामुळे गुजरात व राज्याच्या सीमेलगत आंबा पिकाचे नुकसान झाले. टोमॅटो, वालवड, मिरचीची वाऱ...

Weather Alert : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

मुंबई: भारतीय हवामान विभागानं राज्यात नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटाच्या भागात पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, असंही सांगण्यात आलं आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसात कोणत्याही जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिलेला नाही. — K S Hosalikar (@Hosalikar_KS) राज्यात कुठं पाऊस होणारं प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं राज्यात आज नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, महाराष्ट्रात दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल. त्यामुळे पूर आणि दरडग्रस्त भागात मदत कार्य करण्यास मदत होणार आहे. पुढील चार दिवस यलो अ‌ॅलर्ट 25 जुलैसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला दिलासा राज्यातील पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अदाज जारी करताना हवामान विभागानं पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अ‌ॅलर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. 28 जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्याती...

Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, 12 जून, विशाल पाटील : बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर गुजरामधील कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125 ते 135 किलोमीटर वेगानं धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र ते मांडवी ते कराचीदरम्यान कुठे धडकणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अतिमुसळधार पावसाचा अंदाज चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जूनदरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड, आणि मोरंबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्यानं या भागात चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. • Mumbai : लोकलमध्ये विद्यार्थीनीला छेडणाऱ्या आरोपीचा VIDEO समोर, प्लॅटफॉर्मवरही तरुणीसोबत गैरवर्तन • SPECIAL REPORT : लोकसभेसाठी मविआमध्ये काँग्रेसकडून बार्गेनिंग पॉवर गेम! • Thackeray Vs Shinde : ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक करत मारहाण; सापळा रचून हल्ला केल्याचा आरोप • Love jihad : 'इस्लाम स्वीकार नाहीतर मी तुला गोळ्या घालीन' 13 वर्षीय मुलीला धमकी, दोन तरुणांना अटक • Weather Update Today : कुठे गारवा तर कुठे पारा चाळीशी पार, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान • Sanjay Raut Security : संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यासाठी रचला हल्ल्याचा कट? काय आहे प्रकरण? • political news : अजित पवारांना शिवसेनेच्या मोठ्या नेत्याकडून ...

आज राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report। rain alart

नमस्कार मित्रांनो आज राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report। rain alart बद्दल सविस्तर माहिती आणि आजचा हवामान अंदाज व्हिडीओ स्वरुपात पाहणार आहोत. दररोज अशाच प्रकारे व्हिडिओ स्वरूपात तसेच बातमीच्या स्वरूपात हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला शेअर करायला विसरू नका. • पंजाब डख | पंजाबराव डख | हवामान अंदाज ——————————————- 🔺Topics Covered in video : 1. पंजाबराव डक हवामान अंदाज 2. पंजाबराव डख आजचा हवामान अंदाज 3. हवामान अंदाज महाराष्ट्र live 4. Panjabrao dakh patil weather today 5. आजचा हवामान अंदाज 6. पंजाबराव डख हवामान अंदाज 7. Panjabrao dakh patil weather 8. Panjab dakh hawaman andaj today 9. Panjab dakh havaman 10. पंजाब डख पाऊस शेतकरी Farmer | Farming | Agriculture —————————————— havaman andaj today Punjab dakh havaman andaj today panjabrao dakh live Panjab dakh hawaman andaj today live Panjabrao Dakh live havaman andaj Havaman andaj today live _______________________________________ Copyright Disclaimer : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright Act 1976 , allowance is made for fair use for purposes such as criticism , comment , news reporting , scholarship , and research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non – profit , educational or personal use tips the balance in favour of fair use . _________________________________________

Monsoon Updates : मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार । Monsoon and Cyclone Biparjoy Updates : After June 17, heavy rainfall will increase in Mumbai and Pune

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. Monsoon and Cyclone Biparjoy Updates : मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला आहे. वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मान्सून तळकोकणात दाखल (Monsoon in Konkan) झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल आणि 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. (Rain in Mumbai and Pune) मराठवाडा, विदर्भाला मात्र पावसासाठी आणखी वाट पाहावी लागेल. सोमवारी मान्सून तळकोकण, कर्नाटक, तामिळनाडूत आला. तर बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनने पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारपर्यंत मजल मारली. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे गुजरात, मुंबई आणि केरळजवळील समुद्र परिसरात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ पुढे सरकले अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चालले आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. अरबी समुद्रात सुरु झाले चक्रीवादळ 'बिपरजॉय' 14 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळील मांडवी ओलांडू शकते. त्याचप्रमाणे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराचीच्या पलीकडे प्रव...

Rain Updates : उकाडा सोडा अन् छत्र्या

Maharashtra Rain Updates : यंदाच्या हंगामातील मान्सून काही दिवसांपूर्वीच केरळात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून आठवड्याभराच्या उशीराने भारतात दाखल झालाय. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात मोसमी वारे दाखल झालेत. त्यामुळं राज्यातील हवामान अचानक बदल असून कोकण तसेच अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं उकाडा कमी झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळं आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय कापूस, मका आणि अन्य पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळं नागरिकांची एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या जिल्ह्यातील काही भागांमध्येही रिमझिम पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. विदर्भातील वाशिम, मालेगाव आणि मंगरूळपीरमध्ये ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. कोकणासह मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा... अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळ पुढील काही तासांत मुंबईसह कोकणच्या किनारी भागांत धडकण्याची शक्यता आहे. त्यातच आता मान्सून राज्यात दाखल झाल्याने कोकण...

Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, 12 जून, विशाल पाटील : बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर गुजरामधील कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125 ते 135 किलोमीटर वेगानं धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र ते मांडवी ते कराचीदरम्यान कुठे धडकणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अतिमुसळधार पावसाचा अंदाज चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जूनदरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड, आणि मोरंबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्यानं या भागात चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. • Thackeray Vs Shinde : ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक करत मारहाण; सापळा रचून हल्ला केल्याचा आरोप • kapol vidyanidhi School : शाळेत प्रार्थनेनंतर लावली अजान; व्हिडीओ व्हायरल झाला अन्.. • Mumbai News : कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात, कसा असेल नवा सागरी रस्ता? पाहा Ground Report • Weather Update Today : नागपुरात येणार तीव्र उष्णतेची लाट, चेक करा पुण्यासह 6 शहरांचं तापमान • Love jihad : 'इस्लाम स्वीकार नाहीतर मी तुला गोळ्या घालीन' 13 वर्षीय मुलीला धमकी, दोन तरुणांना अटक • Coastal Road project : बिपरजॉय सारखं चक्रीवादळही रोखू शकणार नाही मार्ग; कसा आहे अत्याधुनिक कोस्टल रोड प्रकल्प • Thane News : काय तलाव, काय बंगला एकदम ओक...

Weather Alert : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

मुंबई: भारतीय हवामान विभागानं राज्यात नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटाच्या भागात पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, असंही सांगण्यात आलं आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसात कोणत्याही जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिलेला नाही. — K S Hosalikar (@Hosalikar_KS) राज्यात कुठं पाऊस होणारं प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं राज्यात आज नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, महाराष्ट्रात दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल. त्यामुळे पूर आणि दरडग्रस्त भागात मदत कार्य करण्यास मदत होणार आहे. पुढील चार दिवस यलो अ‌ॅलर्ट 25 जुलैसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला दिलासा राज्यातील पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अदाज जारी करताना हवामान विभागानं पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अ‌ॅलर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. 28 जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्याती...