धर्मवीर मराठी चित्रपट download

  1. Dharmaveer 2 : ठरलं! ‘धर्मवीर 2’ येणार, चित्रपटाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मोठी घोषणा
  2. 'धर्मवीर' चित्रपट की बंडापूर्वीची झलक? इथूनच झाली ठाकरे
  3. Dharmaveer Trailer: आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' चा ट्रेलर अखेर रसिकांच्या भेटीला (Watch Video)
  4. Dharmaveer: खूशखबर! 'या' दिवशी होणार धर्मवीर चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर
  5. प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'धर्मवीर' चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट
  6. 'धर्मवीर' चित्रपट आणि महाराष्ट्रातील सत्तांतराचा खरोखर काही संबंध आहे का? प्रसाद ओक म्हणाला "हा सत्तापालट…"


Download: धर्मवीर मराठी चित्रपट download
Size: 4.28 MB

Dharmaveer 2 : ठरलं! ‘धर्मवीर 2’ येणार, चित्रपटाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मोठी घोषणा

Dharmaveer 2 : ठरलं! ‘धर्मवीर 2’ येणार, चित्रपटाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मोठी घोषणा By December 28, 2022 02:19 PM 2022-12-28T14:19:15+5:30 2022-12-28T14:20:20+5:30 Dharmaveer 2 : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आला तसा तुफान गाजला. इतका की वर्षभरानंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल! यावर मंगेश देसाई यांनी सांगितलं की, ‘धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.

'धर्मवीर' चित्रपट की बंडापूर्वीची झलक? इथूनच झाली ठाकरे

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलेलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेचे (shivsena)मोठे मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी अचानक केलेल्या बंडाने सगळेच चकित झाले. पुढील घडामोडीदेखील अत्यंत वेगाने घडत गेल्या. मात्र हे बंड खरंच अचानक झालं का? की याची मुळं यापूर्वीच रोवली गेली होती? असे अनेक प्रश्न आता आ वासून उभे राहिले आहेत. या सगळ्या प्रकरणाचा आता 'धर्मवीर' (dharmaveer)चित्रपटासोबतही संबंध जोडण्यात येतोय. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या. सोशल मीडिया विश्लेषकांनी याबद्दल आपलं मत नोंदवताना या बंडाची झलक 'धर्मवीर' चित्रपटात दाखवण्यात आल्याचं म्हटलं. लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता प्रसाद ओक यांचा 'धर्मवीर' १३ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. चित्रपटाचा प्रीमियर सोहळाही मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाचा शेवट न पाहताच मुखमंत्री चित्रपटगृहातून उठून गेले होते. आपल्याला आनंद दिघे यांचा मृत्यू पाहता येणार नाही असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र सोशल मीडियावर तेव्हा वेगळीच चर्चा रंगली होती. एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त असलेल्या या चित्रपटात दिघेंसोबत सावलीसारख्या असणाऱ्या शिंदेंची भूमिका फार मोठी दाखवण्यात आली होती. शिंदे हे राजकारणात कसे आले इथपासून त्यांनी आनंद दिघे यांची किती सेवा केली हे ठळकपणे दाखवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेही या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी असहमत होते. त्यांच्या मते शिंदेंना लार्जर दॅन लाईफ दाखवलं गेलं, अशा अनेक चर्चा तेव्हा सोशल मीडियावर होत्या. त्यामुळे उद्धव नाराज झाले होते. परंतु, आता एकनाथ शिंदे यांची...

Dharmaveer Trailer: आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' चा ट्रेलर अखेर रसिकांच्या भेटीला (Watch Video)

'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' सिनेमाद्वारा शिवसेनेच्या आनंद दिघे यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर येणार आहे. या सिनेमामध्ये आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे तर प्रविण तरडेचं दिग्दर्शन आहे. 13 मे दिवशी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दबंगस्टार सलमान खान यांच्या उपस्थितीत त्याचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला होता. धर्मवीर ट्रेलर ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Dharmaveer: खूशखबर! 'या' दिवशी होणार धर्मवीर चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे ‘आनंद दिघे’. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. धर्मवीर आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा !

प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'धर्मवीर' चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

"देऊळ बंद", "मुळशी पॅटर्न" यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटानंतर "धर्मवीर" चित्रपटाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) सज्ज असून लेखन आणि दिग्दर्शन हे त्यांचे आहे. केदार गायकवाड सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहत असून या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. "धर्मवीर" चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वी निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता.चित्रपटाचं चित्रीकरण सध्या ठाणे येथे सुरू झालं आहे. आनंद दिघे यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याची आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

'धर्मवीर' चित्रपट आणि महाराष्ट्रातील सत्तांतराचा खरोखर काही संबंध आहे का? प्रसाद ओक म्हणाला "हा सत्तापालट…"

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर याचा परस्पर संबंध जोडला जात होता. मात्र नुकतंच प्रसाद ओकने यावर भाष्य केलं आहे. नुकतंच प्रसाद ओकने न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याने धर्मवीर चित्रपट, आनंद दिघेंवर प्रकाशित होणारे पुस्तक आणि महाराष्ट्रात झालेले सत्तांतर याबद्दल भाष्य केले. यावेळी प्रसाद ओकला ‘धर्मवीर’ प्रदर्शित होणं आणि त्यानंतर झालेला सत्तापालट याचा खरोखर काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. आणखी वाचा : यावर उत्तर देताना “धर्मवीर चित्रपटाने अचूक वेळ साधली यावरुन अभिनेत्यावर आरोप होण्याचं काही कारण नाही. मी तो एक चित्रपट म्हणून स्विकारला. एकतर अशी कलाकृती वारंवार करायला मिळत नाही. धर्मवीर सारखे चित्रपट १० ते १५ वर्षे बनत नाहीत. अशी भूमिका सतत वाट्याला येत नाही. जर समोरुन माझ्याकडे आनंद दिघेंची भूमिका येते तर ती जीव तोडून, जीवापाड प्रयत्न करुन ती करणे, त्यांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, त्यांच्याकडून तितकंच प्रेम मिळायला हवं, याचा मी विचार केला. आणखी वाचा : “सत्ताबदल आणि सत्तांतर त्याच्यामुळे झालं की नाही याबद्दल बोलणं हा माझा प्रांत नाही. मी त्याकडे कधीही त्या दृष्टीने पाहिलं नाही. असं काही होईल याची आम्हाला एक टक्काही कुठेही जाणीव नव्हती”, असेही प्रसाद ओक म...