जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली

  1. भारताचे सामान्य ज्ञान
  2. Question and Answer: MPSC Preparation
  3. education4u: सामान्य ज्ञान
  4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
  5. अखिल भारतीय खादि व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना ....... या वर्षी झाली
  6. नियोजन कोकण विभागाचे, अभिसरण विकासाचे (विशेष लेख)
  7. जिल्हा परिषद
  8. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?


Download: जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली
Size: 18.68 MB

भारताचे सामान्य ज्ञान

Table of Contents • • • • • भारताचे सामान्य ज्ञान | General Knowledge about India in Marathi | india Gk in Marathi आजच्या या भारतासंबंधीचे सामान्य ज्ञान पोस्ट मध्ये आम्ही सर्व प्रकारचे सामान्य ज्ञान प्रश्न या पोस्ट मध्ये एकत्रित केलेले आहेत. हे प्रश्न MPSC, Talathi bharti, police bharti, Maharashtra Govt Jobs exams, Railways exams यांसारख्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे General knowledge questions and answers related to India in Marathi वाचून फायदा होईल. India GK in Marathi – भारताचे सामान्य ज्ञान 1. भारताचे, “INDIA” हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? (A) भारत शब्दापासून (B) इंडस शब्दापासून (C) हिंदुस्थान शब्दापासून (D) यांपैकी काहीही नाही => (B) इंडस शब्दापासून, इंडस हे एका नदीचे नाव असून या नदीला संस्कृतमध्ये सिंधू नदी असे म्हटले जाते. 2. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? (A) दिल्ली (B) कोलकाता (C) मुंबई (D) मद्रास => (C) मुंबई, मुंबईलाच भारताची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते. 3. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? (A) राजस्थान (B) उत्तर प्रदेश (C) महाराष्ट्र (D) मध्य प्रदेश => (A) राजस्थान(342,239 km²) 4. भारतात एकूण किती राज्ये आहेत? (A) 36 (B) 2 (C) 28 (D) 15 => (C) 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश 5. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? (A) यमुना (B) गंगा (C) ब्रह्मपुत्र (D) कोसी => (B) गंगा(2,525 km) 6. भारतातील सर्वांत रुंद नदी कोणती आहे? (A) गोमती नदी (B) ब्रह्मपुत्र नदी (C) गंगा नदी (D) चंबल नदी => (B) ब्रह्मपुत्र नदी – ब्रह्मपुत्र ही भारतच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात रुंदनदी आहे, या नदीची रुंदी प...

Question and Answer: MPSC Preparation

[प्र.१] स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आले? १] १६वी २] ७३वी ३] ९३वी ४] ४२वी उत्तर:-२] ७३वी --------------- --------------- [प्र.२] वसंतराव नाईकसमिती कोणत्या साली नियुक्त करण्यातआली होती? १] १९५७ २] १९७० ३] १९६० ४] १९६२ उत्तर:-३] १९६० --------------- --------------- [प्र.३] गाव पातळीवर रोजगारहमी दिनाचे आयोजन कोण करतो? १] पंचायत समिती २] तलाठी ३] कोतवाल ४] ग्रामसेवक उत्तर:-४] ग्रामसेवक --------------- --------------- [प्र.४] ग्रामपंचायत क्षेत्रातीलकामाच्या कार्यान्वयावर लक्ष ठेवण्याचेकाम कोण करते? १] स्थानिक दक्षता समिती २] जिल्हा दक्षता समिती ३] ग्रामपंचायत समिती ४] जिल्हा नियोजन समिती उत्तर:-१] स्थानिक दक्षता समिती --------------- --------------- [प्र.५] ग्रामपंचायतीमध् ये भ्रष्टाचारआढळल्यास त्यासंबंधीचा अहवालग्रामसभा कोणाला सादर करते? १] पंचायत समिती २] राज्यशासन ३] जिल्हा परिषद स्थायी समिती ४] मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तर:-३] जिल्हा परिषद स्थायी समिती --------------- --------------- [प्र.६] महाराष्ट्रात सर्वात जास्तग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत? १] ठाणे २] पुणे ३] अमरावती ४] सातारा उत्तर:-४] सातारा --------------- --------------- [प्र.७] नऊ ग्रामपंचायत सदस्यअसलेल्या गावाची लोकसंख्या साधारणतः किती असते? १] ५०१-१००० २] १००१-१५०० ३] १५०१-३००० ४] ३००१-४००० उत्तर:-३] १५०१-३००० --------------- --------------- [प्र.८] अनुसूचित जाती-जमातीसाठी ग्रामपंचायतीमध् येजागा निश्चित करण्याचे अधिकारकोणाला असतात? १] जिल्हा परिषद २] जिल्हाधिकारी ३] मुख्य कार्यकारी अधिकारी ४] राज्यशासन उत्तर:-२] जिल्हाधिकारी --------------- ---------------...

education4u: सामान्य ज्ञान

आज आपण वैदिक गणितातील एक शोर्ट Trick पाहणार आहोत … *90 ते 100 मधील संख्यांचे तोंडी गुणाकार कसा करावा ?* *समजा तुम्हाला 90 च्या पुढील संख्यांचा गुणाकार करायला लावला तर तुम्हाला किमान 1 मिनिट तरी लागेल , परंतु या पद्धतीने तुम्ही हा गुणाकार काही सेकंदात सोडवू शकाल ..* *उदहारण 96 ×97 = ?* *पद्धती :* 1⃣ *प्रथम पहिली संख्या 100 मधून वजा करा .( या संख्येला X म्हणू )* 100 - 96 = 04 2⃣ *दूसरी संख्या सुद्धा 100 मधून वजा करा .(या संख्येला Y म्हणू )* 100 -97 =03 3⃣ *X×Y चा गुणाकार करा .हे उत्तराचे शेवटचे दोन अंक असतील.* 04 × 03 = 12 ( हे उत्तराचे शेवटचे दोन अंक असतील गुणाकार एक अंकी आला तर अगोदर शून्य देवून दोन अंकी करा. (उदा. 2 ×3 =6 आले तर 06 करून घ्यावे.) 4⃣ *X + Y बेरीज करा.* 03 + 04 = 7 5⃣ *आताX+Y ही बेरीज 100 मधून वजा करा.* 100 - 7 = 93 ( हे उत्तराचे सुरुवतीचे दोन अंक असतील) 6⃣ *तुमचे उत्तर = 9312* आता खालील उदहारण पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. *97 × 98 = ?* 1⃣ *100 - 97 = 3(x)* 2⃣ *100 – 98 = 2(y)* 3⃣ *3 × 2 = 6 ( उत्तर दोन अंकी करा 06)* 4⃣ *3 + 2 =5* 5⃣ *100 - 5 = 95* 6⃣ *उत्तर = 9506* 1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?* उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी. 2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?* उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे. 3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?* उत्तर. - 32 वेळा. 4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?* उत्तर. - सकाळी. 5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?* उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त. 6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?* उत्तर. - ज्यूस 7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?* उत्तर. - लस्सी किंवा ताक. 8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प...

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? , Options is : 1. 1938, 2. 1945, 3.1965, 4. 1995, 5. NULL Publisher: mympsc.com Source: Online General Knolwedge आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? This is a Most important question of gk exam. Question is : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? , Options is : 1. 1938, 2. 1945, 3.1965, 4. 1995, 5. NULL Correct Answer of this Question is : 2 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india 📌 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा .अ) ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृतपत्र सुरु केले गेले .ब)_ राजा राममोहन राय यांचा भारतीय प्रबोधनाचे प्रणेते असाही उल्लेख केला जातो .क) केशवचंद्र सेन यांनी सुलभ समाचार या साप्ताहिकाद्वारे आपल्या विचारांचा प्रसार केला .ड) मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १४ वर्ष ठरविणारा the नेटिव सिव्हील मरेज अच्त १९६२ साली पास झाला . • ☞ >विश्व विरासत दिवस किस तिथि को मनाया जाता है ? • ☞ >योजन...

अखिल भारतीय खादि व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना ....... या वर्षी झाली

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : अखिल भारतीय खादि व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना ....... या वर्षी झाली , Options is : 1. में ,१९५२ , 2. सप्टेंबर ,१९५५ , 3.फेब्रुवारी ,१९५३ , 4. मार्च,१९५६ , 5. NULL Publisher: mympsc.com Source: Online General Knolwedge अखिल भारतीय खादि व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना ....... या वर्षी झाली This is a Most important question of gk exam. Question is : अखिल भारतीय खादि व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना ....... या वर्षी झाली , Options is : 1. में ,१९५२ , 2. सप्टेंबर ,१९५५ , 3.फेब्रुवारी ,१९५३ , 4. मार्च,१९५६ , 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ? • ☞ >एशियाटिक सोसायटी का संस्थापक कौन था ? • ☞ >कौन-सा देश सबसे अधिक टिंबर पैदा करता है ? • ☞ >लिफ्ट का आविष्कार किसने और कब किया ? • ☞ >प्रथम पंचवर्षीय योजना की शुरूआत कब हुई ? • ☞ >उत्तर प्रदेश में प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ? • ☞ >भारतीय राष...

नियोजन कोकण विभागाचे, अभिसरण विकासाचे (विशेष लेख)

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कोकण विभागात यंदा प्रथमच शासनाने मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध व्हावा यासाठी विशेष आराखडा तयार केला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांच्या सन 2020-2021 या वर्षामध्ये लक्षणीय विकास होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी मोठे विकासात्मक कायम स्वरुपी काम उभे राहणार आहे. यामुळे विकासाचे नवे पर्व सुरु होते आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी कोकण विभागाने 1337.92 कोटी रुपयाचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. तर राज्याचा 7570.61 कोटी रुपयाचा नियतव्यय निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय विशेष घटक योजना आणि आदिवासी उपयोजना धरुन कोकण विभागात सुमारे 2215.26 कोटी रुपयाचा आराखडा प्रस्तावित आहे. आर्थिक वर्ष सन 2020-2021 मध्ये कोकण महसूल विभागात जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून 2215.26 कोटी रुपयाचा आराखडा प्रस्तावित केला आहे . यामुळे कोकणातील अनेक विकासकामांना अधिक गती येईल . यासाठी विभागातील मा . पालकमंत्री , मंत्री , आमदार , खासदार , जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नियोजन मंडळाचे सदस्य यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे . नियोजनाचा जिल्हा हा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्हयाकरिता यशार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने1974 मध्ये घेऊन प्रत्येक जिल्हयात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती. संविधानाच्या 74 व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद 243 झेडडीनुसार राज्यातील सर्व जिल्हयात ( अनुसूचित क्षेत्र वगळून) जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतचा 1998 चा महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती ...

जिल्हा परिषद

प्रत्येक जिल्हाकरिता जिल्हा परिषद असे म्हणतात. स्थापना [ ] • ज्या अधिनियमा(अ‍ॅक्ट)द्वारे जिल्हापरिषदेची स्थापना होते, त्या अधिनियमान्वये किंवा तदनुसार किंवा अन्यथा, जिल्हा परिषदेकडे जे अधिकार व जी कार्ये सोपवण्यात येतात त्या सर्व अधिकारांचा जिल्हा परिषदेने वापर केला पाहिजे, आणि ती सर्व कार्ये जिल्हा परिषदेने पार पाडली पाहिजेत असे तिच्यावर बंधन असते. • या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता, ज्या क्षेत्रासाठी अशा परिषदेची स्थापना करण्यात आली असेल त्या जिल्हा परिषदेच्या प्राधिकार क्षेत्रावर, तसेच राज्य शासनाने याबाबत सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या अशा एका किंवा अनेक प्रयोजनांसाठी आणि अशा अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या अशा अतिरिक्त क्षेत्रांवर परिषदेचा अधिकार चालतो. परिषदेची प्राधिकरणे व त्यांचे घटक [ ] प्रत्येक जिल्हयासाठी या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या प्राधिकरणा(अ‍ॅथॉरिटी)कडे सोपविण्यात येईल त्या प्राधिकरणाचे घटक: • जिल्हा परिषद • • स्थायी समिती(स्टॅन्डिंग कमिटी) • विषय समिती • पीठासीन अधिकारी • • कार्यकारी अधिकारी आणि • राज्य शासन निर्देश देईल, तितके विभाग जिल्हा परिषदेस तिच्या कार्यात साहाय्य करतील आणि प्रत्येक विभाग हा राज्य सेवेतील वर्ग एकच्या किंवा वर्ग दोनच्या श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या (ज्याचा यात यापुढे जिल्हा परिषदेचा विभाग प्रमुख म्हणून निर्देश करण्यात आला आहे), स्वाधीन असेल. जिल्हा परिषदांचे कायद्याने संस्थापन [ ] प्रत्येक जिल्हा परिषद ही जिल्हा परिषद या नावाचा एक निगम(कॉर्पोरेशन) असतो, परिषदेची अखण्ड अधिकारपरम्परा असते, आणि तिचा व तिच्या विभागांचा मिळून एक सामाईक शिक्का असतो. जिल्हा परिषद अन्य संस्थांशी आणि व...

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? , Options is : 1. जिल्हाचे पालकमंत्री , 2. जिल्हाधिकारी , 3.विभागीय आयुक्त , 4. मंडळ निरीक्षक , 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? This is a Most important question of gk exam. Question is : जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? , Options is : 1. जिल्हाचे पालकमंत्री , 2. जिल्हाधिकारी , 3.विभागीय आयुक्त , 4. मंडळ निरीक्षक , 5. NULL Correct Answer of this Question is : 1 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 >भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ? • 📝 >उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना किस वर्ष की गई ? • 📝 >किस उच्च न्यायालय द्वारा भारत में ‘बंद’ आयोजित करने को पहली बार अवैध घोषित किया गया ? • 📝 >उत्तर प्रदेश के किस आर्थिक क्षेत्र का जन घनत्व सर्वाधिक है ? • 📝 >मानव सभ्यता के विकास की प्रथम अ...