नवरीचे उखाणे सोपे

  1. [1000+] Best Marathi Ukhane 2023 Male & Female
  2. ukhane in marathi for female
  3. Marathi Ukhane For Groom नवरदेवासाठी लग्नातील नवीन सोपे मराठी उखाणे
  4. 19 लग्नाचे उखाणे


Download: नवरीचे उखाणे सोपे
Size: 4.71 MB

[1000+] Best Marathi Ukhane 2023 Male & Female

मित्रांनो नमस्कार आम्ही या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आपल्या संस्कृतीत उखाणा घेण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे,आणि जुनी पण आहे.म्हणून आज या पोस्ट द्वारे आम्ही घेऊन आलोय 1000 पेक्षा जास्तनवरदेवाचे आणि नवरीचे उखाणे. Marathi Ukhane समजायला आणि लक्षात ठेवायला सोपे असतील हि बाब लक्षात घेऊन छान कॉमेंडी उखाणे Marathi Ukhane सुद्धा या पोस्ट मध्ये दिलेले आहेत.आवडले असतील तर नक्की शेर करा ज्याला आता खूप गरज आहे . Marathi Ukhane 2023 For Male | मराठी उखाणे 2023 पुरुषांसाठी • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात • चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, …..चं नाव घेऊन बांधतो कंकण • रुक्मिणीने केला पण कृष्णालाच वरेन, ….च्या साथीने आदर्श संसार करेन • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी….नाजूक जसे गुलाबाचे फूल • आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …..चं नाव आहे अमृतापेक्षाही गोड • …..माझे पिता,….माझी माता, सुमुहूर्तावर…..आणली माझी कांता • जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,…..च्या सहवासात झालो मी धुंद • प्रसन्न वदनाने आले रविराज,…..ने चढविला संसाराला स्नेहाचा साज • काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली…..माझ्या मनात • भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची. • चंद्र आहे रोहिणीचा सोबती,………माझी जीवन साथी. • सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,……..नाव घ्यायला घाई-घाई झाली. • दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला • मायामय नगरी, प्रेममय संसा...

ukhane in marathi for female

People Also Read: नववधूला तर सर्रास उखाणा (modern marathi ukhane for female) घेण्याचा आग्रह केला जातो. नववधू नवीन घरात प्रवेश करताना तिला उखाण्याचा आजही आग्रह. What is नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Female com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज Marathi ukhane for female, मराठी नवीन उखाणे,उखाणे मराठी sankranti,उखाणे मराठी नवरीचे,पारंपारिक उखाणे,सोपे उखाणे,उखाणे मराठी नवरदेव,ऐतिहासिक उखाणे, smart marathi ukhane, marathi. या ukhane in Marathi for female लेखामध्ये सुंदर सुंदर नवविवाहित नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणे सुद्धा सामायिक केलेले आहेत. How to use बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane | Ukhane In Marathi Marathi Ukhane (मराठी उखाणे) is the very familiar term in com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female, marathi ukhane for female, marathi ukhane for male, ukhane in marathi for male, ukhane in marathi for female, marathi ukhane for bride, marathi ukhane for groom, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, ukhane in marathi comedy, marathi ukhane list, long marathi ukhane for. 58 Gamtidar Ukhane in Marathi गमतीदार मराठी उखाणे; 10 Long Marathi Ukhane For Female and Male लांबलचक मराठी उखाणे; Simple Marathi Ukhane for Bride And Groom साधे सोपे उखाणे. Marathi Ukhane is a very familiar term in Maharashtra. This is one of the Wedding tradition i. long marathi ukhane for female/long ukhane in marathi for female marriage long marathi ukhane for female and male लांबलचक मोठे उखाणे मर...

Marathi Ukhane For Groom नवरदेवासाठी लग्नातील नवीन सोपे मराठी उखाणे

Marathi Ukhane For Groom :- उखाणा घे नाव घे आरे कोणते मराठी उखाणे घेऊ हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि म्हणून तुम्ही कडक मराठी उखाणे या वेबसाईट वर आलात.तुमची चिंता मिटली. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज आम्ही खास ( Marathi Ukhane For Groom) नवरदेवासाठी लग्नातील उखाणे सांगणार आहोत. विशेष म्हणजे खालील मराठी उखाणे ही नवीन आणि लक्षात ठेवण्यास सोपे वरांसाठी मराठी उखाणे आहेत.हल्ली सर्वांना funny, romantic तसेच comedy marathi ukhane for marriage हवे असतात.तर हे लक्षात घेऊन आम्ही मराठी कॉमेडी उखाणे नवरदेवासाठीव नव वरांसाठी देखील आजच्या लेखात मराठी उखाणे सांगितले आहेत. Groom Marathi Ukhane for Marriage काही जण लव्ह मॅरेज करतात तर काही अरेंज मॅरेज पण प्रेम असणं हे खूप महत्त्वाचे आहे.काही जण प्रेम करून लग्न करतात तर काही जण लग्न करून प्रेम करतात. तुमच्यासाठी || 150+ Marathi Ukhane For Love Marriage For Female || Motivational Quotes In Marathi || चला सुरू करुया आजचे या पोस्ट या मध्ये नवरदेवाचे उखाणे आहे. || Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे || Marathi Ukhane For Groom नवरदेवासाठी लग्नातील नवीन सोपे मराठी उखाणे Marathi Ukhane For Bride Marathi Ukhane For Groom 50+ Marathi Ukhane What's App Challenge Ukhane Ekadashi Ukhane GhasBharavniche Ukhane Dipawali Ukhane DeshBhaki Status Navaratri Festival Ukhane Makar Sankranti Ukhane Suvichar In Marathi Shivaji Maharaj Marathi Ukhane Marathi Mhanni Hindi Marathi Status Baby Shower Ukhane उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात नवरत्नाचा हार... च्या गळ्यात गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी ...ला घेऊन जातो तीच्या सासरी सोन्याचा मुकुट जरीच...

19 लग्नाचे उखाणे

• पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते. • गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं. • घातली मी वरमाला हसले …. राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली. • वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, …. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल. • मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …. बरोबर संसार करीन सुखाचा. • चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …. चं नाव घेते देवापुढे. • गावठी गुलाबाला सुगंध सुवास, …. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास. • हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, …. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल. • मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, …. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर. • सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण, ………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण. • नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, …….रावांना शेवटी अहोच म्हणायचे. • कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ. • वाट जीवनाची झाली सुखद आनंदी …. च्या सवे चालते मी सप्तपदी… !! • चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, —– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची. • लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, ……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र. • सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात ..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात ..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात .. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..! • हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, …. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..! • शेल्या शेल्याची बांधली गाठ, …….नाव मला तोंडपाठ. • नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते ….. च्या साथीने नव ज...