राधा कृष्णाच्या गवळणी

  1. Krishna Janmashtami In Marathi
  2. सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
  3. श्री राधा बरसाने वाली लिरिक्स
  4. श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२
  5. श्री कृष्ण कोट्स मराठी


Download: राधा कृष्णाच्या गवळणी
Size: 42.52 MB

Krishna Janmashtami In Marathi

Table of Contents • • • • • • • • भगवान कृष्ण जन्माची कहाणी (Story Of Krishna Janmashtami In Marathi) श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की, कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पूत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं होतं. भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. कृष्ण जन्माष्टमी कधी आहे (Janmashtmi Date 2021) यावर्षी 30 ऑगस्ट 2021 ला भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. तर 31 ऑगस्ट 2021 ला गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. Krishna Gokulashtami In Marathi भगवान कृष्णाचे महाभारतातील कार्य (Role Of Lord Krishna In Mahabharat) महाभारत हा ग्रंथ भारतातील एक प्राचीन आणि धार्मिक ग्रंथ आहे. महर्षी व्यासांनी या ग्रंथाची निर्मिती केली. महाभारत ही पांडव आणि कौरवांच्या महायुद्धाची कथा आहे. महाभारतामध्ये कृष्णाचे कार्य महत्त्वाचे आहे. कारण कृष्णाने अर्जुनाला योग्य वेळी अचूक उपदेश केल्यामुळेच पांडव महाभारतातील धर्मयुद्ध जिंकू शकले. वाचा – Krishna Janmashtami In Marathi कृष्ण भक्तीची ...

सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स

In this lyrics article you can read सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics, with English Lyrics from category lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics, English Lyrics सोबत सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics सांग सांग सांग राधे सांग ना ग सांग राधे कुणा संग हसली गं तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग घागर घेउन पानियाशी जाता पानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता पानियाशी गं यमुनेशी गं अग हसली…. सांग राधे कुणा संग हसली गं तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग दही दूध घेउन बाजाराला जाता बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता बाजाराला गं मथुरेला गं अग हसली… सांग राधे कुणा संग हसली गं तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग एका जनार्धनी राधा गौळण गौळण गेली कृष्णा ला शरण नव्या युगाची नवरी नटली ग तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग I hope you liked सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics, if yes then please comment below and share your thoughts. मला आशा आहे की तुम्हाला सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

श्री राधा बरसाने वाली लिरिक्स

Popular Posts • अपने भक्तों को प्रभु दर्श दिखाने आजा गणेश वंदना लिरिक्स • नाच्यो बहुत गोपाल भजन लिरिक्स – Nachyo Bahut Gopal Lyrics • छोड़ दे चिंता यार सांवरिया बैठा है भजन लिरिक्स • थारो धाम से प्यारो कोई धाम नही है दूजो माजीसा भजन लिरिक्स • इन लम्हो का उन लम्हो से भजन लिरिक्स • ऐसा देश दीवाना संतो राजस्थानी भजन लिरिक्स • रंग डार गयो री मोपे सांवरा भजन लिरिक्स • भक्ति रो दान म्हाने देवजो मारवाड़ी देसी भजन लिरिक्स • मनुष जनम अनमोल रे मिट्टी मे ना रोल रे भजन लिरिक्स • गोपाल मेरी नैया क्यो डगमगा रही है भजन लिरिक्स • सब तीर्थों में तीर्थ बड़ा है उज्जैन नगरी महान भजन लिरिक्स • गुरु दाता माने अवगुण बहुत किया भजन लिरिक्स • भज ले हरी को एक दिन तो है जाना भजन लिरिक्स • संदेसे आते हैं हमें तड़पाते हैं लिरिक्स – Sandese Aate Hai Hame Tadpate Hai Lyrics • झांकी बाबा श्याम की भजन लिरिक्स • ॐ जय लव कुश देवा आरती लिरिक्स • आगे बजरंगी नाचे लिरिक्स – Aage Bajarangi Nache Lyrics • जय गणपति वंदना गणेश जी भजन लिरिक्स • जय जय हे लक्ष्मी मैया अमृतवाणी लिरिक्स • पिला दे सांवरिया अपने नाम की मस्ती भजन लिरिक्स Popular Posts • स्वार्थ रो है सारो संसार भजन लिरिक्स • मौज लेते है श्याम भजन लिरिक्स • बाबा तेरे खाटू में एक बार जो आता है भजन लिरिक्स • एक बार मुख से जो बोल बम कहोगे भजन लिरिक्स • रखो हाथ ढाल तलवार मुठ मजबूती धरदे रे जगदम्बा • परदेस जा रहे हो कैसे जियेंगे हम भजन लिरिक्स • जागो रे बस्ती रा लोगो राम भजन में लागो रे प्रभाती भजन लिरिक्स

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami wishes in marathi 2022. Janmashtami wishes in marathi 2022:- जन्माष्टमी हा भारतातील प्रमुख सण आहे. हा सण देशातील जवळपास सर्वच भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषत: वृंदावन किंवा मथुरेत जन्माष्टमीचा सण भव्य स्वरूपात साजरा केला जातो. यंदा जन्माष्टमी 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट रोजी देशाच्या विविध भागात साजरी केली जाणार आहे. या आनंदाच्या निमित्ताने लोक आठवडाभर आधीच मेसेज पाठवायला लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कान्हाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / दहीहंडी शुभेच्छा मराठी मित्र आणि नातेवाईकांना द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना खालील दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi wishes in marathi पाठवू शकता. विज्ञापन ADVERTISEMENT जन्माष्टमीच्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की श्रीकृष्णाची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो. ????शुभ श्रीकृष्ण जन्माष्टमी ???? पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा ❣️ घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी. ????दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!???? श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami status in marathi 2022. विज्ञापन ADVERTISEMENT Download Janmashtami image तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! ????कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !???? आमच्या हृदयात ❤️ आहे तुझं स्थान हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड! ????गोपालकाल्याच्या शुभेच्छा!???? श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami messages in marathi 2022. अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्ल...

श्री कृष्ण कोट्स मराठी

श्रीकृष्णाची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे. जो कृष्णा भक्तीभावाने सेवक होतो तो सर्व जग जिंकतो. श्रीकृष्णाला योगेश्वर, युगप्रवर्तक म्हणतात. श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे. त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो. त्याने सांगितलेली कूटनीती तर आजही अभ्यासली जाते. जीवन कसे जगावे , भक्ती कशी करावी, योग्य काय अयोग्य काय, आत्म्याचा प्रवास कसा होतो तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे, मोक्ष कसा मिळेल हे आणि असे अगाध ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले. भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते. Table of Contents • • • • • • • Shri Krishna Quotes In Marathi | श्रीकृष्णाचे उपदेश ‘विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था’ असा उपदेश भर रणांगणात हतबल झालेल्या अर्जुनाला करणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात असंख्य वाट चुकलेल्यांना योग्य मार्गावर आणले. ‘भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था’ असे सांगून कर्माचे महत्व पटवून दिले. लोकांना मात्र कृष्ण म्हटले की फक्त रासलीला आठवते. त्याने सांगितलेली कूटनीती आणि भगवद्गीता मात्र लोक सोयीस्करपणे विसरतात. श्रीकृष्णाने वाटलेले ज्ञानकण वेचण्यासाठी वाचा Shri Krishna Quotes In Marathi | श्रीकृष्णाचे उपदेश – श्री कृष्ण कोट्स मराठी आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ...