Swagat geet in marathi

  1. Welcome Song Marathi ..Swagat Geet .. Swagatacha Kshan Ala (स्वागताचा क्षण आला) मराठी स्वागत गीत Chords
  2. सूत्रसंचालन नमुना
  3. Tuzech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Latest Update Mama And Swara Conversation Promo Viral


Download: Swagat geet in marathi
Size: 15.75 MB

Welcome Song Marathi ..Swagat Geet .. Swagatacha Kshan Ala (स्वागताचा क्षण आला) मराठी स्वागत गीत Chords

C C C C G C C C C G C C Em C C C A G C C C Em C B C G C C C C C C C C C C C C C C C F# C G C C C C C C C C C C C C C C C C C C Em C C C Em C C C C C C C C G C C C C D# C C G C C F# C C A C C C C C C C C Em C G C C C C# C C D# C C C Em C G# C C B C C C C C C G C C C C C C C C A C C G C F# C C C G C C C D#m C Am C N C C C C C C C C F# C C C G F# C Em C C C C G C C C C C C C C F#m C C C A C C B C C C C C C G C F# G C C C C G C F# A F# C D C G C D C C G C C C C C C C C C C C C C A G C C C C C C C C C C C C Cm C C C C C C C C C Gm C C C C F# C C C C C C C C C Am G C C C C C C C C C C C C G# Em C C C C C C C C C G C C C C C C C N

सूत्रसंचालन नमुना

राजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने जपल ती आई ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते वडील यांच्या पायी माझे मस्तकी दंडवत शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातो।। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो।। असे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत सदगुण हा शुक्राच्या तार्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे असे मैत्रेय उद्योग परिवाराचे जनक राष्ट्रीय रत्न श्री मधुसूदन रमाकांत जी सत्पाळकर सर यांना विनम्र अभिवादन आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेऊन पुढे पाऊल टाकणारे तुम्ही सर्व तुम्हालाही जय मैत्रेय करून मी या कॉंन्फरंस ला सुरवात करते समोर अशी गर्दी असली त्यातनं मानसं जरा दर्दी असली वर मैत्रेयची वर्दी असली कि विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे पण एक काळ असा होता मित्रांनो कि बोलणारा माणूस बोलायला लागला कि ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदलाय कि खुद बोलणारा माणूस पेटला तरी ऐकणारा माणूस थंडच असतो त्यामुळे बोलणार्याला काय बोलावं हे कळत नाही तर ऐकणार्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही त्यामुळे मोठा घोळ होत असतो .इतिहासावर जगता येत नाही इतिहास घडवावा लागतो मित्रांनो खरं तर इतिहास घडवणारी मानसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी मानसं इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे मित्रांनो अरे भली भली माणसे होऊन गेली कोण होती ती छत्रपती आमचेच होते महावीर आमचेच होते सम्राट अशोक बळीराजा गौतम बुद्ध अरे आमच्याच मातीतले आमच्याच रक्तातले नवं घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे नवं निर्माण घडवण्याच सृजनशील सा...

Tuzech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Latest Update Mama And Swara Conversation Promo Viral

Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निरंजन मामा हा स्वराजला समजावतो. तो म्हणतो, 'मंजुळा ही वहिनींसारखी दिसते हे मल्हार गुरुजींना सांगण्याची तुला खुप घाई झाली आहे का?' यावर स्वराज म्हणतो, 'मंजुळा ही माझ्या आईसारखी फक्त दिसत नाही तर ती माझी आईच आहे आणि मल्हार गुरुजी नाही माझे बाबा आहेत ते.' पाहा प्रोमो: काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते. त्यामुळे स्वराज हा मंजुळाला 'आई' म्हणत असतो. आता स्वराजला त्याच्या आईचं प्रेम परत मिळेल का? स्वराज उर्फ स्वरा ही मल्हारची मुलगी आहे, हे मल्हार आणि मोनिका यांना कळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे. इतर महत्वाच्या बातम्या: Published at : 14 Jun 2023 12:28 PM (IST) Tags: