उंडगा मराठी चित्रपट

  1. भोंगा
  2. Latest Marathi Movie List 2020
  3. Marathi Patriotic Movies
  4. मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)


Download: उंडगा मराठी चित्रपट
Size: 69.37 MB

भोंगा

गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातही गाजत असलेल्या मशिदीवरील भोंगा या विषयाच्या निमित्ताने "भोंगा" या चित्रपटाचा अल्पपरिचय. काही महिन्यांपुर्वी झी ५ अ‍ॅपवर मी हा चित्रपट पाहिला. शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे असे विकीवरुन समजते. चित्रपटाची कथा मशिदीवरील भोंगा, भोंग्यावरुन दिली जाणारी अजान या विषयाभोवती गुंफलेली आहे. पण लेखक/दिग्दर्शकाने चित्रपटाला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला नाही. तर दोन भावांच्या बायकातील रोजच्या कटकटींना कंटाळून धाकटा भाऊ त्या गावातच त्या कुटुंबाच्या मालकीच्या दुसर्‍या एका जुन्या घरी आपले बिर्‍हाड हलवितो. हे घर मशिदीच्या समोर असते. त्यामुळे भोंग्याच्या आवाजाचा त्याच्या तान्ह्या बाळाला त्रास होवू लागतो (बाळ आधीच आजारी असते). याबाबत बांगीशी बोलण्याचा प्रयत्न करता बांगी हेकटपणा करतो कारण त्याचा या कुटुंबावर वैयक्तिक कारणामुळे राग असतो. पुढे गावातले काही ज्येष्ठ मुस्लिम, प्रतिष्ठित हिंदूसुद्धा मध्यस्थी करुन हा वाद सोडवू बघतात अशी कथा आहे. सर्व पात्रांचा अगदी नैसर्गिक आणि सशक्त अभिनय, आणि सहज सोपे संवाद हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य.. मुस्लिम कुटुंब दाखवले असले तरी उगाच दोन मराठी वाक्यानंतर एक हिंदी वाक्य असला साधारणतः चित्रपटात दाखवतात तसा टिपीकल प्रकार नाही. सगळे पात्र सहज सोपे , थोडासा ग्रामीण बाज (तोपण अगदी वास्तव वाटतो उगाच ओढून ताणून ग्रामीण ढब नाहीये) असलेले मराठी बोलतात. चित्रपट कुठेही भडक केलेला नाही. साधा सोपा पण हृदयद्रावक शेवट असलेला हा चित्रपट संवेदनशील मनाच्या प्रेक्षकांनी आवर्जुन पहावा असा आहे. चांगला संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.हिंदू काय किंवा मुस्लिम काय माणसचं...

Latest Marathi Movie List 2020

मराठी चित्रपट आता बदलू लागले आहेत. साचेबद्ध विषयाबाहेर अनेक चित्रपट आता मराठीमध्येही येऊ लागले आहेत. 2020 हे वर्ष सुरु कधी झालं आणि ऑगस्ट महिना कधी उजाडला हे देखील आपल्याला कळले नाही. कोरोनामुळे थिएटरमध्ये अनेक चित्रपटांचे प्रदर्शित होणे लांबणीवर गेले आहे. पण जर तुम्ही मराठी चित्रपटांचे चाहते असाल तर Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • 2020 मध्ये पाहायलाच हवेत हे मराठी चित्रपट (Must Watch Marathi Movies In 2020) सगळ्यात आधी सुरुवात करुया नवीन मराठी चित्रपट 2020 जे झाले आहेत लॉकडाऊन आधी रिलीज धुरळा (Dhul) वर्षाची सुरुवात ज्या धमाकेदार चित्रपटाने झाली तो म्हणजे मल्टी स्टारर असा धुरळा हा चित्रपट. अनेक बड्या कलाकारांना घेऊन तयार झालेला धुरळा हा चित्रपट चांगलाच चालला. बॉक्स ऑफिसवर त्याने चांगलीच कमाई केली. दिग्दर्शन (Director) : समीर विद्वांस कलाकार (Artist) : अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अलका कुबल, सिद्धार्थ जाधव, देवेंद्र गायकवाड, प्राजक्ता हणमघर, सई ताम्हणकर, उमेश कामत, प्रसाद ओक, उदय सबनीस, सुलेखा तळवळकर, सुनील तावडे, अमेय वाघ कथानक (Story line) : सत्तेचा मोह राजकारण्यांना किती असतो हे सांगायला नको. राजकारणात नाते विसरुन लढावे लागते. धुरळा हा चित्रपट राजकारणावरच आधारीत आहे. एकाच कुटुंबात सुरु असलेली सत्तेची चढाओढ त्यामधून निर्माण होणारे पेचप्रसंग हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. समीर विद्वांस आणि लेखक क्षितीज पटवर्धन या जोडीचा हा चित्रपट असून या आधी नाटकातूनही त्यांनी ही कथा आणली होती.पण त्यावेळी त्याला इतका प्रतिसाद मिळा नाही. जितका या चित्रपटातून मिळाला. मल्टीस्टारर असूनही या चित्रपटात सगळ्यांच्या भूमिका अगदी ठळकपणे दिसतात. मन फकीरा (Man Faqir...

Marathi Patriotic Movies

Table of Contents • • • • • • • • • • • काही सिनेमा हे प्रत्येक वेळी पाहिल्यावर पुन्हा एकदा स्फूर्तीदायक वाटतंच. असंच काहीसं आहे देशभक्तीपर सिनेमांचं. 15 ऑगस्ट असो वा 26 जानेवारी या दोन्ही दिवशी टीव्हीवर हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे देशभक्तीपर सिनेमे. मग ते मराठी असो वा हिंदी असोत. हे सिनेमा कितीही वेळा पाहिले तर या दिवशी पुन्हा नक्कीच पाहावे वाटतात. लोकमान्य एक युगपुरूष (Lokmanya Ek Yugpurush) स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आमच्या काळातील शालेय जीवनातील दरवर्षी ठरलेला उपक्रम म्हणजे लोकमान्य टिळकांच्या जयंतीला भाषण करणे. लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका पेलणं हे मोठं आव्हान होतं. मराठीतील अभिनेता सुबोध भावेने ते लीलया पेलत टिळकांची भूमिका या चित्रपटात साकारली. त्यांचे विचार या चित्रपटात योग्यरित्या मांडण्यात आले आहेत. त्यामुळे टिळकांना जाणून घेण्यासाठी आणि सुबोध भावेच्या अभिनयासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा. वाचा – वासुदेव बळवंत फडके (Vasudev Balwant Phadke) अभिनेता अजिंक्य देव याने या चित्रपटात टायटल रोल केला होता. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित होता. देव यांच्या होम प्रोडक्शनने याची निर्मिती केली असून हा चित्रपट गजेंद्र अहिरेने याचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट 2008 साली आला होता. या चित्रपटातील 18 व्या शतकाचा काळ दाखवण्यासाठी चित्रपटकर्त्यांना बराच रिसर्च करावा लागला होता. या चित्रपटात अजिंक्य देवसोबतच सोनाली कुलकर्णी आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका होत्या. वाचा – क्रांतीवीर राजगुरू (Krantiveer Rajguru) चिन्मय मांडलेकरने या चित्रपटात ट...

मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

परवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये: घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर...